Love Quotes

Navra Bayko Love Quotes in Marathi(2022)

Navra Bayko Love Sms Marathi


Navra Bayko Love Quotes in Marathi
Navra Bayko Love Quotes in Marathi


नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे आमच्या वेबसाइटवर. जर का आपण मराठीतून Navra Bayko Love Quotes in Marathi,Husband Wife Relation Quotes in Marathi, Husband Quotes in Marathi , Love Quotes in Marathi for Husband,Navra Bayko Love Sms Marathi संबंधाच्या शोधत असाल तर आपण अगदी बरोबर जागी आले आहेत. मि आशा करतो की तुम्हाला आमच हे [प्रेम स्टेटस] नवरा बायको प्रेम स्टेटस कलेक्शन आवडल असेल,  Navra Bayko Status in Marathi

  कारण प्रत्येक व्यक्तीच त्या कडे कसा बघतो त्यावर त्यानां खरच त्यांना विसरायचं आहे का ,आपलं बाहेरून लोकांना दाखवण्यासाठी ,मी विसरलो अस करायचं आहे ,तस केलं तर मग काहीच नाही होणार

  तू आहे म्हणून तर,
  सगळं काही माझं आज आहे..
  हे जग जरी नसलं तरी,
  तुच माझ्या प्रेमाचा ताज आहे…!!!
  Navra Bayko Love Quotes in Marathi
  Navra Bayko Love Quotes in Marathi

  Marathi Quotes on Marathi Language(मराठी शायरी स्टेटस)


  पण खरं तर लोकांना काही घेणेदेण नसतं 
  तुम्ही काय करताय त्याच्याशी म्हणून Excitement मध्ये घाईत 
  कुठलं निर्णय घेऊ नका हेच सांगायच आहे 
  शेर शायरी मराठी फोटो

  “स्पर्श तुझा व्हावा,
  अन देह हा माझा लाजून चूर व्हावा…
  हक्काने मिठीत तू घ्यावेस,
  जसा पाण्यावरी स्पर्श चांदण्याचा असावा…”
  “तुझ्या प्रेमात मी इतका हरवलोय की,
  मलाच मी सापडत नाही..
  एकटा शोधावा म्हटलं,
  पण तुझ्याशिवाय काहीच सापडत नाही..”
  शायरी मराठी 2018
  “तु माझ्या सोबत असलीस की,
  एकटक तुला पाहावेसे वाटते..
  तु मला पाहुन हसलीस की,
  तिथेच तुझे पुन्हा व्हावेसे वाटते..
  prem shayari marathi image – प्रेम शायरी फोटो
  “अशाच एका वळणावरती
  तुझी-माझी भेट झाली…
  तेव्हापासून या ह्रदयाला तुझ्या
  भेटीची ओढ लागली..”
  “निळाईच्या गर्द ह्रदयात
  एकदातरी सामावून घेशील का ?
  आकाशाचं स्वप्न नको मला
  एकदातरी आपलं म्हणशील का ?
  शायरी मराठी 2022
  “झोंबते ही गार हवा
  बघ कसा माझ्या तनी..
  सांगु कसे साजना तुजला
  मज आता लाज येते मनोमनी…”
  “प्रेम काय आहे ‪
  माहिती‬ नाही मला
  पण ते ‪तुझ्याइतकच‬
  सुंदर असेल तर
  प्रत्येक जन्मी‬ हवय मला…”
  “जेव्हा जवळ यायचा तू
  श्वास माझा फुलायचा
  अन तुलाच पाहावेस वाटायचे
  तुझ्या मिठीत हरवून जावे वाटायचे
  तुला प्रेम करत तुलाच
  स्वाधीन होऊन जायचे….
  मराठी शेर शायरी डाउनलोड
  “ओंजळीतले क्षण
  केवळ प्रेमाचे होते..
  नकळत आवडलेलीस तू
  माझे मलाच कळले नव्हते..”
  आयुष्य खुप सुंदर आहे
  कारण माझ्या आयुष्यात
  तू आहेस सोबत.
  आणि ते पण
  शेवटच्या श्वासापर्यंत  Navra Bayko Massage Marathi(मराठी शायरी प्रेमाची)

  तू माझा प्राण
  तू माझा श्वास
  तू माझं स्वप्न
  तू माझं प्रेम
  तू माझं हृदय
  तू माझं आयुष्य
  आणि तुच माझा शेवट
  Romantic Navra Bayko Shayari

  Navra Bayko Love Quotes in Marathi
  Navra Bayko Love Quotes in Marathi


  Marathi Quotes on Sahyadri | Best Shayari in Marathi  पण खरच विसरता येत का त्या व्यक्तीला ज्यांनी आपल्याला खूप आठवणी दिलेल्या असतात ,
  त्याच उत्तर हो पण आहे आणि नाही पण कारण ते प्रत्येक व्यक्तीवर अवलंबून असतं

  Marathi love status
  तू माझ्यावर प्रेम करत नाही
  म्हणून काय झालं
  मी तुझ्यावर जीवापाड प्रेम करतो
  तुझ्यासाठी जीव देणारे तुला
  खूप भेटतील
  पण माझ्या सारखा जीव लावणारा
  एक पण नाही मिळणार…
  माझ्या आयुष्याची पतंग खूप उंचावर उडेल
  जेव्हा माझं पिल्लू
  माझी फिरकी पकडायला
  माझ्या बरोबर उभी असेल…
  शायरी मराठी Sms
  तिला वाटत असेल
  एवढा कसा बदलोय मी
  अग वेडे तुटलेल्या फुलाचा रंग बदलणारंच ना.. 
  Marathi Love Status For Girlfriends
  मलाही वाटतं
  तुझ्या हातात हात घालून
  तुझ्या खांद्यावर डोके ठेवून
  शांत बसावं.


  काही अपेक्षा नसतात रे मुलीला मुलांकडून
  फक्त हवं असतं ते
  प्रेम आणि Respect.
  Navra Bayko Sad Status Marathi

  प्रत्येक शब्द सरळ नसतो यार त्याचे अर्थ वेगवगळे पण असू शकतात 
  फक्त तुम्ही त्याकडे कस बघतात त्यावर सगळं अवलंबून असतं


  जेव्हा अपेक्षा नसताना सुद्धा
  कुणीतरी आपल्याला
  आय मिस यू म्हणत ना
  तेव्हा खूप भारी फील होत
  Navra Love Sms Marathi


  नवरा बायकोच्या नात्याचे मराठीत शब्द

  तू आहेस हट्टी पण प्रेम ही करतेस तितक्याच टोकाने, 
  म्हणूनच सामावून घेतो रागाला तुझ्या मी प्रेमाने.. 
  Navra Bayko Love Quotes in Marathi
  Navra Bayko Love Quotes in Marathi

  Best Shayari in Marathi on Life(मराठी शायरी संग्रह)


  आपण एवढं नाही विचार करत या सगळ्या गोष्टींचा
   जेव्हा आपण पहिल्यांदा प्रेमात पडतो ,
  आपल्याला फक्त ती समोरची व्यक्तीच दिसत असते मग 
  जेव्हा काही कारणामुळे Breakup होत ना
  गुलाब शायरी मराठी


  माझ्यावर कधी कामाचा खूप Pressure असेल आणि मी Tension मध्ये असीन 
  तेव्हा फक्त माझ्या जवळ येऊन 
  माझा हात धरून मला धीर देण्यासाठी मला तुझी सोबत हवी  तुझा नवरा नाही तर
  तुझा श्वास बनून
  शेवट पर्यंत तुझ्यासोबत
  जगायचं आहे

  विसरणं म्हणजे नक्की काय असतं ,
  म्हणजे त्या व्यक्तीला मनातून काढून टाकणे अस नाही होत यार ,
  फक्त आपल्याला आपल्या चांगल्या भविष्यासाठी पुढे जायचं आहे

  तुला माझ्यावर रागावण्याचा
  पूर्ण अधिकार आहे.
  पण रागाच्या भरात
  हे कधीच विसरू नकोस
  माझं तुझ्यावर खुप प्रेम आहे.  Attachment अपोअप होऊन जाते रे पण त्याला वेळ लागतो ,
  पण जेव्हा ती होते तेव्हा आपण पूर्णपणे समोरच्या व्यक्तीचे होऊन जाते


  Navra Bayko Love Status in Marathi

  भूक तरी कशी लागणार आपल्याच माणसाने रुसल्यावर, 
  घास तरी कसा गळ्यातून उतरणार सोबत कुणी नसल्यावर.. 
  Navra Bayko Love Quotes in Marathi
  Navra Bayko Love Quotes in Marathi

  Marathi Best Captions | Best Marathi Shayari on Love


  सोना मला तुझा Call येऊ ना येऊ
  पण तुझी आठवण ही नेहमीच येते


  आपला प्रेम किती खर आहे हे घरच्यांना 
  पटवून देण्यासाठी मला तुझी सोबत हवी .
  आमच्या घरातील सगळ्या गोष्टी समजून घेण्यासाठी आणि 
  माझ्या आईला समजूनघेण्यासाठी मला तुझी सोबत हवी .


  ते सगळं ठीक आहे पण मग Excitement म्हणजे काय ?


  तुला पहिलं की अस काय होऊन जात
  गोड तुझ्या हसण्यावर
  मन माझ वेड फसुन जातं
  नवरा बायकोच्या नात्याचे मराठीत शब्द


  तुझं हे एक बरं असतं,
  थोडंसं रडतेस.
  बाकी सारं काही
  माझ्यावर सोडतेस.
  प्रेम हा असा शब्द आहे की,
  जो एखाद्या मुलाला समजला तर मुलीला समजत नाही,
  आणि जर एखाद्या मुलीला समजला तर मुलाला समजत नाही,
  आणि जर त्या दोघांनाही समजला तर जगाला समजत नाही.
  खुप भारी वाटतं जेव्हा कोणीतरी बोलत
  स्वतःसाठी नाही तर माझ्यासाठी स्वतःची
  काळजी घे.
   
  लोक म्हणतात की प्रेम एकच वेळा होत, 
  पण मला तर एकाशीच अनेक वेळा झाले आहे.
  कितीही Option असुदे Life मध्ये पण आपली Choice फक्त 👉 तूच असणार…
  जो व्यक्ती खूप भांडणे करूनही
  तुम्हाला मनवायची क्षमता ठेवतो.
  समजून जा कि तोच व्यक्ती,
  तुमच्यापेक्षा तुमच्यावर जीवापाड प्रेम करतो.

  Romantic Married Couples Marathi Status | बायको साठी प्रेम संदेश | नवरा बायको सुविचार | नवरा बायको साठी शायरी

  तुझ्या अशा फसव्या नजरांनाच मी भुलत गेलो तू सोडत होतीस 
  केस मोकळे मी मात्र गुंतत गेलो 
  Navra Bayko Love Quotes in Marathi
  Navra Bayko Love Quotes in Marathi

  Marathi Words for Poetry | Marathi Wedding List

  तु ? नेहमी फक्त हसत ? रहावं
  अन तुझ्या निरागस हास्याकडे पाहून ? मी 
  ? ही आपलं जगतं रहावं
   
  गुन्हा फक्त इतकाचं झाला,
  कि मी तुझ्यावर प्रेम केलं…?
  *#नकटी रोज रोज* #त्रास होतो तुझ्या
  #पासून दुर *#राहण्याचा*
  कधी खेळ हा #थांबेल *#Statusद्वारे*
  *#बोलण्याचा…!*
  मृदु शय्या टोचते स्वप्न नवे लोचनी
  पाहिलेस तू तुला आरशात ज्या क्षणी
  रूप देखणे बघून नयन हे सुखावले
  ना कळे कधी कुठे मन वेडे गुंतले.
  Marathi prem Shayari | मराठी शायरी प्रेमाची
  नजरेतील मादकता घायाळ करते हृदयाला
  त्यातूनच येते मग प्रेमपाखरू उदयाला.
  खरं प्रेम करणारे सर्वच नसतात,
  अर्ध्यावर सोडणारे भरपुर असतात,
  खोटं प्रेम करुन जे मन भुलवतात,
  मन भरल्यावर मात्र ओळख विसरतात,
  अशानांच लोक सभ्य म्हणुन ओळखतात.
  माझ्या आयुष्याची पतंग खूप उंचावर उडेल
  जेव्हा माझं पिल्लू
  माझी फिरकी पकडायला
  माझ्या बरोबर उभी असेल…
  प्रेम तुझं खरं असेल तर
  जीव तुझ्यावर ओवाळेल ती
  स्वत:च्याचं भावनांचं मन
  शेवटी ती मारेल तरी कीती.
  प्रेमाचे तर माहीत नाही, पण तु माझ्या आयुष्यातील पहिली मुलगी
  जिला मी माझं जीवन समजून साथ दिली.
  तेज असावे सूर्यासारखे
  प्रखरता असावी चंद्रासारखी
  शीतलता असावी चांदण्यासारखी
  प्रेयसी असावी तर तुझ्यासारखी.
  prem status marathi
  आयुष्याची दोरी कुणाच्या तरी हातात देऊन बघा
  खुप वेळ असेल तुमचाकडे.
  आयुष्यातील दोन क्षण कुणाला तरी देऊन बघा
  कविता नुसत्याच नाही सुचणार
  त्या साठी तरी एकदा प्रेम करून बघा.
  तुच माझी रूपमती,
  सर्व मैत्रिणीत तुच सौंदर्यवती,
  म्हणून केली मी तुझ्यावर प्रीती,
  कधी बनशील तु माझी सौभाग्यवती.

  Nice romantic Marathi status for WhatsApp

  जग किती सुंदर आहे बघ माझ्या मिठीत येऊन.. 
  डोळे लावुन भिजुन जा.. माझ्या प्रेमाच्या धुंद वर्षावात… 
  Navra Bayko Love Quotes in Marathi
  Navra Bayko Love Quotes in Marathi

  Marathi Quotes for Family Collection

  मला तुझ्यासारखे नेहमी आनंदी नाही राहता येत,
  सुखी संसाराचे स्वप्न नाही पाहता येत,
  तरीही तुझ्यात माझ्यात काही खास आहे,
  तूच माझ्या जीवनाचे स्वप्न,
  आणि त्या स्वप्नात फक्त तूच आहेस..
   
  तू रोज माझ्या समोरुन जातेस,
  पण हिम्मत होत नाही बोलण्याची,
  मनात तू आहेस खरी पण
  भिती वाटते आय लव्ह यू म्हणण्याची.
  मन गुंतायला वेळ लागत नाही
  मन तुटायलाही वेळ लागत नाही
  वेळ लागतो तो गुंतलेल्या मनाला आवरायला
  आणी तुटलेल्या मनाला सावरायला.
  डोळे मिटल्यावर समोर येणारा जो
  पहिला चेहरा असेल ना..
  ते म्हणजे प्रेम.
  जगावे असे की मरणे अवघड होईल,
  हसावे असे की रडणे अवघड होईल,
  कुणाशीही प्रेम करणे सोप्पे आहे,
  पण प्रेम टिकवावे असे की तोडणे अवघड होईल.
  तुझ्या चेहर्‍यावरचा राग
  तुझ्यासारखाच गोड आहे.
  म्हणूनच माझ्या मनाची
  तुझ्याकडे ओढ आहे.
  तुझ्या अबोलपणाचं कारण
  माझ्यावरचा राग आहे.
  मग मीही अबोलाच राहतो
  तसं राहणं मला भाग आहे.
  तू सुंदर दिसतेस त्याला..
  तू काय करणार,
  प्रेम करतो तुझ्यावर त्याला..
  मी काय करणार,
  पण काय आहे तुझ्यात..
  मला काळात नाही..
  तुला पहिल्या शिवाय..
  माझा दिवस जात नाही.

  WIFE Love Sms Marathi | Best romantic Marathi Shayari 2022

   
  fєєℓιиg शिवाय ρяєм ❤ नाही
  ρяємα शिवाय тυ ? नाही
   आणि тυʝнуα शिवाय ? 
  мι नाहि ..?
  आकाशाला टेकतील एवढे लांब हात नाहीत माझे.
  चंद्र तारे साठवुन ठेवतील एवढे खोल डोळे नाहीत माझे पण..?
  तु दिलेले प्रेम नेहमी जपुनठेवील एवढे मोठे ह्रदय मात्र आहे माझे.
  Prem status Marathi | प्रेम मराठी स्टेटस
  कधी इतकं प्रेम झालं काही कळलंच नाही,
  कधी इतकं वेड लावलं काही कळलंच नाही,
  पहिल्यांदा कधी आवडलीस हे खरंच आठवत नाही,
  पण आठवण काढल्याशिवाय आता खरंच राहवत नाही.
  माणूस मनापासून खुश फक्त,
  त्याच व्यक्तीसोबत राहु शकतो..
  ज्याच्यावर तो प्रेम करत असतो.
  प्रेमात जरा रागावल्याशिवाय,
  प्रेमाला गोडी येणार नाही..
  आणि रागावून दूर गेल्याशिवाय,
  त्या भेटीचे महत्व तुला कळणार नाही.
  तुझ्यासाठी जीव देणारे तुला
  खूप भेटतील
  पण माझ्या सारखा जीव लावणारा
  एक पण नाही मिळणार…Copy
  ज्या क्षणी तुम्हाला वाटेल की,
  एखाद नातं तोडण्याची वेळ आली आहे
  तेव्हा आपल्या मनाला फक्त हेच विचारा..
  “हे नातं एवढा काळ का जपलं..?
  प्रेम म्हणजे गवताचं एक नाजूक पातं असतं
  हृदयाला हृदयाशी जोडणारं एक पवित्र नातं असतं !
  माझं प्रेम माझं आयुष्य माझं सगळ काही तूच आहेस, 
  कस सांगू माझी कधीं सुटणारी सवय आहेस.

  Navra Bayko Love Sms Marathi

  ??का?? असं वाटतं?
  ??#प्रेम हे आता ही आहे तुझं माझ्यावर???
  प्रेमाची व्याख्या मी कशी शब्दांत सांगू
  शब्द पडतील अपुरे, काय मी शब्दांशी खेळू,
  प्रेम असते एक हवीहवीशी भावना जणू,
  प्रेम असते एक हृदयाशी असलेलं नातं जणू.
  ना मला मराठीत सांगितलेल समजतं… 
  ?ना єηgĻιѕн मध्ये❤️सांगितलेल समजतं? ?
  मला फक्त आणि फक्त प्रेमाने सांगितलेलच समजतं ???

  Navra Bayko Love Sms Marathi | Romantic Marathi status

  घेऊत मला मिठीत शांत कर या मनाला
  मी खूप समजावलंय
  आता तूच समजावं याला.
  Navra Bayko Love Quotes in Marathi
  Navra Bayko Love Quotes in Marathi

  Marathi Shayari Collection Attitude

  मी समोर नको म्हणून डोळे ?मिटून घेशील … 
  पण चोरून पाहणाऱ्या हृदयाला ❤काय उत्तर देशील …..???
  #नकटी प्रेमात जरा #रागावल्याशिवाय प्रेमाला 
  #गोडी येणार नाही आणि #रागावून दूर 
  #गेल्याशिवाय त्या भेटीचे 
  #महत्व तुला कळणार नाही।।
  कुणीतरी आपल्यासाठी झुरत असतं,
  वाट पाहायला लावणं तेव्हा बरं नसतं,
  वाट पाहणाऱ्याला जरी वेळेचं बंधन नसतं,
  गेलेल्या प्रत्येक क्षणाला नक्कीच मोल असतं.
  तुझ्या सोबतीत घालवलेले ते क्षण आठवतात मला,
  त्या जुन्या दिवसांमध्ये परत घेऊन जातात मला,
  तुझ्या सहवासात दिवस कधी संपतात हेच समजत नव्हते मला,
  तु फक्त सोबत असावी हे हवे होते मला.
  एखादयाशी हसता हसता तितक्याच हक्कानं रुसता आलं पाहीजे,
  समोरच्याच्या डोळ्यातलं पाणी अलगद पुसता आलं पाहीजे,
  मान अपमान प्रेमात काहीच नसतं,
  आपल्याला फक्त समोरच्याच्या ह्रदयात राहता आलं पाहिजे.
  जसे फुलांतून सुगंध आणि सूर्यातून प्रकाश येतो तसेच माझ्या प्रत्येक श्वासातून तुझं नाव येते.
  तू नेहमी बोलाचस कि I m always with u…
  मग आज का मला असं एकटा सोडून चला आहेस Lifetime साठी….??

