Statusमराठी स्टेटस आयुष्य

200+ मराठी स्टेटस आयुष्य | आयुष्य Marathi Status on Life(Marathi Status Aayushya)

आयुष्य Marathi Status on Life(Marathi Status Aayushya)

जबाबदारीच ओझ पण काय कमाल
आहे लवकर घेतलं तर हलक जातं आणि
उशीर झाला तर जड जातं..!

Marathi Status Aayushya
Marathi Status Aayushya

नमस्कार , जर तुम्ही Marathi Status Aayushya शोधत आहात तर तुम्ही यौग्य ठिकाणी आला आहात . आम्ही येथे विविध प्रकारचे मराठी स्टेटस आयुष्य जसे मराठी स्टेटस नाती , लाईफ स्टेटस मराठी ,चांगले विचार स्टेटस मराठीजीवनावर मराठी स्टेटस , मराठी स्टेटस ऑन लाईफ , लाइफ मराठी स्टेटस, love Quotes in Marathi चा संग्रह उत्तम आहे . आम्हाला आशा आहे की तुम्हाला हे Marathi Status on Life आवडेल.जर तुम्हाला हे स्टेटस आवडत असेल तर तुमच्या मित्रांबरोबर नक्की शेअर करा…

  मराठी स्टेटस आयुष्य Love(जिद्द स्टेटस मराठी)

  आयुष्यात स्वतः बद्दल सांगणारे खूप भेटतील ✌
  पण आपल्याबद्दल जाणून घेणारे मोजकेच असतील…✔

  मराठी स्टेटस आयुष्य
  मराठी स्टेटस आयुष्य

  मराठी स्टेटस आयुष्य Video(Aayushya Marathi Status)

  परीस्थिती कशीही असुद्या वो
  फक्त तुम्हाला तुमची माणुसकी
  जपता आली पाहिजे..!
  काट्यांवरुन चालणारी व्यक्ती
  ध्येयापर्यंत लवकर पोहचते
  कारण रुतनारे काटे पावलांचा
  वेग वाढवतात..!🔥
  दिल थोडा कमजोर है,
  साला हर किसी को अपना
  समज बैठता है..!
  शेठ जवळची माणसं तेव्हाच
  जवळ येतात जेव्हा आपल्याकडे
  पैसा असतो..!
  चांगलं दिसणं काहीच उपयोगाचं
  नसतं पण मनातुन चांगलं असणं
  महत्त्वाचं असतं..!
  जर तुम्ही स्वतःच्या नजरेत योग्य
  असाल तर लोकांच्या नजरे कडे लक्ष
  देऊ नका कारण त्यांच्या नजरा गरजे
  नुसार बदलतात..!
  राग आल्यावर थोडं थांबल आणि चूक
  झाल्यावर थोड नमल तर जगातल्या
  सर्व समस्या दूर होतात..!
  Truth life status in Marathi 2 line
  माणसं जोडण्यापेक्षा
  आता माणसं ओळखणं जास्त
  महत्त्वाचं झालंय..!
  आयुष्यात जीव लावणारे
  शोधा कामापुरते येतीलच
  तुम्हाला शोधत..!

  जीवनावर मराठी स्टेटस((मराठी स्टेटस नाती)


  जीवन हे किती सुंदर आहे हे अनुभव तुला सांगत जाईल ✌  प्रयत्न करायला विसरू नकोस मार्ग तुला सापडत जाईल…✔


  मराठी स्टेटस आयुष्य
  मराठी स्टेटस आयुष्य

  मराठी स्टेटस प्रेरणादायी(रॉयल मराठी स्टेटस)

