Lord Krishna Quotes on Love in Marathi(राधा कृष्ण कोट्स)

Radha Krishna Love Quotes in Marathi

राधाने कृष्णाला विचारले प्रेमाचा फायदा काय आहे, 
कृष्ण हसून म्हणाला जिथे फायदा असतो तिथे प्रेम कधीच नसते.

Lord Krishna Quotes on Love in Marathi
Lord Krishna Quotes on Love in Marathi


Lord Krishna Quotes on Love in Marathi: राधा आणि कृष्ण ज्यांच्या प्रेमाची साक्ष द्वापरयुगातून मिळते, प्रेम हा शब्द जरी आला तरी त्यांचे प्रेम अमर राहील आणि पिढ्यान्पिढ्या स्मरणात राहील, आजच्या लेखात त्याच अमर लोकांचे विचार मांडले आहेत. (Shri Krishna quotes in Marathi) अशा जोडप्यांबद्दल लिहिलेले काही कोट्स आहेत जे तुम्हाला प्रेमाचे महत्त्व सांगतील, चला तर मग आपल्या मराठी भाषेतील काही Lord Krishna Quotes on Love in Marathi पाहू.

Krishna Radha Love Quotes in Marathi



प्रेम असावं तर राधा कृष्णासारखं लग्नाच्या धाग्यात बांधलं नसल तरी कायम हृदयात जपलेल.





 खऱ्या प्रेमाचा शेवट जर लग्न असता तर रुख्मिणीच्या जागी राधा असती.




राधाच्या खऱ्या प्रेमाची हीच निशाणी आहे,
की कृष्णाच्या अगोदर राधेच नाव घेतल्या जाते हीच खरी निशाणी आहे.





राधाने कृष्णाला विचारले प्रेमाचा काय फायदा आहे. 
कृष्णाने सांगितले जिथे फायदा आहे तिथे प्रेम नसतेच.






अतिप्रेम शुद्ध प्रेमाच्या पवित्रतेला नष्ट करत असते.






 मी अपुरा आहे तुझ्या विना जसा अपुरा आहे राधा विना कान्हा.





Radha Krishna Quotes in Marathi(Krishna Quotes in Marathi)


जर तुम्ही तुमच लक्ष्य मिळवण्या मध्ये पराजित झाला, तर तुम्ही तुमची रणनीती बदला, लक्ष्य नाही.
 





प्रेम असावं तर राधाकृष्ण सारखं लग्नाच्या धाग्यात बांधल नसेल तरी कायम हृदयात जपलेल.
Krishna Quotes in Marathi
 




कर्माचे फळ व्यक्तीला, अशा प्रकारे शोधून काढत, 
जसं की वासरू कळपात असलेल्या, 
गायीमधून आपल्या आईला शोधते.
Radha Quotes in Marathi
 





राधाने कृष्णाला विचारले प्रेमाचा फायदा काय आहे, 
कृष्ण हसून म्हणाला जिथे फायदा असतो तिथे प्रेम कधीच नसते.
Krishna Quotes in Marathi
 


Quotes on Love for Krishna in Marathi




मी अपुरा आहे तुझ्या विना जसा अपुरा आहे राधा विना कान्हा.
Radha Quotes in Marathi
 

हे पण वाचा:-

प्रेम म्हणजे अशी भावना जी फक्त अनुभवल्या जाऊ शकते, त्या भावनेला सांगणे कठीणच आहे, ज्या व्यक्तीवर प्रेम होतं त्या व्यक्तीत संपूर्ण जगाला पाहणे, ती व्यक्ती दूर गेली तर नेहमी तिची आठवण होणे, नेहमी मनात त्याच व्यक्तीचा विचार करणे. खरच प्रेम म्हणजे एक वेगळीच अनुभूती आहे. तर चला राधा कृष्ण यांच्या प्रेमावर आणखी Radha Krishna Quotes Marathi पाहू.


Marathi Quotes on True Love(Marathi Quotes on Love Life)



तुमचे आयुष्य प्रेम, आनंद, हशा आणि कृष्णाच्या आशीर्वादांनी भरले जावो.
Krishna Quotes in Marathi
 





माणूस चुकीचे कार्य करतेवेळी उजव्या-डाव्या, पुढे-पाठी चारही बाजूला बघतो पण, वर बघायला मात्र विसरून जातो.
Radha Quotes in Marathi
 





खरे प्रेम तेच असते की, दूर राहूनही प्रत्येक क्षणी त्याच व्यक्तीचे नाव हृदयात असते.
Radha Quotes in Marathi
 





जो नेहमी संशय घेतो त्याला आनंद या जगात किंवा कोठेही नाही.
Krishna Quotes in Marathi
 





कृष्ण ज्याचंं नाव
गोकुळ ज्याचंं धाम
अशा श्री भगवान कृष्णाला
आमचा शतश: प्रणाम.
Radha Quotes in Marathi
 


Quotes of Lord Krishna on Love in Marathi




आयुष्य ना कालचे आहे ना आजचे आहे, 
जीवन फक्त या क्षणात आहे, 
या क्षणाचा अनुभव हेच जीवन आहे.
Krishna Quotes in Marathi
 





क्रोधामुळे माणसाची बुद्धी भ्रष्ट होते, 
आणि भ्रष्ट बुद्धीमुळे तो स्वतःचेच नुकसान करून बसतो
Radha Quotes in Marathi
 





भगवद्गीतेमध्ये मनुष्याच्या नाशाची 6 कारणे आहेत, झोप, क्रोध, भीती, थकवा, 
आळस आणि काम पुढे ढकलण्याची सवय.
Krishna Quotes in Marathi
 





माणसाची प्रतिष्ठा, वंश, 
वैभव या तिन्ही अहंकारामुळे निघून जातात, 
विश्वास बसत नसेल तर रावण, 
कौरव आणि कंस यांचा अंत पहा.
Radha Quotes in Marathi
 


Quotes on Krishna and Radha Love in Marathi



मनुष्य आपल्या विचाराने तयार झालेला असतो, 
जसा तो विचार करतो, तसा तो बनतो.
Radha Quotes in Marathi
 





श्रीकृष्णजी म्हणतात की ज्याला तुमची पर्वा नाही अशा व्यक्तीच्या पाठीशी उभे राहण्यापेक्षा एकटे राहणे चांगले.
Krishna Quotes in Marathi
 





भगवद्गीतेमध्ये असे लिहिले आहे की, जेव्हा एखादी समस्या उद्भवते तेव्हा त्यासोबतच एक उपाय देखील जन्माला येतो.Radha Quotes in Marathi
 





कर्म करत रहा फळाची अपेक्षा करू नका.
Krishna Quotes in Marathi
 




तुम्हाला स्वतःला आवडत नाही तसे इतरांशी कधीही वागू नका.
Radha Quotes in Marathi

हे पण वाचा:-
 

Quotes of Lord Krishna in Marathi(Quotes on God Love in Marathi)



श्रीकृष्ण म्हणतात की कोणाला तोंडाने क्षमा करायला वेळ लागत नाही, 
पण मनापासून क्षमा करायला आयुष्यभर जावे लागते.
Krishna Quotes in Marathi
 




वाईट कर्म करायला लागत नाहीत, 
ते होऊन जातात, 
आणि चांगले कर्म होत नाहीत, 
ते करायलाच लागतात.
Radha Quotes in Marathi
 





आयुष्यात दोन गोष्टी खूप महत्वाच्या असतात, 
पहिले वेळ आणि दुसरे प्रेम, 
वेळ कोणाचीच नसते आणि प्रेम प्रत्येकाचे नसते.
Krishna Quotes in Marathi
 





चमत्कार तेच घडतात जे त्यांच्यावर विश्वास ठेवतात.
Radha Quotes in Marathi
 




अन्य जीवाला दु:ख देऊन तू मला सुखी कसा पाहू शकतोस?
Krishna Quotes in Marathi
 




प्रत्येकामध्ये आपली ताकद व आपली कमजोरी असते, 
मासे कधी जंगलात पळू शकत नाहीत आणि सिंह कधी पाण्यात राजा बनू शकत नाही, 
त्यामुळे, प्रत्येकाला महत्व दिले पाहिजे.
Radha Quotes in Marathi
 





लक्षात ठेवा, फक्त समजावून सांगून वाईट लोकांना समजले असते, 
तर बासरीवादकाने महाभारत कधीच घडू दिले नसते.
Krishna Quotes in Marathi
 





इच्छांचा त्याग हे सुखाचे सर्वात मोठे कारण आहे.
Radha Quotes in Marathi
 





तुमच्या मनाला जर तुमच्या ताब्यात केलं नाही, 
तर ते एखाद्या शत्रूप्रमाणे काम करायला लागेल.
Krishna Quotes in Marathi
 




माणसाचे पतन तेव्हा सुरू होते जेव्हा तो 
आपल्या प्रियजनांना खाली आणण्यासाठी इतरांकडून सल्ला घेऊ लागतो.
Radha Quotes in Marathi
 





अज्ञानी लोक स्वतःच्या लाभासाठी कार्य करत असतात, 
पण बुद्धिमान लोक विश्व कल्याणासाठी कार्य करत असतात.
Krishna Quotes in Marathi






लहानपणापासूनच भगवान श्रीकृष्णाकडे अद्भुत शक्ती होती, ज्याबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. कदाचित भगवान श्रीकृष्णाची आई यशोदा यांना हे माहीत असावे. भगवान श्रीकृष्ण लहान असताना कंसाने अनेक राक्षसांना मारण्यासाठी पाठवले होते आणि भगवान श्रीकृष्णाने लहानपणीच अनेक राक्षसांना मारले होते.

या लेखात, आम्ही तुम्हाला भगवान श्रीकृष्णाबद्दल सर्व माहिती देऊ शकणार नाही. परंतु आम्हाला आशा आहे की तुम्ही आमच्या कृष्णा कोट्स या मराठी लेखाचा आनंद घेतला असेल आणि तो तुमच्या प्रिय मित्रांसह आणि कुटुंबातील सदस्यांसह शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *