Quotes

Aai Mulgi Marathi Status(Aai Ani Mulgi Marathi Status)

Aai Mulgi Marathi Kavita(Mother-Daughter Quotes in Marathi)

🙎 🙎 🧘
आकाशाचा जरी केला कागद…
अन् समुद्राची केली शाई…
तरीही आईच्या प्रेमाबद्दल
कधीच काही लिहून होणार नाही…
🙎 🙎 🧘

Aai Mulgi Marathi Status
Aai Mulgi Marathi Status

Aai Mulgi Marathi Status(Aai Ani Mulgi Marathi Status): आयुष्यात अनेक व्यक्ती आपल्या आयुष्यात येतात. पण आपल्या आईची जागा कोणीच घेऊ शकत नाही. आपल्या जन्माआधीपासून आपल्यासाठी कितीतरी करणारी आई… आपल्यावर मनापासून प्रेम करते. कोणत्याही प्रेमाची अपेक्षा न करता जी तुमच्यावर प्रेम करते अशा आईवर तुम्ही किती प्रेम करता हे तिला माहीत नसेल तर तिच्यावर असलेले तुमचे प्रेम व्यक्त करा. मातृदिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी आईसाठी खास आईसाठी खास कोट्स (Aai Quotes In Marathi), आईसाठी शायरी मराठी (Aai Shayari Marathi), आई साठी स्टेटस मराठी (Aai Status In Marathi),आईसाठी खास चारोळ्या (Short Quotes On Mother In Marathi),आईची आठवण मेसेज (Miss You Aai Messages In Marathi) तुमच्या आईला मातृदिनाच्या निमिताने (matrudinachya hardik shubhechha in marathi) नक्की पाठवा. त्याचप्रमाणे महिला दिन साजरा करण्यासाठी तुमची आई, बहीण, पत्नी, मैत्रीण, मुलीला पाठवा हे जागतिक महिला दिन शुभेच्छा संदेश आणि सुविचार.

  Aai Status In Marathi | आई स्टेटस मराठी | आई शायरी मराठी


  🙎 🙎 🧘
  रोज तुला घरी आल्यानंतर पाहायची सवय झाली होती..
  आज तू दिसली नाहीस
  त्यावेळी मला तुझी नसण्याची किंमत कळली आई.
  🙎 🙎 🧘

  Daughter Quotes in Marathi
  Daughter Quotes in Marathi  Daughter Birthday Quotes in Marathi  🙎 🙎 🧘
  आई दिव्याची ज्योत असते,
  आणि तो प्रकाश परिवाराला मिळावा
  म्हणून ज्योतीचे चटके सहन करणारा
  आपला बाबा असतो…
  🙎 🙎 🧘  🙎 🙎 🧘
  खुप प्रेम वेडे बघितले
  पण आईच्या प्रेमाला टक्कर देणारा
  एकपण नाही..
  🙎 🙎 🧘  🙎 🙎 🧘
  स्वतः आजारी असताना सुद्धा
  मुलांच्या पोटाचा विचार करणारी
  आईच असते..
  🙎 🙎 🧘  🙎 🙎 🧘
  आई बाबा आपल्या अपयशातही
  हात घट्ट धरून
  परत लढायला तयार करतात…
  🙎 🙎 🧘


  Best Aai Marathi Status | Beautiful Aai Marathi Status


  🙎 🙎 🧘
  आयुष्यात तुम्ही सर्व गोष्टीना सोडा
  पण कधी कोणासाठी स्वतःच्या
  आई बाबा ना कधीच सोडू नका.
  🙎 🙎 🧘

  Daughter Quotes in Marathi
  Daughter Quotes in Marathi  Mother Daughter Quotes in Marathi


  🙎 🙎 🧘
  आज खूप दिवसांनी आई तुझी आठवण आली.
  का ग तू मला लवकर सोडून गेलीस.
  🙎 🙎 🧘  🙎 🙎 🧘
  तुम्ही आईच अस्तित्व नकारु शकत नाही
  जेव्हा जेव्हा तुम्हाला वेदना होते 
  तेव्हा तुमच्या तोंडातुन पहिला शब्द 
  आई हाच निघतो…
  🙎 🙎 🧘
  🙎 🙎 🧘
  आई कितीही मोठा झालो तरी
  तुझ्यासमोर लहानच आहे अजून
  आजही शांत झोप लागते मला
  आई तुझ्याच मांडीवर डोकं ठेवून..
  🙎 🙎 🧘  🙎 🙎 🧘
  औषधे आणि आई वडील
  same असतात
  थोडेसे कडवट वाटतात पण
  आपल्या फायदयासाठीच असतात.
  🙎 🙎 🧘


  🙎 🙎 🧘 आई विषयी मराठी शायरी(Daughter-in-Law Quotes in Marathi) 🙎 🙎 🧘


  🙎 🙎 🧘
  स्वर्गात पण जे सुख नाही ना
  ते आई तुझ्या चरणाशी आहे..
  कितीही मोठी समस्या असुदेत
  फक्त आई या नावातच समाधान आहे..
  🙎 🙎 🧘

  Daughter Quotes in Marathi
  Daughter Quotes in Marathi  Mothers Day Quotes in Marathi from Daughter


  🙎 🙎 🧘
  स्वतःला विसरून
  कुटुंबासाठी जगणारी
  आयुष्यभराची साथ असते आई
  🙎 🙎 🧘
  🙎 🙎 🧘
  देवाची पूजा करून
  आई मिळवता येत नाही
  आईची पुजा करून मात्र
  देव नक्कीच मिळवता येतो..
  🙎 🙎 🧘
  🙎 🙎 🧘
  कधी रागावलो चिडलो असेल मी तुझ्यावर आई
  तर मला माफ कर..
  पण तुझ्यापेक्षाही जास्त मला तुझी काळजी आहे.
  तुझी आठवण आल्यावाचून माझा एकही दिवस जात नाही.
  🙎 🙎 🧘
  🙎 🙎 🧘
  प्रेम व्यक्त करणारेच प्रेम करतात
  अस काही नसत
  कोणीतरी प्रेम व्यक्त न करता ही
  आपल्यावर जिवापाड प्रेम करत असतो
  तो एक बाप असतो
  🙎 🙎 🧘
  🙎 🙎 🧘
  डोळे मिटून प्रेम जी करते ना
  ती प्रेयसी असते
  डोळे मिटण्यासारखे जी प्रेम करते 
  ती मैत्रीण असते
  डोळे वटारून जी प्रेम करते
  ती पत्नी असते
  आणि डोळे मिटे पर्यंत जी प्रेम करते ना
  ती फक्त आणि फक्त आईच असते….
  🙎 🙎 🧘  🙎 🙎 🧘
  जे हव ते देत जा ना देवा
  तु पण माझ्या आईसारखा हो ना
  🙎 🙎 🧘  🙎 🙎 🧘
  आकाशाचा केला कागद
  समुदाची केली शाई
  तरीही आईचा महिमा
  लिहीता येणार नाही..
  🙎 🙎 🧘  🙎 🙎 🧘
  ज्यांनी बोटाला धरुन चालायला शिकवलय 
  त्या आई बाबांना कधीच विसरु नका…
  🙎 🙎 🧘  Aai Caption in Marathi(Daughter and Father Quotes in Marathi)


  🙎 🙎 🧘
  मन आईचं कधीच कोणाला कळत नाही..
  ती दूर जाता तिच्यावाचून ही करमत नाही.
  🙎 🙎 🧘

  Daughter Quotes in Marathi
  Daughter Quotes in Marathi  Miss You Daughter Quotes in Marathi  🙎 🙎 🧘
  प्रेमाची सावली म्हणजे
  आपली आई
  कष्ट करून आपले लाड पुरवणारी म्हणजे
  आपली आई
  स्वतः उपाशी राहून आपल्याला खायला देते
  ती आपली आई
  स्वतःच्या पदराला हाथ पुसत सांभाळून म्हणणारी
  आपली आई
  उन्हात सावली म्हणून उभी राहणारी
  आपली आई
  🙎 🙎 🧘
  🙎 🙎 🧘
  कितीही मोठी समस्या असुदेत 
  आई या नावातच मी समाधानी आहे…
  🙎 🙎 🧘  🙎 🙎 🧘
  आयुष्यात फक्त एवढच पाहिजेल की
  यशस्वी मी व्हाव
  आणि नाव माझ्या आई वडिलांच असाव..
  🙎 🙎 🧘


  Aai Marathi Status for Whatsapp | Aai Marathi Status for Facebook


  🙎 🙎 🧘
  आई ची वेडी माया
  पडतो मी तुझ्या पाया
  कायम तुझ्या पोटी जन्मो
  हीच माझी जन्मोजन्मी ची आशा
  🙎 🙎 🧘

  Daughter Quotes in Marathi
  Daughter Quotes in Marathi  Heartwarming Birthday Wishes for Daughter Quotes in Marathi  🙎 🙎 🧘
  सर्वाना सुट्टी असते 
  पण आईला कधीच सुट्टी नसते…
  🙎 🙎 🧘

  🙎 🙎 🧘
  आई बाबा वेळ बदलेल 
  पण मी नाही बदलणार…
  🙎 🙎 🧘

  🙎 🙎 🧘
  जर का पुन्हा जन्म असेल तर
  मला प्रत्येक जन्मात
  आई बाबा म्हणुन तुम्हीच पाहिजे..
  🙎 🙎 🧘

  🙎 🙎 🧘
  आई आणि बाबा
  म्हणजे मंद तेवणारी समई
  जणू ती आपली लाडकी आई,
  जीवन आपले प्रकाशमान करून जाई
  पण त्या ज्योतीचा चटका सहन जो करतो,
  तोच खरा आधार ज्याला आपण बाप म्हणतो.
  🙎 🙎 🧘  मुलगी स्टेटस मराठी / माझी मुलगी चारोळी | Daughter Quotes in Marathi


  🙎 🙎 🧘 वाट पाहशील तर आठवण बनून येईन तुझ्या ओठांवर गाणे बनून येईन एकदा मनापासून आठवून तर बघ तुझ्या चेहऱ्यावर गोड हास्य बनून येईन. 🙎 🙎 🧘

  Aai Mulgi Marathi Status
  Aai Mulgi Marathi Status


  मुलगा हा वंशाचा दिवा असतो अशी मान्यता आहे, म्हातारपणात तोच वागवले अशी प्रत्येकाला आशा असते आपला वंश समोर घेऊन जाणारा आपला मुलगाच असेल, पण त्या वेळी सर्व हे का विसरून जातात की मुलगा जर वंशाचा दिवा असेल तर मुलगी ही त्या दिव्याची वात असते, मुलगी हे परक्याच धन असते आज ना उद्या ती जाणारच पण हे का विसरता की ते धन आपल्या परिवाराची कीर्ती तिकडे गेल्यावर ही कमी होऊ देत नाही. मुलगा आणि मुलगी यांच्यात कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करता त्यांना समान वागणूक देऊ आणि एका नव्या समाजाची रचना करू.(Happy Daughters Day 2022 Marathi)

  तर आजच्या लेखात आपण मुलीवर लिहिलेले काही Daughter Quotes in Marathi(2022) पाहणार आहोत, तर चला पाहूया काही Quotes जे मुलींविषयी भरपूर काही सांगून जातील.


  Mother Daughter Quotes in Marathi(Daughter Love Quotes in Marathi)


  🙎 🙎 🧘 
  मनाच्या चौकटीत तुझीच तस्वीर जडली आहे 
  चौकट तुटली तरी प्रत्येक तुकड्यात तूच आहे. 
  🙎 🙎 🧘

  Daughter Quotes in Marathi
  Daughter Quotes in Marathi


  Relationship Between Mother and Daughter Quotes in Marathi


  🙎 🙎 🧘 
  अस वाटत एकदाच् त्याने भेटाव मिठीत मज घ्याव प्रेमाने i love u बोलाव आयुष्यभराच् प्रेम क्षणभरात त्याने द्याव तिथेच त्या प्रेमाच्या मिठीत माझ जीवनही संपाव. 
  🙎 🙎 🧘

  🙎 🙎 🧘 
  आयुष्य‬ अशा माणसांबरोबर व्यतीत करा ज्यांना दुसरं काही नको फक्त तुमची ‪‎सोबत‬ हवीय. 
  🙎 🙎 🧘


  🙎 🙎 🧘 
  जर खर ‪#‎प्रेम‬ असेल तर दुसरा कोणता व्यक्ती आवडत नाही आवडलाच तर ते खर #प्रेम नाही. 🙎 🙎 🧘

  Marathi mulgi status
  🙎 🙎 🧘 
  जर दोन समजूतदार मनं एकत्र असतील तर ते प्रेम नक्कीच आयुष्यभरासाठी टिकतं. 
  🙎 🙎 🧘

  🙎 🙎 🧘 
  प्रेम असो वा मैत्री जर हृदयापासून केली तर त्याच्याशिवाय आपण एक मिनीट पण राहु शकत नाही. 
  🙎 🙎 🧘

  🙎 🙎 🧘 
  विसरून जा तिला जी तुला विसरेल बघु नकोस तिला जी तुला रडवेल पण चुकूनही दूर जाऊ नकोस तिच्यापासून जी स्वतः रडून तुला हसवेल. 
  🙎 🙎 🧘

  🙎 🙎 🧘 
  कधी येईल तो दिवस तु एका क्षणात समोर ‪येशील‬ आणि म्हणशील मी ‪‎तुझ्याशिवाय‬ जगुच ‪शकत‬ नाही… 
  🙎 🙎 🧘
  🙎 🙎 🧘
  खरी माणसे ही जगातील सर्वात सुंदर मुलीवर प्रेम करत नाहीत तर ती माणसे जी मुलगी त्यांचे जीवन सुंदर बनवते तिच्यावर प्रेम करतात. 
  🙎 🙎 🧘


  marathmoli mulgi status in Marathi


  🙎 🙎 🧘 
  गोड आठवणी आहेत तेथे हळुवार भावना आहेत तेथे 
  अतूट प्रेम आहे आणि जेथे 
  अतूट प्रेम आहे तेथे नक्कीच तू आहेस. 
  🙎 🙎 🧘

  Daughter Quotes in Marathi
  Daughter Quotes in Marathi


  Dad Mom and Daughter Quotes in Marathi  🙎 🙎 🧘 
  आयुष्यभर कोणच साथ देत नाही हे समजल आहे मला, 
  लोक तर तेव्हाच आठवण करतात जेव्हा ते स्वतः एकटे असतात. 
  🙎 🙎 🧘
  🙎 🙎 🧘 
  जगावे असे की मरणे अवघड होईल हसावे असे की रडणे अवघड होईल कुणाशीही प्रेम करणे सोप्पे आहे पण प्रेम टिकवावे असे की तोड़ने अवघड होईल. 
  🙎 🙎 🧘


  🙎 🙎 🧘 
  न संपणारे अखंड स्वप्न असावे न बोलता एकू येतीलअसे शब्द असावेत ग्रीष्मात पूस पडतील असे ढग असावेत न मागता सोबत देतील असे मित्र असावेत. 
  🙎 🙎 🧘
  🙎 🙎 🧘 
  नाही आठवण काढलीस तरी चालेल पण विसरून मात्र जाऊ नकोस. 
  🙎 🙎 🧘


  Mother Daughter Relationship Quotes in Marathi


  🙎 🙎 🧘 
  प्रेम माझं असलं तरी मी मात्र तुझीच आहे 
  शब्द माझे असेल तरी सामर्थ्य त्यात तुझंच आहे 
  🙎 🙎 🧘

  Daughter Quotes in Marathi
  Daughter Quotes in Marathi


  Happy Birthday Daughter Quotes in Marathi  ‎🙎 🙎 🧘 
  आयुष्यभर‬ साथ राहण्याची औकात असेल तरच प्रपोज‬ कराव नाहीतर कुणाच्या ‪‎ह्रदयाशी‬ खेळण्यात काही अर्थ नाही. 
  🙎 🙎 🧘

  🙎 🙎 🧘 
  भलेही तू माझ्यावर प्रेम कधी करणार नाही तरी तुला माझी आठवण आल्याशिवाय राहणार नाही. 
  🙎 🙎 🧘
  🙎 🙎 🧘 
  तुझ्यात आणि माझ्यात कुठे दुरावा आहे आठवण तिकडे आणि उचकी इकडेहाच आपल्या प्रेमाचा मोठा पुरावा आहे. 
  🙎 🙎 🧘
  🙎 🙎 🧘 
  नखरे झेलनारा असला तर नखरे करायला पण मजा येते. 
  🙎 🙎 🧘

  ‎🙎 🙎 🧘 
  राग‬ तर तेव्हा येतो जेव्हा आपल ‪‎आयुष्य‬ ‪बरबाद‬ करुन ते बोलतात की ‘आपण फक्त ‪‎Friends‬ म्हणून राहू शकतो का? 
  🙎 🙎 🧘  Marathi Status for Marathi Mulgi | Marathi mulgi status images


  🙎 🙎 🧘
   वेड्या मैञीनीची प्रीत कधी कळलीच नाही 
  तुला तुझ्या प्रीतीची छाया कधी मिळालीच नाही मला. 
  🙎 🙎 🧘

  Daughter Quotes in Marathi
  Daughter Quotes in Marathi


  Emotional Father-Daughter Quotes in Marathi  🙎 🙎 🧘 
  जगासाठी कुणीही नसलेली व्यक्ती आपल्यासाठी ‪विशेष‬ असते. 
  🙎 🙎 🧘

  🙎 🙎 🧘 
  प्रेम‬ आंधळे असते म्हणुन ‪‎अंधारात‬ पण होऊ शकते. 
  🙎 🙎 🧘

  🙎 🙎 🧘 
  आजही तुला माझी आठवण आली नाही असं वाटल तुझात ती ओढच ऊरली नाही 
  🙎 🙎 🧘

  🙎 🙎 🧘 
  नाही बघितलं तरी चालेल पण बघून न बघितल्यासारख करू नकोस.. 
  🙎 🙎 🧘  Marathi mulgi status for WhatsApp(आईची आठवण स्टेटस)


  आमच्या आयुष्यातील एक सुंदर परी आहेस तू 
  आईवडिलांची बाहुली❤️ आहेस तू 
  आमचे सर्वस्व आणि आमचा प्राण आहेस तू

  Daughter Quotes in Marathi
  Daughter Quotes in Marathi


  Father Daughter Quotes in Marathi  🙎 🙎 🧘 
  माझ्यासाठी हे गरजेच नाही की मला काय वाटतं माझ्यासाठी हे गरजेच आहे की तुला काय वाटतं. 🙎 🙎 🧘
  🙎 🙎 🧘
   वेड्या मैञीनीची प्रीत कधी कळलीच नाही 
  तुला तुझ्या प्रीतीची छाया कधी मिळालीच नाही मला. 
  🙎 🙎 🧘
  🙎 🙎 🧘 
  आयुष्य थांबलय त्याच्यासाठी पण त्याला वेळ नाही माझ्यासाठी. 
  🙎 🙎 🧘
  🙎 🙎 🧘 
  आपल्या Dp सारखीच आपली Life पन अंधारात गेली आहे, 
  या अंधाऱ्या आयुष्यात कधी काय घडत असत समजतच नाय. 
  🙎 🙎 🧘  🙎 🙎 🧘 
  आज आई च्या होणाऱ्या जावयाची खुप आठवण येत आहे. .. 
  🙎 🙎 🧘
  विश्वासाचच दुसरं नाव भगवंत आहे कारण दगडाच्या मूर्तीत आपण ईश्वराला पाहतो. आपल्याला विश्वास आहे की तो ईश्वर आपल्या नेहमी सोबत आहे आपल्याला कोणत्याही प्रकारची हानी तो होऊ देणार नाही, म्हणून एकमेकांच्या विश्वासाला जपा विश्वासाला जपाल तर देव पण खुश होईल.


  मला आशा आहे की आजच्या लेखात नमूद केलेला Daughter Quotes in Marathi तुम्हाला आवडला असेल. मला आशा आहे की तुम्ही यातून प्रेरित व्हाल आणि तुमचे जीवन चांगले जगाल.

  या लेखातील या Good Thoughts in Marathi संदर्भात तुम्हाला काही शंका असल्यास किंवा तुम्हाला त्यात सुधारणा करावी असे वाटत असल्यास, तुम्ही आम्हाला टिप्पण्यांमध्ये किंवा ईमेलमध्ये कळवू शकता.

  यातून तुम्हाला काही नवीन शिकायला मिळाले असेल तर कृपया ही माहिती जास्तीत जास्त इतरांना शेअर करा. ते फेसबुकट्विटर, इंस्टाग्राम आणि इतर सोशल मीडिया साइटवर शेअर करा. धन्यवाद.

  Leave a Reply

  Your email address will not be published. Required fields are marked *