Good Morning Motivational Quotes in Marathi

Good Morning Motivational Quotes in Marathi 2023

Good Morning Motivational Quotes in Marathi 2023


शांत व्यक्तीकडे कधीच दुर्लक्ष करु
नका, कारण तेच खरे आयुष्याचे
Game Changer असतात…

Motivational Quotes in Marathi Good Morning
Motivational Quotes in Marathi Good Morningप्रेरणादायी कोट्स आणि प्रेरणादायी कोट्समध्ये तुमच्या जीवनातील भावना बदलण्याची अद्भुत क्षमता आहे. म्हणूनच आम्ही तुमच्यासोबत यशाच्या मार्गावर अनेक नवीन प्रेरणादायी कल्पना शेअर करत आहोत.

नमस्कार, आपण Motivational Quotes in Marathi Good Morning, Marathi Motivational Quotes, Success Quotes in Marathi 2022, Inspiration quotes Marathi पाहणार आहोत. जेव्हा तुम्ही तुमच्या विचारांचा दर्जा बदलण्याचा विचार करता तेव्हा तुम्ही तुमच्या जीवनाचा दर्जा बदलता, त्यासाठी आमच्याकडे Motivational Quotes in Marathi 2022 आहेत. हे आपण या लेखात पाहू.

Good Morning Motivational Quotes in Marathi 2023


आपली #ओळख अशी आहे की,
मनाने भोळा आणि नियत साफ
पण जर डोकं सटकल तर सगळ्यांचा
#बाप 👊🤩✌️
#gurughadge

Motivational Quotes in Marathi Good Morning
Motivational Quotes in Marathi Good Morning


“रुबाब हा आपल्या जगण्यात
कामात असावा लागतो
नवीन कपडे घालून
रुबाब नाही दाखवता येत.


कष्ट करण्याची ताकद असेल
तर जे आहे त्यात समाधान
कधीच पाहू नका…


जिथे पैसेवाले कमी पडतील
तिथे तुमची गरज भासेल असे
यशस्वी बना


आयुष्य आनंदात जगा,
पण आपले कर्तव्य कधीच विसरु
नका…करियर सोडून मागे जाल,
तर दुसरा त्याच संधीचे सोने करुन पुढे
जाईल…

A P J Abdul Kalam Motivational Quotes in Marathi
Problem हे येतच राहणार त्यांची
सवय करून त्यांना टक्कर देणे
महत्वाचं आहे…


जेव्हा तुम्ही संकटात असाल तेव्हा
75% मदतीचा हात हा तुमच्या
मित्रांचा असेल…?जर तुम्हाला स्वाभिमान
मिळवायचा असेल तर तुम्ही कर्तृत्व
सिद्ध करायला पाहिजे…


यशस्वी लोकांच्या कथा वाचून
प्रेरणा भेटेल, काही शिकायचं तर
जे कधी हार मानत नाहीत त्यांच्या
कथा वाचा…

Motivational Quotes in Marathi for Success
चूक महत्वाची असेल तर व्यक्ती
विसरावी आणि व्यक्ती महत्वाची
असेल तर चूक विसरावी…

कष्टाच्या गोष्टीचा जास्त विचार
करायचा आणि नशिबाच्या गोष्टी
बोनस म्हणून बाजूला ठेवायच्या…

स्वतः ला कधी कमी समजायचं
नाही, आपल्याला आवडत ना तेच
करत राहायचे…


शांत व्यक्तीकडे कधीच दुर्लक्ष करु
नका, कारण तेच खरे आयुष्याचे
Game Changer असतात…

[28]Motivational Quotes in Marathi(Marathi Motivation Quotes)


एक वेळ एकटे चालायला शिका,
पण कोणाच्या मागे धावणे
शिकायचं नाही…


घडून गेलेल्या काही गोष्टी अशा असतात
की भूतकाळामध्ये जिथे आपण रडलोय ते
आता आठवलं की हसायला येत, आणि
जिथे जिथे हसलोय ते आठवलं की आता
रडायला येत…

Motivational Quotes in Marathi for Success(Motivational Quotes in Marathi Text)


घरच्यांसोबत…
सामान्य कुटुंबातील असो किंवा इतर, नोकरदार व्यक्ती असली की घरव्यांसोबत वेळ घालवायचा असतो, तेव्हा अस वाटत की कामावरून सुट्टी भेटली पाहिजे आणि आता वेळ बघा कशी आहे, सर्वांना कामाची आठवण येतेय,पण त्या व्यक्तीचं काय ज्याला कुटुंबच नाहीय, ते कसे दिवस काढत असतील…


Motivational Quotesआपल्याला आपल्या यशापर्यंत दररोज पोहोचण्यात मदत करतात. निश्चितच ते फक्त शब्द असतील. (motivational thoughts marathi ) पण ते सकारात्मक शब्द आहेत. यशापर्यंत पोहचण्याची प्रेरणादायक सुविचार आपल्याला उपयोगी पडतात.Emotional Motivational Quotes in Marathi(Best Motivational Quotes in Marathi)
संकटांची पायरी सर्वानाच चढावी
लागते, मग हार मारुन त्या पायरी
वरून उडी मारायची की जिंकून त्या
पायरी वरून खाली उतरायचे ते स्वतः वर
अवलंबून आहे…

आठवणींचा गुंता कधीच सुटणारा नसतो,
कोणत्यातरी गोष्टीवरुन
आठवणी या पुन्हा आपल्या मनात
जागा घेतात, पण जितके आपल्या
कामामध्ये वेळ गुंतवाल तितके चांगले


 
छोटेसे स्वप्न असते प्रत्येकाचे, पण
तुम्हाला माहीत आहे त्या स्वप्नामागे
खूप मेहनत करावी लागते…काही छोट्या छोट्या गोष्टी खूप काही
शिकवून जातात, पण वेळ अशी गोष्ट
आहे जी काही न बोलता खूप काहीतरी
सांगून जाते…जो व्यक्ती लवकर जबाबदारी घ्यायला
शिकतो त्या व्यक्तीला आयुष्यात
कितीही संकट येत राहिले तर तो मागे
फिरत नाही…Motivational Quotes in Marathi for Lif(Motivational Quotes in Marathi Pdf)

स्वतः ला दिवसेंदिवस Update करणे
हाच तर आयुष्य जगण्याचा खरा नियम
आहे…


काही वाईट लोकांच्या मागे
लागण्यापेक्षा आपल्या स्वप्नांच्या मागे
लागा, कारण जेवढे तुम्ही पुढे झालं
तेवढे स्वप्न तुमच्या जवळ येईल…


दुसऱ्याला समजवण्यापेक्षा आरशामध्ये
रोज तुम्ही ज्याला पाहता त्याला
समजवत जा, मग बघा कधीच
नकारात्मक विचार मनात येणार नाहीत…


तुम्ही एखादे चांगले काम करायला
जाता तर नक्की करा, कुणाची वाट
बघत बसू नका, तुम्ही चांगले काम
करताय ना मग तुम्हाला पाठिंबा हा
भेटणारच…


कोणताही श्रीमंत माणूस गेलेली
वेळ विकत घेऊ शकत नाही, पण
कोणताही गरीब माणूस येणारी वेळ
नक्कीच बदलू शकतो…


आयुष्य अशी एक गोष्ट आहे,
ज्यामध्ये माणसाला प्राणी बोलले
तर माणसाला राग येईल आणि वाघ
बोलले तर चेहऱ्यावर आनंद येईल…Swami Vivekananda Motivational Quotes in Marathiकुणाला धोका देऊन जास्त आनंदी राहू नका, कारण जेव्हा आपले नशीब आपल्याला धोका देईल तेव्हा आपल्याला कळेल की मनाला किती वेदना होतात…


 


तुम्ही स्वतःला कधीच कमी
समजू नका ,कारण तुम्ही तुमच्या
आयुष्याच्या अशा रस्त्यावर देखील
एकटे चालला आहात, जेथे तुम्हाला
एखाद्या व्यक्तीची साथ हवी होती…


जो आपल्या कष्टावर विश्वास ठेवतो ना,
तो एक ना एक दिवस नक्कीच
आपली स्वप्न पूर्ण करतो…

जेव्हा तुम्ही घरातून बाहेर असता तेव्हा
तुम्ही नेहमी Active रहा, कारण तुमचा
फायदा घेणारे बाहेर खूप बसलेत, पण
घरी येता तेव्हा तुमच प्रेमळ मन घेऊन
या, कारण त्या घरात तुमच्यावर प्रेम
करणारी माणसे बसलेत…

आयुष्यात सर्व गोष्टींचा फायदा घ्या
पण कधी कुणाच्या प्रेमाचा आणि
विश्वासाचा फायदा घेऊ नका, तुम्हाला
त्रास नाही होत पण समोरच्याची
परिस्थिती काय बनते त्याच
त्याला माहित असतं…

आपल्या आयुष्यात खुप सारे
पर्याय असतात, हे पर्याय
आपल्याला भरकटण्यासाठी
असतात, पण कितीही
अडचणी आल्या तरीही आपला
मार्ग बदलायचा नाही…


पण वाचा:-मला आशा आहे की आजच्या लेखात नमूद केलेला Motivational Quotes in Marathi Good Morning तुम्हाला आवडला असेल. मला आशा आहे की तुम्ही यातून प्रेरित व्हाल आणि तुमचे जीवन चांगले जगाल.

या लेखातील या Good Thoughts in Marathi संदर्भात तुम्हाला काही शंका असल्यास किंवा तुम्हाला त्यात सुधारणा करावी असे वाटत असल्यास, तुम्ही आम्हाला टिप्पण्यांमध्ये किंवा ईमेलमध्ये कळवू शकता.

यातून तुम्हाला काही नवीन शिकायला मिळाले असेल तर कृपया ही माहिती जास्तीत जास्त इतरांना शेअर करा. ते फेसबुकट्विटर, इंस्टाग्राम आणि इतर सोशल मीडिया साइटवर शेअर करा. धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *