Good Morning

Good Morning Msg Marathi(सुप्रभात संदेश मराठी)

Good Morning Sms in Marathi Languageभूक आहे तेवढे खाणे हि प्रकृती भूक आहे त्यापेक्षा जास्त खाणे हि विकृती आणि वेळेप्रसंगी स्वतः उपाशी राहून दुसऱ्याची भूक भागवणे हि संस्कृती.
!! शुभ सकाळ !!

Good Morning Msg Marathi
Good Morning Msg Marathi😊Good Morning Msg Marathi | गुड मॉर्निंग मेसेज मराठीत | गुड मॉर्निंग इमेजेस विथ उद्धरण 😊 – मित्रांनो, आज आम्ही तुमच्यासाठी काही मराठी Good Morning Msg, Good Morning In Marathi Sms, Good Morning Marathi Suvichar, Good Morning Wish in Marathi मराठीत घेऊन आलो आहोत. तुम्ही तुमच्या खास मित्रांना आणि नातेवाईकांना हा गुड मॉर्निंग मेसेज मराठीत पाठवून तुमच्या दिवसाची सुरुवात करू शकता. तुम्ही सकाळी तुमच्या प्रिय आणि खास मित्रांना Whatsapp, Gm Images मराठीसाठी मराठी गुड मॉर्निंग मेसेज पाठवू शकता आणि त्यांच्याशी जवळीक साधू शकता. गुड मॉर्निंग मराठी इमेजेसच्या सहाय्याने तुम्ही त्यांच्या हृदयात विशेष स्थान निर्माण करू शकता. गुड मॉर्निंग शायरी मराठी त्यांच्या दिवसाची तसेच तुमच्या दिवसाची चांगली सुरुवात करेल. तुम्हाला गुड मॉर्निंग मराठी सुविचार आवडला असेल तर वेबसाइट बुकमार्क करा आणि तुमच्या मित्रांसह शेअर करा. अधिक चांगल्या कोट्ससाठी, आमच्या उर्वरित पोस्ट देखील वाचा, जर तुम्हाला आमचे कोट्स आवडले तर ते तुमच्या मित्र, नातेवाईक किंवा सोशल मीडियावर शेअर करा.  Good Morning Messages Marathi | Good Morning Marathi Msg  माणसाला दोनच गोष्टी हुशार बनवतात एक म्हणजे वाचलेली पुस्तकं आणि दुसरी भेटलेली माणसं.
  !! शुभ सकाळ !!

  कोणाच्याही सावलीखाली उभा राहिल्यावर स्वतःची सावली कधीच निर्माण होत नाही. स्वतःची सावली निर्माण करण्यासाठी स्वतः उन्हात उभे रहावे लागते.
  !! शुभ सकाळ !!


  कोणी कौतुक करो वा टीका लाभ तुमचाच,कौतुक प्रेरणा देते,तर टीका सुधारण्याची संधी.
  !! शुभ सकाळ !!  Good Morning Marathi Sms Hd Images  मानवाचा दानव होणे ही त्याची हार मानवाचा महामानव होणे हा त्याचा चमत्कार आणि मानवाचा माणूस होणे हे त्याचे यश आहे.
  !! शुभ सकाळ !!

  Good Morning Msg Marathi
  Good Morning Msg Marathi
  स्वतःची तुलना इतरां बरोबर करू नका,तसे केल्यास तुम्ही स्वतःचा अपमान करता आहात.
  !! शुभ सकाळ !!  चांगला गुरु यशाचे दरवाजे उघडून देऊ शकतो पण त्यातून यशाच्या दिशेने जाण्यासाठी स्वतःलाच चालावे लागते.
  !! शुभ सकाळ !!


  सगळ्यात सुंदर नाते हे दोन डोळ्यांचे असते ते एकाच वेळी उघडझाप करतात एकाचवेळी रडतात एकाचवेळी झोपतात ते ही आयुष्यभर एकमेकांना न बघता.
  !! शुभ सकाळ !!


  Good Morning Messages Marathi Hd  नात्याची सुंदरता एकमेकांचे दोष स्वीकारण्यात आहे कारण एकही दोष नसलेल्या माणसाचा शोध घेत बसलात तर आयुष्यभर एकटे राहाल.
  !! शुभ सकाळ !!  जी व्यक्ती तुमच्या प्रगती वर जळते त्याचा तिरस्कार कधीच करू नका कारण ती व्यक्ती स्वतापेक्षा तुम्हाला उत्कृष्ट व्यक्ती समजून जळत असते.
  !! शुभ सकाळ !!  मन ओळखणाऱ्यांपेक्षा मन जपणारी माणस हवीत कारण ओळख ही क्षणभरासाठी असते तर जपवणूक आयुष्यभरासाठी.
  !! शुभ सकाळ !!


  Good Morning Msg in Marathi for Friends


  प्रत्येकाशी प्रेमाने वागलं पाहिजे,जे तुमच्याशी वाईट वागतात त्यांच्याशीही प्रेमानच वागल पाहिजे ते चांगले आहेत म्हणून नाही,तर तुम्ही चांगले आहात म्हणून.
  !! शुभ सकाळ !!  Good Morning Msg Marathi
  Good Morning Msg Marathi  कारण सांगणारी लोक यशस्वी होत नाही आणि यशस्वी होणारे लोक कारण सांगत नाही.
  !! शुभ सकाळ !!
  छत्री पावसाला थांबवू शकत नाही पण पावसात थांबण्याचे धाडस नक्की देऊ शकते तसेच आत्मविश्वास यशस्वी होण्याची खात्री देऊ शकत नाही पण संघर्ष करण्याची प्रेरणा नक्की देऊ शकतो.
  !! शुभ सकाळ !!


  तुम्ही गरीब म्हणून जन्माला आलात यात तुमचा काहीच दोष नाही पण जर तुम्ही गरीब म्हणून मेलात तर हा नक्कीच तुमचा दोष असेल.
  !! शुभ सकाळ !!


  Good Morning Marathi Sms 2018 | Good Morning Msg Marathi New  पराभवाची भीती बाळगू नका एक मोठा विजय तुमचे सर्व पराभव पुसून टाकू शकतो.
  !! शुभ सकाळ !!


  काही वादळे विचलित करण्यासाठी नव्हे तर वाट मोकळी करण्यासाठी येत असतात.
  !! शुभ सकाळ !!  व्यक्तिमत्व सुंदर नसेल तर दिसण्याला काहीच अर्थ नाही कारण सुंदर दिसण्यात अन असण्यात खूप फरक असतो.
  !! शुभ सकाळ !!  ना कुणाशी स्पर्धा असावी ना कुणाच्या पुढे जाण्याची आकांक्षा असावी फक्त स्वतःला सिद्ध करण्याची जिद्द असावी.
  !! शुभ सकाळ !!


  Good Morning Messages in Marathi with Images Love  प्रयत्न करणे सोडू नका तुम्ही आधीच खूप खूप सोसलय आता त्याची बक्षीस मिळण्याची वेळ आली आहे.
  !! शुभ सकाळ !!  कधीही कुणाच्या भावनांबरोबर खेळू नका कारण तुम्ही हा खेळ सहज जिंकाल पण समोरच्या व्यक्तीला तुम्ही या खेळात आयुष्यभरासाठी हरवून बसाल.
  !! शुभ सकाळ !!
  आपली खरी स्वप्न तीच आहेत जी आपल्याला रात्री उशिरापर्यंत जगण्यास आणि सकाळी लवकर उठण्यास भाग पाडतात.
  !! शुभ सकाळ !!  कितीही मोठा पाठिंबा असला तरी यशस्वी तोच होतो ज्याच्या रक्तातच जिंकण्याची हिंमत आणि लढण्याची धमक असते.
  !! शुभ सकाळ !!


  Good Morning Messages Marathi Quotes  जीवनात त्रास त्यांनाच होतो जे सतत जबाबदारी स्वीकारतात आणि जबाबदारी स्वीकारणारे कधीच हरत नाही एकत्र ते जिंकतात किंवा काहीतरी शिकतात.
  !! शुभ सकाळ !!

  Good Morning Msg Marathi
  Good Morning Msg Marathi  माझं प्रयत्न इतरांपेक्षा श्रेष्ठ असला पाहिजे अस नाही,पण जो मी काल होतो त्यापेक्षा आज अधिक चांगला हवा.
  !! शुभ सकाळ !!
  जर तुम्ही त्या व्यक्तीची वाट पाहत असाल जी तुमचे जीवन वाचवणार आहे तर तुम्हाला फक्त आरशात बघण्याची आवश्यकता आहे.
  !! शुभ सकाळ !!
  स्वत:ला जिंकायचे असेल तर डोक्याचा उपयोग करा इतरांना जिंकायचे असेल तर हृदयाचा उपयोग करा.
  !! शुभ सकाळ !!


  Good Morning Msg Marathi Love | Good Morning Msg in Marathi for Gf  पैज लावायची तर स्वतः सोबतच लावा कारण जिंकलात तर स्वत:चा आत्मविश्वास जिंकाल आणि हरलात तर स्वत:चाच अहंकार हराल.
  !! शुभ सकाळ !!  अपयश म्हणजे संकट नव्हे आपल्याला योग्य मार्गावर आणणारे ते मार्गस्थ दगड आहेत.
  !! शुभ सकाळ !!  प्रत्येक दिवशी जीवनातला शेवटचा दिवस म्हणून जगा आणि प्रत्येक दिवशी जीवनाची नवीन सुरुवात करा.
  !! शुभ सकाळ !!  तुमचे कितीही वय असेल किंवा अनेक संधी हातातून गेलेल्या असतील तरी तुम्ही पुन्हा सुरुवात करू शकता.
  !! शुभ सकाळ !!


  Good Morning Messages Motivation Marathi  अनेक अपयशाची कारणीभूत बाब म्हणजे माणसाचा स्वभाव.ते जेव्हा प्रयत्न सोडतात तेव्हा आपण यशाच्या किती जवळ आहोत याची त्यांना कल्पना नसते.
  !! शुभ सकाळ !!  स्वप्न मोफतच असतात फक्त त्यांचा पाठलाग करतांना आयुष्यात बरीच किंमत मोजावी लागते.
  !! शुभ सकाळ !!  जर तुम्ही नेहमीच सार्वसाधारण जीवन जगण्याचा प्रयत्न करीत असालं तर तुम्हाला कधीच हे उमजणार नाही की  तुम्ही किती असामान्य आहात.
  !! शुभ सकाळ !!
  Good Morning Msg for Crush in Marathi  मोठ व्हायचं आणि यशस्वी व्हायचय तर अपमान गिळायला शिका. उद्या मोठे व्हाल तेव्हा हीच अपमान करणारी लोक स्वतःचा मान वाढवायचा तुमची ओळख सांगतील.
  !! शुभ सकाळ !!

  Good Morning Msg Marathi
  Good Morning Msg Marathi


  जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप संघर्ष करावा लागत असेल तर स्वत:ला खूप नशीबवान समजा कारण देव संघर्ष करायची संधी फक्त त्यांनाच देतो ज्यांच्यामध्ये क्षमता असते.
  !! शुभ सकाळ !!
  मी कोणापेक्षा चांगले करेल याने काहीच फरक पडत नाही पण मी कोणाचे तरी नक्कीच चांगले करेल याने बराच फरक पडेल.
  !! शुभ सकाळ !!   उठा जागृत व्हा जोपर्यंत आपले ध्येय साध्य होत नाही तोपर्यंत थांबू नका.
  !! शुभ सकाळ !!  अनुभवाने एक शिकवण दिली आहे कुणाच्या चुका उणीवा शोधात बसू नका नियती बघुन घेईल हिशोब तुम्ही करू नका.
  !! शुभ सकाळ !!  Good Morning Messages Marathi Text
  नम्रते शिवाय ज्ञान मिळत नाही मिळाले तर ते टिकत नाही आणि टिकले तर ते शोभत नाही म्हणून जीवनात योग्य ठिकाणी योग्य व्यक्तीसमोर आणि योग्य वेळी नम्र झालेच पाहिजे.
  !! शुभ सकाळ !!  हसण्याची इच्छा नसली तरी हसावं लागतं कसं आहे विचारलं तर मजेत आहे म्हणावं लागतं जीवन हे एक रंगमंच आहे इथे प्रत्येकाला नाटक हे करावचं लागतं.
  !! शुभ सकाळ !!  कठीण काळात सतत स्वतःला सांगा,शर्यत अजून संपलेली नाही,कारण मी अजून जिंकलेलो नाही.
  !! शुभ सकाळ !!
  एका मिनिटात आयुष्य बदलू शकत नाही मात्र एक मिनिट विचार करून घेतलेला निर्णय आयुष्य बदलू शकतो.
  !! शुभ सकाळ !!
  हे पण वाचा:-

   

  Good Morning Marathi Messages for Girlfriend


  आजच्या आनंदाच्या क्षणावर उद्याचे स्वप्न आणि समाधान टिकेल पण उद्याच्या काळजीत आजचे सुख हरवू नका.
  !! शुभ सकाळ !!

  Good Morning Msg Marathi
  Good Morning Msg Marathi

  ठाम राहायला शिकावं निर्णय चुकला तरी हरकत नाही स्वतःवर विश्वास असला की जिवनाची सुरुवात कुठूनही करता येते.
  !! शुभ सकाळ !!  मैदानात हरलेला माणूस पुन्हा जिंकू शकतो पण मनातून हरलेला माणूस कधीच जिंकू शकत नाही.
  !! शुभ सकाळ !!


  Good Morning Sms Marathi Download
  खेळ असो वा आयुष्य आपलं सामर्थ्य तेव्हाच दाखवा जेव्हा समोरचा आपल्याला कमजोर समजत असेल.
  !! शुभ सकाळ !!  संकटावर अशा प्रकारे तुटून पडा की जिंकलो तरी इतिहास आणि हरलो तरी इतिहासच.
  !! शुभ सकाळ !!  पुन्हा जिंकायची तयारी तिथूनच करायची जिथे हरण्याची जास्त भीती वाटते.
  !! शुभ सकाळ !!


  Good Morning Sms Marathi Hindi
  एकदा कर्तृत्व सिद्ध झालं की संशयाने बघणाऱ्या नजरा आपोआप आदरानं झुकतात.
  !! शुभ सकाळ !!  नेहमी लक्षात ठेवा आपल्याला खाली खेचणारे लोक आपल्यापेक्षा खालच्या पायरीवर असतात.
  !! शुभ सकाळ !!
  ध्येयासाठी आतोनात प्रयत्न करा जगाने तुम्हाला वेडे म्हटले तरी चालेल कारण वेडेच लोकं इतिहास घडवतात आणि शिकलेली लोकं तो इतिहास वाचतात.
  !! शुभ सकाळ !!  Good Morning Sms Marathi Shayari
  नशिबाला दोष का द्यावा स्वप्नं आपली असतील तर प्रयत्न ही आपलेच असावे.
  !! शुभ सकाळ !!
  दुसऱ्याला आनंदी बघायला आवडणं हें अतिशय निरोगी मनाचे लक्षण आहे.
  !! शुभ सकाळ !!  पावसाला माहीत नसत मातीतुन काय उगवणार तो मनसोक्त कोसळून जातो आयुष्य असच जगावं काय भेटणार हे न पाहता मनसोक्त जगुन परतावं.
  !! शुभ सकाळ !!


  Good Morning Marathi Sms Photo
  आज मी निदान एक पाऊल पुढे टाकीन निदान एक काम पूर्ण करीन निदान एक अडथळा ओलांडिन निदान प्रयत्न तरी करीनच करीन.
  !! शुभ सकाळ !!
  आयुष्यात कधीच कोणावर जास्त अवलंबून राहू नका कारण अंधार पडल्यावर स्वतःची सावली देखील सोडून जाते.
  !! शुभ सकाळ !!
  स्पर्धा करुन खेचाखेची करण्यापेक्षा खांद्याला खांदा मिळवून पुढे जाण्याने प्रगती आहे.
  !! शुभ सकाळ !!


  Good Morning Msg in Marathi Language  मनुष्या जवळची नम्रता संपली कि
  त्याच्या जवळची माणुसकीच संपली म्हणून समजावे.
  !! शुभ सकाळ !!

  Good Morning Msg Marathi
  Good Morning Msg Marathi  जे लोक तुमचे परीक्षा पाहण्याचे प्रयत्न करतात, त्याचे निकाल लावण्याचे सामर्थ्य स्वतः जवळ ठेवा.
  !! शुभ सकाळ !!  शहाणा माणूस प्रत्येकवेळी एकांतात आणि आणि कमजोर व्यक्ती नेहमी घोळक्यात दिसतो.
  !! शुभ सकाळ !!


  Good Morning Msg in Marathi for Husband  आपल्या चुका सुधारण्यासाठी जो स्वतःशीच लढाई करतो, त्याला कुणीही हरवू शकत नाही.
  !! शुभ सकाळ !!  नेहमी तुमचे सर्वोत्तम प्रयत्न करा आणि हे करून देखील ते तुमची कदर करत नसतील तर तो त्यांचा दोष आहे तुमचा नाही.
  !! शुभ सकाळ !!
   तुमचा शत्रू जितकी दुःख देत नाही त्यापेक्षा जास्त वेदना तुमचे नकारात्मक विचार देतात.
  !! शुभ सकाळ !!


  Good Morning Sms Marathi 2022  स्वतः चा विकास करा, लक्षात ठेवा, गती आणि वाढ हीच जिवंतपणाचे लक्षण आहेत.
  !! शुभ सकाळ !!
   प्रामाणिकपणा  हि शिकवण्याची बाब नाही तर तो रक्तातच असावा लागतो त्यात टक्केवारी नसते तो असतो किंवा नसतो.
  !! शुभ सकाळ !!  खऱ्या विद्यार्थ्यांला कधीच सुट्टी नसते,सुट्टी हि त्याच्यासाठी काहीतरी नवीन शिकण्याची संधी असते.
  !! शुभ सकाळ !!


  Good Morning Msg Marathi Text | Good Morning Msg Marathi Sad

  भरलेला खिसा माणसाला दुनिया दाखवतो
  रिकामा खिसा मात्र दुनियेतील माणसं दाखवतो.
  !! शुभ सकाळ !!

  Good Morning Msg Marathi
  Good Morning Msg Marathi  आपल्या नियतीचे मालक बना परंतु परिस्थितीचे गुलाम होवू नका.
  !! शुभ सकाळ !!
  कोणीही पाहत नसताना आपले काम जबाबदारीने करणे म्हणजे प्रामाणिकपणा.
  !! शुभ सकाळ !!  Fresh Good Morning Marathi Sms Love

  जिंकणे म्हणजे नेहमी फक्त पहिला येणे असे नाही  तर एखादी गोष्ट पूर्वीपेक्षा जास्त चांगली करणे म्हणजेच जिंकणे होय.
  !! शुभ सकाळ !!
  समजवण्यापेक्षा समजून घेण्यामध्ये खरी परीक्षा असते, कारण समजवण्यासाठी अनुभवाचा कस लागतो, तर समजून घेण्यासाठी मनाचा मोठेपणा लागतो.
  !! शुभ सकाळ !!  चुकण हि प्रकृती मान्य करण हि संस्कृती आणि सुधारणा करण ही प्रगती आहे.
  !! शुभ सकाळ !!   या दोन गोष्टींमुळे जग तुम्हाला ओळखते, तुमच्याजवळ काहीच नसतांना तुम्ही बाळगलेला संयम आणि तुमच्याजवळ सर्वकाही असतांना तुम्ही दाखवलेला रुबाब.
  !! शुभ सकाळ !!


