Love Shayari

Bf Sathi Shayari Marathi(Bf Shayari Marathi) Bf साठी शायरी इन मराठी

Boyfriend Sathi Shayari Marathi | प्रेमाची शेर शायरी


ह्रदय ही हल्ली, माझं तुझ्याशिवाय
काहीच मागत नाही…❣️
तू सोबत असताना माझे ह्रदय,
माझे राहत नाही…💕

Bf Sathi Shayari Marathi
Bf Sathi Shayari Marathi“प्रेम म्हणजे प्रेम असतं” पण ते नक्की काय आहे? मित्रांनो, आज आम्ही तुमच्यासाठी 50 हून अधिक Bf Sathi Shayari Marathi घेऊन आलो आहोत. मराठीतील या Bf साठी शायरी इन मराठी च्या मदतीने तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तीला प्रभावित करण्यासाठी आणि तुमचे प्रेम व्यक्त करण्यासाठी तुमच्या प्रियकराच्या हृदयात एक खास जागा बनवू शकता. आणि तुम्हाला जर वजन कमी असेल तर 1-Day Loss in 1 Kg Weight Diet Chart हे वाचू शकतात, जर आपणही खरोखर एखाद्यावर प्रेम केले असेल आणि प्रेम व्यक्त करण्यास घाबरत असाल तर नवरा बायको प्रेम शायरी संग्रह आपले प्रेम व्यक्त करण्यासाठी आपली मदत करेल.  मराठी शायरी प्रेमाची फोटो | मराठी शायरी संग्रह | मराठी शायरी प्रेमाची


  💕💕💕💕💕💕💕💕💕💕

  “प्रेम ❤कधी अधुरे राहत नाही..

  अधुरा राहतो तो विश्वास.👍

  अधुरा राहतो तो स्वास.

  अधुरी राहते ती कहाणी…🙄

  👉राजा पासून दुरावलेली……

  मराठी शायरी”


  💕💕💕💕💕💕💕💕💕💕  “प्रेम 👩 माझ पुसू नकोस ,

  कधी माझ्याशी रसू नकोस 🤔,

  मला कधी विसरू नकोस ,

  मी दूर 👉असून सोबत आहोत तुझ्या फक्त

  माझ्या प्रेमाची 👩 जागा कोणाला देऊ नकोस.”  💕💕💕💕💕💕💕💕💕💕  “तुझ्यात “मी”👩

  माझ्यात “तू”🧒

  प्रेम 😍 आपले

  फुलत राहू…

  नजर नको कोणाचे लागव

  म्हणून “अधून मधून” 👫 भांडत जाऊ.  💕💕💕💕💕💕💕💕💕💕  “प्रेमात भीती अन्न भीतीमध्ये

  प्रेम नसाव,

  जगाची पर्वा न करता दोघांनी

  खुशाल एकमेकांना 👫 साथ देत जगाव…”  Best Shayari in Marathi | मराठी लव स्टेटस  “प्रेमात भीती अन्न भीतीमध्ये

  प्रेम नसाव,

  जगाची पर्वा न करता दोघांनी

  खुशाल एकमेकांना 👫 साथ देत जगाव…”  💕💕💕💕💕💕💕💕💕💕

  “तिचं👩 ते खोटे बोलणे

  बोलताना दुसरीकडेच पाहणे🙄

  मधेच खाली पाहून लागणे

  लागताना मग पुन्हा हसणे😂”  💕💕💕💕💕💕💕💕💕💕  “नात….. म्हणजे काय….?

   ते कोणाच्याही सांगण्यावरून जळू नये.,

  आणि

  कोणी कितीही सांगितलं म्हणून तुटू नये..

  भक्कम लावलेला जीव म्हणजे नात.

  मराठी प्रेम शायरी”  💕💕💕💕💕💕💕💕💕💕  जिथे तू असेल तिथेच मी असेल,

  तूच माझ्या जीवनाची सुरुवात आणि

  तूच माझ्या जीवनाचा शेवट असेल.  💕💕💕💕💕💕💕💕💕💕  “कोणाच पहिला ❤ प्रेम बनायला

  नशीब 😌 लागत असेल तर,

  कोणाच्या 🧒 शेवटचं प्रेम बनायला

  पण भाग्य लागत…😊”  Best Marathi Shayari on Love | दु:ख शायरी मराठी  “तुझ्यासाठी👱‍♀ पूर्ण जग

  सोडण्याची तयारी आहे माझी🧒

  पण तू दुसऱ्या कोणासाठी मला सोडून नको जाऊस😔”  💕💕💕💕💕💕💕💕💕💕  True Love Romantic Love Shayari in Marathi

  “तुझ्यापासून दूर 👱‍♀राहने ने ही एक माझी मजबुरी आहे.

  पण एक लक्षात ठेव तुझ्याशिवाय माझी Life अधुरी आहे 😣”
  💕💕💕💕💕💕💕💕💕💕


  हे पण वाचा:-


  कितीही भांडण झालं तरीही तुझी माझी साथ कधी सुटत नाही,

  आणि अनमोल हाच धागा आपल्या प्रेमाचं कितीही ताणला तरी तुटत नाही.  💕💕💕💕💕💕💕💕💕💕  हजारो चेहरे बघितले मी, लाखो चेहरे बघणार…

  एक वेळ स्वतःला विसरेन मी पण तुझा चेहरा नाही विसरणार…


  Best Shayari in Marathi on Life | Love Sms Marathi Husband  क्षणिक असते क्षणिक रूसते तुझ्या प्रेमाची कट्यार काळजात घुसते… हातात दे हात…

  नको समजू दिलासा प्रेमाच्या स्पर्शात सारा खुलासा… प्रेमाच्या स्पर्शात सारा खुलासा…!  💕💕💕💕💕💕💕💕💕💕  जगावे असे कि मरणे अवघड होइल,

  हसावे असे की रडणे अवघड होईल,

  कुणाशीही प्रेम करणे सोपे आहे,

  पण प्रेम टिकवावे असे की तोडणे अवघड होईल…!  💕💕💕💕💕💕💕💕💕💕  तुला जायचे होते तू गेलीस,

  मला गमवायचे होते मी गमावले,

  फरक फक्त एवढाच आहे की,

  तू आयुष्यातला एक क्षण गमावला,

  आणि मी एका क्षणात पुर्ण आयुष्य  गमावले…!  Best Shayari for Best Friend in Marathi | Marathi Words Starting with Sha  झुळझुळ वाहे वारा मंद मंद चाले होडी,

  आयुष्यभर सोबत राहो तुझी आणि माझी जोडी,

  निळाशार आकाश त्यात पांढरा प्रकाश सातजन्म राहो आपली जोडी,

  झकास.  💕💕💕💕💕💕💕💕💕💕  असे असावे प्रेम,

  केवळ शब्दानेच नव्हे तर नजरेने समजणारे.

  असे असावे प्रेम,

  केवळ सावलीतच नव्हे उन्हात साथ देणारे.

  असे असावे प्रेम,

  केवळ सुखातच नव्हे तर दुखातही साथ देणारे..!  💕💕💕💕💕💕💕💕💕💕  प्रेम म्हणजे, कधी उन्हात पडणार,

  अप्रतिम चांदणं, प्रेम म्हणजे, छोट्या गोष्टीवरून, उगाचच भांडण.


  💕💕💕💕💕💕💕💕💕💕  तुझी इच्छा असेल तर तुझ्या आयुष्यातून निघून जाईल.

  पण लक्षात ठेव माझं तुझ्यावर शेवटच्या श्वासापर्यंत प्रेम राहील..!


  Best Wedding Shayari in Urdu | Bf Shayari Marathi Image


  “ती एकच Queen 👸 होती माझ्यासाठी,

  जिच्यासाठी मी कविता करतो,

  लाखो मुली आहेत जगात 🌐,

  पण तिला खूप पेक्षा थोडी वेगळीच होती,

  जी नशिबात 💔 नव्हती.


   

  💕💕💕💕💕💕💕💕💕💕  shayari in marathi sms

  “कोणाच्याही आयुष्यात

  आपली एक जागा असावी

  हक्काची किंवा महत्त्वाची

  पण ती कधीही  

  बदलणारी नसावी  💕💕💕💕💕💕💕💕💕💕  marathi shayari

  नाती असतात “One Time”,

  आपण निभावतो “Some Time”,

  आठवण काढा “Any Time”,

  आपण आनंदी राहा “All Time”,

  हेच मागणे माझे देवाला “Life Time”.  💕💕💕💕💕💕💕💕💕💕  love shayari marathi

  एकदा फुललेले फुलं पुन्हा फुलत नाही,

  एकदा मिळालेला जन्मं पुन्हा मिळत नाही,

  हजारो माणसे मिळतील आयुष्यात पणं,

  आपल्या हजारो चुकांना क्षमा करणारे,

  आई वडिल पुन्हा मिळणार नाही.


  💕💕💕💕💕💕💕💕💕💕

  Bf Sathi Marathi Kavita | Best Romantic Shayari in Marathi  Prem Shayari Marathi | shayri in marathi

  समजवण्यापेक्षा समजून घेण्यामध्ये खरी परीक्षा असते,

  कारण समजवण्यासाठी अनुभवाचा कस लागतो,

  तर समजून घेण्यासाठी मनाचा मोठेपणा लागतो.  💕💕💕💕💕💕💕💕💕💕


  मराठी लव शायरी

  अबोल तू अस्वस्थ मी,

  अक्षर तू शब्द मी,

  समोर तू आनंदी मी,

  सोबत तू संपूर्ण मी.


  हे पण वाचा:-


  💕💕💕💕💕💕💕💕💕💕  shayari marathi

  जिथे तू असेल तिथेच मी असेल,

  तूच माझ्या जीवनाची सुरुवात आणि

  तूच माझ्या जीवनाचा शेवट असेल.  💕💕💕💕💕💕💕💕💕💕  मराठी शायरी

  कुणीच कुणाचा नसतो साथी,

  देहाची आणि होते माती,

  आपणच आपल्या जीवनाचे सोबती,

  कशाला हवी ही खोटी नाती.


  Marathi Best Love Quotes | Best Shayari for Friend in Marathi


  💕💕💕💕💕💕💕💕💕💕  marathi love shayari

  हसण्याची इच्छा नसली तरी, हसावे लागते,

  कसे आहे विचारले तर, मजेत म्हणावे लागते,

  जीवन एक रंगमंच आहे,

  इथे प्रत्येकाला नाटक करावे लागते.


  💕💕💕💕💕💕💕💕💕💕  Romantic Love Quotes in Marathi

  मराठी लव शायरी sms

  प्रेम आणि विश्वास, कधिच गमावु नका

  कारण प्रेम प्रत्येकावर करता येत नाही,

  आणि विश्वास प्रत्येकावर ठेवता येत नाही.


  💕💕💕💕💕💕💕💕💕💕  मराठी शायरी प्रेमाची

  माझ्यापासून दूर जाऊ नको फक्त एवढच आहे तुला सांगण.

  तू माझीच व्हावी फक्त एवढच आहे देवाकडे मागण.  💕💕💕💕💕💕💕💕💕💕

  Shayari on Importance of Someone in Marathi


  love shayri in marathi

  हजारों चेहरे बघितले मी,

  लाखों चेहरे बघणार,

  एक वेळ स्वतःला विसरेन मी,

  पण तुझा चेहरा नाही विसरणार.


  💕💕💕💕💕💕💕💕💕💕  जीवन गाणे गातच रहावे झाले गेले विसरून जावे,

  पुढे पुढे चालावे जीवन गाणे गातच राहावे!  💕💕💕💕💕💕💕💕💕💕  मराठी लव शायरी sms

  “माझ्या भिजलेल्या पापण्यांना,

  कितीवेळा अजून पुसू  सांगना… 

  आणि तुझ्यासाठी मन माझं झुरत,

  एकदा तरी तू  भावना जाणना…”  💕💕💕💕💕💕💕💕💕💕


  Love Sms Marathi Wife | Love Quotes in Marathi Sms


  “पावसाची संतत धार, वाऱ्याची झुळुक गार,

  मी आरशात पाहतोय फार,

  तिची आठवण मला खूप येते यार.”
  💕💕💕💕💕💕💕💕💕💕  प्रेम काय आहे माहिती नाही मला…

  पण ते तुझ्याइतकच सुंदर असेल तर

  प्रत्येक जन्मी हवय मला !
  💕💕💕💕💕💕💕💕💕💕

  तुझा शिवाय जगणे खुप अवघड

  आहे आणि तुला

  समजुन सांगणे त्या पेक्षा अवघड

  आहे.
  💕💕💕💕💕💕💕💕💕💕
  माझ्या हृदयाला कान लावून

  ऐक तो आवाज जो

  प्रत्येक वेळेस तुला मिळवण्याचा

  हट्ट करतो.
  💕💕💕💕💕💕💕💕💕💕
  काळजी घेत जा स्वतःची शरीर जरी तुझे

  असले तरी त्यात जीव माझा आहे.


  Best Brother Shayari in Marathi | Marathi Wedding List | Bf Sathi Shayari


  💕💕💕💕💕💕💕💕💕💕
  डोळे मिटल्यावर समोर येणारा जो

  पहिला चेहरा असेल ना..

  ते म्हणजे प्रेम.
  💕💕💕💕💕💕💕💕💕💕
  स्वतःसाठी न जगता

  जेव्हा दोन जीव

  एकमेकांसाठी जगतात

  त्यालाच तर खरं प्रेम म्हणतात.
  💕💕💕💕💕💕💕💕💕💕

  मला तुझ्यासमोर कोणताच हट्ट करायचा नाहीये

  कारण त्या हट्टापेश

  तू माझ्यावर केलेलं प्रेम लाखमोलाच

  आहे.

  💕💕💕💕💕💕💕💕💕💕  Love Quotes in Marathi for Boyfriend(जीवनावर मराठी स्टेटस)


  खुप भारी वाटतं जेव्हा कोणीतरी बोलत

  स्वतःसाठी नाही तर माझ्यासाठी स्वतःची

  काळजी घे.
  💕💕💕💕💕💕💕💕💕💕

  मी तुला लहानपणीच मागायला हवं होतं

  कारण मी थोडंस जरी रडलो ना

  तर घरचे हवं ते आणून द्यायचे.

  💕💕💕💕💕💕💕💕💕💕


  खरं तर प्रेम देवाला पण भेटले नाही

  आपण तर माणसं आहोत.


  💕💕💕💕💕💕💕💕💕💕

  छोट्या – छोट्या गोष्टी वर तेच

  Couples भांडतात जे

  एकमेकांवर स्वतःपेक्षा जास्त प्रेम

  करतात…

  💕💕💕💕💕💕💕💕💕💕  खरं प्रेम

  ते असतं ज्यामध्ये तुम्ही तुमच्या सुखापेक्षा

  समोरील व्यक्तीच्या सुखाचा जास्त

  विचार करता..

  💕💕💕💕💕💕💕💕💕💕
  प्रेम म्हणजे  सुंदर पहाट कधीही न

  हरवणारी जीवनाची वाट……

  आयुष्यात पडलेलं गोड स्वप्नं सगळी

  उत्तरे सापडणारा मजेशीर प्रश्न.


  Love Quotes in Marathi Sms | Marathi Shayari Birthday Wishes


  💕💕💕💕💕💕💕💕💕💕

  कधी मला जवळ घेऊन माझ्या हृदयाचे ठोके ऐक,

  प्रत्येक ठोक्याला फक्त तुझंच नाव ऐकू येईल.  हे पण वाचा:-


  💕💕💕💕💕💕💕💕💕💕

  एकमेकांची चूक

  विसरून

  एकमेकांना समजून घेणं हेच खरं प्रेम…

  💕💕💕💕💕💕💕💕💕💕

  प्रेमात

  प्रेमामुळे शारीरिक संबंध असावे, 

  शारीरिक

  संबंधासाठी प्रेम नसावं…
  💕💕💕💕💕💕💕💕💕💕
  राग आणि अश्रू हे दोन्ही एकाच

  वेळी एखाद्या व्यक्तीवर तेव्हाच

  येतात जेव्हा आपल्याला त्या व्यक्तींची

  स्वतःहून जास्त काळजी असते.😘

  💕💕💕💕💕💕💕💕💕💕

  कुणाला मिळवणे

  याला प्रेम म्हणत नाहीत

  कुणाच्या तरी मनात

  आपली जागा निर्माण करणे

  म्हणजेच तर खरं

  प्रेम…


  Birthday Wishes for Husband in Marathi Shayari


  💕💕💕💕💕💕💕💕💕💕

  जी व्यक्ती तुमच्यावर खरं

  प्रेम

  करते

  फक्त तीच व्यक्ती तुम्हाला

  वाईट गोष्टीपासून दूर ठेवण्याचा

  प्रयत्न करेल

  बाकी दुनिया फक्त मजा घेईल.


  💕💕💕💕💕💕💕💕💕💕
  प्रेम असाव तर राधा कृष्ण

  सारखे लग्नाच्या धाग्या बांधलं

  नसल…गेल

  तरी कायम ह्रदयात जपलेले….

  💕💕💕💕💕💕💕💕💕💕
  Crush ,Attraction

  तीन-चार महिन्यांपूरतेच असते पण ते

  जर त्याहून जास्त असेल तर ते प्रेम

  असते.
  💕💕💕💕💕💕💕💕💕💕
  त्या माणसाला कधीच धोखा देऊ नका

  जो तुमच्यासाठी त्याच्या सगळ्या

  सवयी बदलतो

  तुम्हाला त्याचा सगळा वेळ देतो आणि

  तुमच्यासाठी खूप Serious असतो.

  💕💕💕💕💕💕💕💕💕💕
  सगळ्या गोष्टी

  Limit

  मध्ये आवडतात

  पण तुच एक

  आहेस की

  Unlimited

  आवडतोस…

  💕💕💕💕💕💕💕💕💕💕
  Relationship मध्ये चंद्र-ताऱ्यांची

  गरज नसते हो…

  गरज असते ती प्रेम, विश्वास आणि

  Respect ची.

  💕💕💕💕💕💕💕💕💕💕

  बऱ्याच मुलींचा स्वभाव बिनधास्त

  हसत बोलण्याचा असतो…

  बरीच मुलं त्यांच्या या स्वभावाला

  प्रेम समजून बसतात.

  💕💕💕💕💕💕💕💕💕💕

  खरे प्रेम तेच असते, ज्यामध्ये

  दोघेही एकमेकांना गमवायला

  घाबरतात.

  💕💕💕💕💕💕💕💕💕💕

  मनातलं बोलायला

  धाडस लागत पण

  न बोलता मनातलं

  ओळखायला खऱ्या

  प्रेमात पडाव लागत..

  💕💕💕💕💕💕💕💕💕💕


  हे पण वाचा:-


  आम्हाला आशा आहे की तुम्हाला Bf Sathi Shayari Marathi, मराठीतील शायरी, मराठीतील हृदयस्पर्शी प्रेम कोट्स आणि मराठीतील प्रेम प्रतिमा आवडतील. जर तुम्हाला ते खरच आवडले असेल तर तुमच्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका.

  तुमच्याकडे आणखी मराठी लव्ह शायरी, किंवा मराठीतील लव्ह कोट्स असल्यास, कृपया ते कमेंटमध्ये जोडा, तुम्हाला ते आवडल्यास, आम्ही या लेखात त्यांना नक्कीच अपडेट करू… धन्यवाद

  Leave a Reply

  Your email address will not be published. Required fields are marked *