  निट बघितलं तेव्हा कळालं की
  परख्यांच्या गर्दीत आपलेच
  जास्त उभे 🤨 असतात..!
  रंग काय लावताय लावायचा
  तर जीव लावा
  आयुष्यभर कामी येईल.
  मोठी ओळख नसली तरी
  चालेल फक्त तुम्ही ओळखता
  हेच बस झालं..!
  marathi status on life
  जगातील सगळ्यात महाग गोष्ट
  म्हणजे विश्वास कारण तो
  विकत घेता येत नाही..!
  मैत्रीत कितीही भांडणं झाली
  तरी एकमेकांची साथ सोडु नका
  कारण आज आहे उद्या काय
  होईल सांगता येत नाही..!
  लोगो ने बताया की वक्त
  बदल जाता है,
  और वक्त ने बताया की लोग
  बदल जाते है..!
  आयुष्य एक महाभारत आहे इथं
  कर्णासारखे मित्र निवडावे लागतात
  कृष्णासारखे मार्गदर्शन आणि
  आपण अर्जुनासारखं सर्वश्रेष्ठ बनुन
  लढायचं असतं..!
  आयुष्यात त्यांनाच महत्त्व द्या
  जे त्यांच्या आयुष्यात तुम्हाला
  महत्त्वाचं समजतात..!

  Marathi Status on Life Attitude(Marathi Status on Life)


  मी आयुष्य मानलं तिला ✌ अन तिनं खेळ…✔


  मराठी स्टेटस आयुष्य
  मराठी स्टेटस आयुष्य


  Marathi Status on Life Sms

  मराठी sms जीवनवर स्टेटस
  माणुस श्रीमंत असुन चालत
  नाही तर माणूस
  समाधानी असला पाहिजे..!
  आम्ही स्वतःहुन कोणालाच दुर
  केलं नाही ज्यांची गरज संपली ते
  स्वतःहुन दुर झाले..!
  marathi status on life
  माणुस तेव्हाच एकटा पडतो जेव्हा
  तो खोट्या लोकांच्या विरोधात खरं
  बोलायला सुरुवात करतो..!
  मनातल्या प्रत्येक गोष्टी मित्राला
  सांगत जाऊ नका कारण मित्रांना पण
  जवळचे मित्र असतात..!
  गरज पडेल तेव्हा या परत माणुसकी
  शिल्लक आहे आमच्यात..!
  खेळ खेळायला ज्यांनी शिकवलंय
  त्यांच्याशी खेळ करु नका आयुष्याचा
  खेळ होईल..!
  सगळे महाग झाले
  पण काडेपेटीची किंमत एक रुपये
  वरती ठाम आहे,
  या वरुन तुम्ही एकच लक्षात ठेवा
  की आग लावणाऱ्या ची किंमत
  कधीच वाटत नाही.
  One line of life status in Marathi images
  सगळे दिवस सारखे नसतात शेठ
  वेळ प्रत्येकाला संधी देते.

  Marathi Status on Life Sad

  शोधण्यात गेलं सारं आयुष्य आता कळलं ✌ स्वत:पेक्षा चांगला सोबती कोणी नाही…✔


  मराठी स्टेटस आयुष्य
  Marathi Status on Life

  Marathi Status on Life Attitude

  वेळ ज्या वेळेस न्याय देते
  तेव्हा साक्ष आणि पुराव्यांची
  गरजच भासत नाही.
  कोणी कसंही वागलं तरी,
  आपण प्रेमानेच वागायचं..!
  जीवनात श्रीमंतीचा साज असावा
  पण त्या संपत्तीचा माज नसावा.
  नशीब आणि मनाचं कधीच
  जुळत नाही कारण जे मनात
  असतं ते नशीबात नसतं.
  आयुष्यात कोणतीच गोष्ट कधीच
  कायमची नसते
  एकतर तीचा काळ संपतो किंवा
  आपली वेळ बदलते..!
  काही नाही मिळालं तरी चालेल पण
  आपल्याला खोटं बोलून आणि खोटं वागून
  काहीच मिळवायचं नाही..!
  भुतकाळ कसाही असुद्या हो,
  भविष्यकाळ आपलाच आहे
  लठायचं आणि घडवायचं एवढंच
  लक्ष्यात ठेवायचं..!
  फक्त जिद्द ठेवा
  आयुष्याची सुरुवात कधीही आणि
  कुठुनही होऊ शकते..!

  Success Marathi Status on Life

  साहेब आयुष्य हे प्लूटो सारखं झालं आहे ✌ साला गिनतीत आहे की नाही तेच कळत नाही…✔


  मराठी स्टेटस आयुष्य
  Marathi Status on Life

  Best Marathi Status on Life

  हृदय खुप मोठंय शेठ आपलं हसुन
  जगतो कुणीही फसवलं तरी..!
  असेल नसेल कोण तुझं
  तु पंखात कायम भरारी ठेव
  बदलेल हा एक दिवस तुझा
  तु फक्त स्वतःवर विश्वास ठेव..!
  प्रेम आणि मैत्री आम्ही पण केली
  प्रेमामध्ये धोका भेटला
  आणी मैत्रीमध्ये विश्वासघात..!
  Life status/quotes in marathi
  सगळे लक्षात आहेत
  कोण कसं वागलंय.
  marathi status on life
  कठीण काळात सतत स्वतःला सांगा
  शर्यत अजुन संपलेली नाही कारण मी
  अजुन जिंकलेलो नाही..!
  परिस्थिती कशीही असुद्या हो,
  फक्त मनात इच्छा पाहिजे
  मदत करण्याची.
  प्रेम किती अजिब आहे,
  जे वय जीवन जगायचं आहे
  त्या वयात मरायचे स्वप्न
  दाखवत आहे.

  Emotional Marathi Status on Life

  विश्वास हा एखाद्या खोडरबर प्रमाणे असतो ✌ आपण केलेल्या प्रत्येक चूकी बरोबर तो घटत जातो…✔


  मराठी स्टेटस आयुष्य
  Marathi Status on Life


  One Line Marathi Status on Life

  आई एक आस एक विसावा,
  आई तुझा चेहरा रोज दिसावा..!
  आपल्याला तर गरीबच मित्र
  आवडतात कारण त्यांना कोणत्याच
  गोष्टीचा गर्व नसतो..!
  आमचं वाईट झालं की काही
  लोकांच्या इच्छा पूर्ण होतात यातच
  आम्हाला आनंद आहे..!
  शरीरावर मृत्यूचे कापड ओढण्यापेक्षा
  काही दिवस चेहऱ्यावर मास्क ओढायला
  काय हरकत आहे..!
  मराठी मध्ये नवीन जीवन स्टेटस
  क्षमतेपेक्षा जास्त धावलं की दम
  लागतो क्षमतेपेक्षा जास्त धावायला
  पण दमच लागतो..!
  आई बाबा
  छोट्या संकटांना तोंड देताना आई
  आठवते आणि जेव्हा मोठी संकटे येतात
  तेव्हा बाप आठवतो..!

  Simple Marathi Status on Life

  आयुष्यातल्या संधी कधीच संपत नाहीत ✌
  एक गेली तर दुसरी
  लगेच आपल्या समोर उभी राहते…✔


  मराठी स्टेटस आयुष्य
  Marathi Status on Life

  Marathi Text Status on Life

  हम अपने अंदाज में मस्त है,
  जरुरी नहीं की सबको पसंद आ जाय..!
  कटु पण सत्य आहे
  ज्या वेळी खिशात रुपया नसतो ना,
  संकट पण त्याच वेळी येत..!
  वेळेनुसार फक्त तारखाच माणसं पण
  बदलत नाहीत, बदलतात…
  कोण आपलं कोण परकं,
  वेळ सर्व दाखवून देते…
  वेळेची एक चांगली सवय आहे.
  बदलते जरूर…
  New life status SMS in Marathi Instagram
  केस काळे असायला पाहिजे
  मन नाही.
  माफी चुकी करणारयाला दिली जाते
  विश्वासघात करणारयाला नाही.

  Marathi Whatsapp Status on Life


  आपण जीवन किती जगलो ह्यापेक्षा ✌
  आपण जीवन कसे जगलो हे खूप महत्त्वाचे आहे…✔


  मराठी स्टेटस आयुष्य
  Marathi Status Aayushya

  Marathi Whatsapp Status on Life in One Line

  आयुष्यात कडू बोलणारे लोक असले
  तरी चालेल फक्त गोड बोलून धोका
  देणारे लोक नको.
  कधी कधी आपल्याला
  खूप रडावेसे वाटते
  आणि त्याचे कारण पण
  कुणाला सांगू नाही शकत.
  खूप Stronger ती लोकं,
  असतात जे सर्वांपासून लपून
  एकट्यात रडतात…
  आयुष्यात खूप काही न मागताच मिळून जातं,
  पण जे मनापासून मागतो तीच गोष्ट नेमकी
  मिळायची राहून जाते…
  एकच मित्र होता माझा
  आता तो पण बदलाय सोबत
  होता तेव्हा ओठांनी बोलायचा
  आता नोटांनी बोलतोय. !
  मन मोठं ठेवा कारण आपण मेल्यावरती
  हिशोब कमावलेल्या पैशाचा नाही तर
  कमावलेल्या माणसांचा होतो..!

  Marathi Happy Status on Life(मराठी स्टेटस love)


  जीवनाचे मुखवटे ✌
  तेवढे दर पिढीला बदलतात
  पण त्याचा आत्मा एकच असतो…✔


  मराठी स्टेटस आयुष्य
  Marathi Status Aayushya


  Ayushya Marathi Status(Marathi Quotes on Maratha)

  आपले सुखात असतील तर
  आमंत्रणाशिवाय जाऊ नये
  आणि आपले दुःखात असतील
  तर निमंत्रणाची वाट पाहु नये..!
  आयुष्य खुप सुंदर आहे फक्त आयुष्यात
  येणारे लोक मतलबी स्वार्थी आणि
  धोकेबाज भेटायला नको..!
  मराठी स्टेटस आयुष्य | जीवनावर मराठी स्टेटस
  श्रीमंत माणूस पण तोच असतो जो आपल्या
  गरीब मित्राला कधीच गरीबीची जाणीव
  करून देत नाही..!
  आता ना कोणाचं मन दुखवायचं ना कोणावर हक्क गाजवायचा शांत राहून आपलं आयुष्य जगायचं..!
  प्रत्येक गोष्ट मनासारखी होत नसते
  म्हणून सुखापेक्षा समाधान शोधा
  आयुष्य आनंदात जाईल..!
  जीवंत असताना मिळालेला एक खांदा मेल्यानंतर मिळालेल्या चार खांद्यापेक्षा केव्हाही चांगला..!

  Marathi Quotes on Marathi Language


  आयुष्यातील सर्वच प्रश्न सुटत नाहीत ✌
  परंतु काही प्रश्न विसरलो की ते लगेच सुटतात…✔


  मराठी स्टेटस आयुष्य
  Marathi Status Aayushya

  Marathi Quotes on Attitude in Marathi Font

  संघर्ष बापाकडून शिकायचा
  आणि संस्कार आईकडून बाकी
  शिकवायला हे जग आहेच. !
  लोक खोट बोलून सर्वांचे मन जिंकतात
  आणि आम्ही खरं बोलून सुध्दा सगळ्यांच्या नजरेत कायमच वाईट ठरतोय..!
  परिस्तिथी जेव्हा अवघड असते तेव्हा पैसा नाही तर स्वभाव आणि संबंध कामाला येतात..!
  जितका मोठा विश्वास तितका
  मोठा धोका हे कलीयुग आहे,
  शेठ इथं असंच असतं..!
  नशीब ही हरायला तयार
  आहे फक्त तुमची मानसिकता
  जिंकण्याची पाहिजे..!
  आपली तुलना दुसऱ्याशी कधीच
  करू नका कारण प्रत्येक फळाचा
  स्वाद वेगळा असतो..!

  Marathi Status Quotes on Life(Marathi Quotes on Nati)

  आयुष्यात नेहमी “आनंदी” राहायचं असेल,✌
  तर कोणाची “सवय” करून घेऊ नका…✔


  मराठी स्टेटस आयुष्य
  Marathi Status Aayushya

  Quotes on Maharashtra Culture in Marathi

  हे वाक्य त्यांच्या साठी
  ज्यांना आम्ही स्वतःपेक्षा
  जास्त जीव लावलाय.
  मानलं की वेळ थोडा
  त्रास देत आहे,
  पण हीच वेळ खुप काही
  शिकवत आहे.
  मनाच्या जखमा कोणाला दिसु देऊ नका
  कारण या जगात लोकं शब्दांनी
  देखील मीठ चोळतात..!
  स्वतःची ईज्जत कमवायची असेल
  तर आपल्या सोबत असणार्यांची
  ईज्जत करा..!
  फक्त दुसर्याच चांगलं होताना बघण्याची ताकद ठेवा आयुष्यात तुम्हाला कधीच काही कमी पडणार नाही..!
  कष्ट तुम्हाला अशा ठिकाणी घेऊन जातं
  ज्या ठिकाणी तुम्हाला नशीब सुद्धा
  तुम्हाला शोधत येतं..!
  मराठी मध्ये नवीन जीवन स्टेटस

  200+ मराठी स्टेटस आयुष्य(भाईगिरी डायलॉग मराठी)


  खोटेपणा हा अपुऱ्या चादरी सारखा असतो ✌
  खोटेपणाची चादर तोंडावर ओढून घेतली
  तरी लगेच पाय उघडे पडतात…✔


  मराठी स्टेटस आयुष्यv
  आयुष्य Marathi Status on Life


  200+ मराठी स्टेटस attitude | मराठी स्टेटस मैत्री(नविन मराठी स्टेटस)


  लॉकडाऊन केल्यावर गरीबाच काय
  होणार आणि ते काय खाणार हा विचार
  सरकारने केला पाहिजे..!
  मनाने एवढं चांगलं रहा की
  तुमचा विश्वास घात करणारा पण
  तुमच्याजवळ येण्यासाठी
  रडला पाहिजे..!
  घरात कीती पैसा आहे
  याला महत्व नाही तर घरात
  कीती लोक सुखी आहेत
  याला महत्त्व आहे.
  निसर्गाकडून फुकट मिळणारा ऑक्सिजन विकत
  घेण्याची वेळ आणलीय माणसाने..!

  आमच्याकडुन गोड बोलण्याची
  अपेक्षा ठेऊ नका कारण प्रत्येकाला
  जशास तसे उत्तर दिले जाईल.
  दुसऱ्याला बुडवून मोठं होण्याची सवय नाही
  मी मोठं, होणार पण स्वतः च्या जिवावर..!
  New life status sms
  पैसा बोलायला लागला की समजुन
  जा माणसाची आणि नात्यांची
  किंमत संपली आहे..!
  जे नाही त्याचा विचार करत बसु नका
  जे आहे त्याचा विचार करा
  आणि पुढे चालत रहा..!
  मरण आलं तरी ऐटीत असावं
  फक्त ईच्छा एकच आहे,
  पुढच्या ७ जन्मी सुध्दा आपलं दैवत
  छत्रपती शिवाजी महाराज हे असावं..!
  जबाबदारीच ओझ पण काय कमाल
  आहे लवकर घेतलं तर हलक जातं आणि
  उशीर झाला तर जड जातं..!
  सगळे दिवस सारखे नसतात शेठ
  वेळ प्रत्येकाला संधी देते..!

  हे पण वाचा:-


  मला आशा आहे की आजच्या लेखात नमूद केलेला  तुम्हाला आवडला असेल. मला आशा आहे की तुम्ही मराठी स्टेटस आयुष्य यातून प्रेरित व्हाल आणि तुमचे जीवन चांगले जगाल.

  या लेखातील या Positive Suvichar in Marathi संदर्भात तुम्हाला काही शंका असल्यास किंवा तुम्हाला त्यात सुधारणा करावी असे वाटत असल्यास, तुम्ही आम्हाला टिप्पण्यांमध्ये किंवा ईमेलमध्ये कळवू शकता. यातून तुम्हाला काही नवीन शिकायला मिळाले असेल तर कृपया ही माहिती जास्तीत जास्त इतरांना शेअर करा. ते फेसबुकट्विटर, इंस्टाग्राम आणि इतर सोशल मीडिया साइटवर शेअर करा. धन्यवाद. 

  Leave a Reply

  Your email address will not be published. Required fields are marked *