  Good Morning Marathi Sms Motivational
  मला श्रीमंत होण्याची गरज नाही मला पाहून तुमच्या चेहऱ्यावर येणारी गोड स्माईल हीच माझी श्रीमंती.
  !! शुभ सकाळ !!  अशा माणसाला गमावू नका ज्याच्या मनात तुमच्याविषयी आदर, काळजी आणि प्रेम असेल लपवणारे व फसवणारे खुप असतात गरज नसताना सुद्धा आपली आठवण काढणारे खुप कमी असतात.
  !! शुभ सकाळ !!  सत्याला जिंकायला थोडा उशीर होतो..पण सत्य कधीच हरत नाही.
  !! शुभ सकाळ !!  कुणाचा साधा स्वभाव म्हणजे त्याचा कमीपणा नसतो ते त्याचे संस्कार असतात.
  !! शुभ सकाळ !!
  जो चांगल्या वॄक्षाचा आधार घेतो त्याला चांगलीच सावली लाभते म्हणुन नेहमी चागंल्या व्यक्तींच्याच सहवासात राहणे योग्य.
  !! शुभ सकाळ !!


  Good Morning Msg Marathi Hd


  योग्य लोकांचे हात,हातात असतील तर 
  चुकीच्या लोकांचे पाय धरायची वेळ कधीच येत नाही.
  !! शुभ सकाळ !!


  Good Morning Msg Marathi
  Good Morning Msg Marathi  सकाळ हसरी असावी ईश्वराची मूर्ती नजरेसमोर दिसावी मुखी असावे पांडूरंगाचे नाम सोपे होई सर्व काम.
  !! शुभ सकाळ !!  जगातील प्रत्येक गोष्ट ठोकर लागल्यावर तुटते परंतु यश ही एकमेव अशी गोष्ट आहे जी खूप वेळा ठोकर खाल्ल्यावर मिळते.
  !! शुभ सकाळ !!
  डोळयातून वाहणारं पाणी कोणीतरी पाहणारं असावं हदयातून येणार दु:ख कोणीतरी जाणणारं असावं.
  !! शुभ सकाळ !!  चेहरा आणि पैसा पाहून आपल्याला मैत्री किंवा नातं करायला आवडत नाही आपल्याला फ़क्त माणसे महत्वाची आहेत ती पण तुमच्या सारखी.
  !! शुभ सकाळ !!


  Good Morning Whatsapp Msg Marathi
  संयम ठेवा संकटाचे हे ही दिवस जातील आज जे तुम्हाला पाहून हसतात ते उद्या तुमच्याकडे पाहतच राहतील.
  !! शुभ सकाळ !!  जर तुम्ही स्वतःच्या नजरेत योग्य असाल तर लोकांच्या नजरे कडे लक्ष देऊ नका कारण त्यांच्या नजरा गरजे नुसार बदलतात.
  !! शुभ सकाळ !!
  हसता-खेळता घालवुया दिवसाचा प्रत्येक क्षण भगवंताच्या नामस्मरणाने ठेवुया प्रसन्न मन.
  !! शुभ सकाळ !!
  खरे बोलणाऱ्या व्यक्तीला खूप मित्र नसतात पण चांगले मित्र नक्की असतात.
  !! शुभ सकाळ !!  माणसाच्या परिचयाची सुरुवात जरी चेहऱ्याने होत असली तरी त्याची संपूर्ण ओळख वाणी विचार आणि कर्माने होते.
  !! शुभ सकाळ !!  भाग्य आपल्या हातात नाही पण निर्णय आपल्या हातात आहेत भाग्य आपले निर्णय बदलू शकत नाही पण निर्णय आपली परिस्थिती बदलू शकतात.
  !! शुभ सकाळ !!  आनंद नेहमी चंदनासारखा असतो दुसऱ्यांच्या कपाळावर लावला तरी आपलीही बोटे सुगंधित करून जातो.
  !! शुभ सकाळ !!


  भलेही स्वतःची प्रगती कमी झाली तरी चालेल पण माझ्यामुळे कोणाचे नुकसान व्हायला नको.
  !! शुभ सकाळ !!  हे पण वाचा:-

  Leave a Reply

  Your email address will not be published. Required fields are marked *