Bayko Status in Marathi(Wife Quotes in Marathi)
Bayko Shayari Marathi | बायको मराठी एसएमएस | बायको शायरी | Bayko Status
जगातले सर्व सुख तुला मिळावे
आरोग्य तुझे नेहमी निरोगी रहावे
हिच या मनाची ईश्वरचरणी प्रार्थना
Bayko Status in Marathi |
पत्नी ही आपली अर्धांगिनी असते, म्हणजेच ज्याप्रमाणे एखाद्या जीवात आत्मा आणि शरीर यांचे मिलन होत नाही त्याप्रमाणे पती पत्नी यांचे नाते असते. एवढंच नाही तर पत्नीला आपल्या बद्दल सर्वच माहिती असतं म्हणजेच ती आपल्याला खूप चांगल्या प्रकारे ओळखत असते. (Emotional Quotes on Husband Wife relationship in Hindi) म्हणतात ना बैलगाडी स्थिर चालण्यासाठी त्या बैलगाडीचे दोन्ही चाके व्यवस्थित चालायला हवी त्याचप्रमाणे जीवनाच्या या बैलगाडीला व्यवस्थित रित्या चालविण्यासाठी त्या बैलगाडीचे दोन चाके म्हणजेच पती पत्नी असतात.
हे दोन चाके जीवनात व्यवस्थित चालली तर जीवनाची ही बैलगाडी चांगले रित्या आपला प्रवास करू शकेल.आणि या लेखात आपल्याला पत्नी विषयी काही Bayko Status in Marathi पुढेही पाहायला मिळतील. आणि आपण आपल्या पत्नीला आपले प्रेम दाखवण्यासाठी हे Marathi Love Messages For Wife चा आपण वापर करू शकता.
Marathi Love Status for Wife
मला तुझ्या कडून वेगळं असं काहीच नको
पाहिजे आहे तर फक्त तुझा वेळ
आणि तुझं प्रेम..
आई Say नो गर्लफ्रेंड
Only सुनबाई
एवढ्या जगात मी
तुलाच निवडलं
मग तूच ठरव
तुझी value काय असेल.
देवा रे देवा मला काहीही नको
पण माझ्या आई ला तीच सून दे
जिच्यासाठी मी एवढे छान छान
स्टेटस टाकतो.
तिने विचारले
मी तुझ्यासाठी काय आहे?
मी जवळ गेलो तिला आलिंगन दिले
आणि म्हणालो
सर्वकाही.
एवढं प्रेम करतो मी तुझ्यावर
जितके तुझे पप्पा पण
तुझ्या मम्मी वर करत नसतील.
Miss You Bayko Status in Marathi
मला कळत नाही की
तुझ्या जवळ अशी काय जादू आहे की
जेव्हा तू माझ्या जवळ असतेस ना
तेव्हा वाटत माझ्या जवळ सर्व काही आहे…
कोणाकडे Ego आहे
तर कोणाकडे Attitude आहे
माझ्या जवळ तर फक्त आणि फक्त
तूच आहेस
आणि ती पण खूपच cute आहेस.
ओय नकटे
काल पर्यंत मनात होतीस
आज हृदयात आहेस
काही लोक म्हणतात की
प्रेम खरं नसतं
त्या सर्वांच्या प्रश्नाचे उत्तर आहेस ‘तू ’
बाहूली जास्त नटु नकोस
तु Simple च खुप भारी दिसतेस.
Navra Bayko Status in Marathi Text
तुझ्या डोळ्यांना व ओठांना
थोडं समजावून ठेव,
तुझे डोळे मला वेड लावतात
आणि तुझे ओठ मला
तुझ्याकडे खेचतात.
गुलाबाची नाजूक कळी आहेस तू,
चंद्राच्या गालावरची खळी आहेत तू,
कोणासाठी काहीही असलीस तरी
माझ्या साठी तर माझी
सुंदर परी आहेस तू.
कळलच नाही मला
प्रेम तुझ्यावर कस झाल,
मी फक्त जीव लावला
हृदय केंव्हाच तुझ झाल.
ए नकटे
मला असा गुन्हा करायचा आहे
ज्याची शिक्षा फक्त तू असशील.
Navra Bayko Love Status in Marathi
आयुष्यात नेहमी प्रेम अशा व्यक्तीवर करा
ज्याला तुमच्या शिवाय काहीच महत्वाचं नाही…
माझ्याकडून घे ग हे गुलाबाच फुल
कारण लग्नानंतर तुलाच फुकायची आहे
माझ्या घरची चुल
आपलं कोणीतरी असण्यापेक्षा
आपण कोणाचे तरी असण्यात
आनंद आहे.
पिल्लू बोलणारी नाही
अहो बोलणारी पाहिजे
आहे का कुठं
सगळे बोलतात
कोण आहे तुझी नकटी
तुझी हरकत नसेल तर
तुझं नाव सांगू का ?
Bayko Whatsapp Status in Marathi
जी व्यक्ती आपल्या प्रत्येक मूड ला
सांभाळून घेते
अशी व्यक्ती फक्त नशीब वाल्यांना मिळते
जशी की तू
माझं मन फार हट्टी आहे
त्याला फक्त तू आणि
तुच पाहिजेस..
रोज रोज गोड बोलून
मुंग्या लागतील ना
आपल्या नात्याला,
म्हणुन कधीतरी
भांडण करावं लागत.
तू ना दिसतेस खूपच ढासू
पण बनवशील का माझ्या
आईला तुझी सासू…
खरं सांगायच तर
तुझ्या सारखी दुसरी कोणीच नाही..
Bayko Status in Marathi Download Mirchi
100% परफेक्ट कोणीही नसत
हा माझा विचार होता
पण तुला जेव्हा बघितलं
माझा त्यावरचा विश्वासच उडाला.
प्रेमाचे तर माहीत नाही
पण तु माझ्या आयुष्यातील
पहिली मुलगी जिला मी माझं
जीवन समजून साथ दिली.
मी देवमाणुस नाही
जो तुझी सर्व ईच्छा पूर्ण करेन.
मी एक साधा मुलगा आहे
जो नक्कीच आयुष्यभर
तुझी काळजी घेईन.
पाणीदार डोळे तुझे
बोलतात खुप काही,
ओंठावर नाही
पण सांगतात खुप काही,
इवल्या इवल्या कारणाने
रडतच राही,
आहेस तु सुंदर
तुझ्या सारखं कुणी नाही.