  Navra Bayko Love Sms Marathi | Best Romantic Marathi Status 2022

  तुझ्यात आपलेपणाचा गंध दरवळतो… 
  बाकी सारं समजण्यापलिकडचं आहे नकटी।।
  ती बोलते कि माझी #तारीफ कशी करशील ।
  मी थोडस शांतपणे थांबून एकच उत्तर दिल
  I Love You #नकटी।।
  कातर वेळचा गार वारा,
  तुझी स्मृती घेऊन भेटतो,
  मिट्ट काळोख येता गारवा,
  पाऊस अलगद मनात दाटतो.
  प्रॆम हॆ टवटवीत दिसणाऱ्या सुंदर गुलाबासारखं असतं
  पण त्याचा सुगंध अनुभवायला
  प्रथम त्याच्या काटयांशी खॆळावं लागत.
  तू माझ्यावर प्रेम करत नाही
  म्हणून काय झालं
  मी तुझ्यावर जीवापाड प्रेम करतो
  आज डोळ्यांना रडावेसे वाटते,
  आठवणीत तुझ्या रमावेसे वाटते,
  इतके प्रेम केलेस तु माझ्यावर,
  की आयुष्यभर तुलाच पाहावेसे वाटते.

  Romantic Marathi Status | Romantic Marathi Status for You

  अजीब खेल है ये मोहब्बत का,❤
  किसी को हम न मिले, कोई हमें ना मिला।
   
  प्रेम काय आहे माहिती नाही मला…
  पण ते तुझ्याइतकच सुंदर असेल तर
  प्रत्येक जन्मी हवय मला !
  या छोट्याशा Life मध्ये, या छोट्याशा Heart❤ वर,
  प्रेम करणारी कोणतरी छोटीशी Queen 👸पाहिजे…
  माझ्यासारखीच ती पण अस्वस्थ असेल,
  रात्रभर नाही,
  पण क्षणभर तरी माझ्यासाठी झोपत नसेल.
  ह्या हृदयालाच माहिती आहे
  माझ्या प्रेमाची स्थिती,
  कि मला जगण्यासाठी श्वासाची नाही,
  तुझ्या विश्वासाची जरुरत आहे.
  गालावर खळी नको तिच्या,
  फक्त जरा हसरी मिळावी..
  चंद्राइतकी सुंदर नकोच,
  फक्त परी लाजरी मिळावी.
  जेव्हा तुम्ही कोणावर प्रेम करता,
  आणि ती व्यक्ती तुम्हाला भेटावी म्हणून,
  देवाकडे त्या व्यक्तीला रोज मागता,
  पण ती तुम्हाला भेटत नाही,
  तेव्हा समजून घ्या की दुसरे कोणीतरी
  तुमच्यावर जास्त प्रेम करतंय,
  आणि रोज तुम्हाला देवाकडे मागतंय.
  फसवून प्रेम कर,
  पण प्रेम करून फसवू नकोस,
  विचार करून प्रेम कर,
  पण प्रेम करून विचार करू नकोस,
  हृदय तोडून प्रेम कर,
  पण प्रेम करून हृदय तोडू नकोस.
  ते आयुष्यच काय, ज्यात प्रेम नाही.
  ते प्रेमच काय, ज्यात आठवणी नाही.
  त्या आठवणीच काय, ज्यात तू नाही.
  आणि, ती तूच काय, ज्यात मी नाही.
  माझ्या #हृदयात ती घर? करुन निघुन गेली. . .!!
  #स्वत:ही नाहि राहत आणि #दुस-यांना पण राहु देत नाही. . .!!

  Navra Bayko Love Sms Marathi | Marathi Romantic Status for You

  तु ईतक्या प्रेमाने बघाव की नजरेनेही आपोआपच लाजाव 
  तुझ्या नुसत्या स्पर्शानेही पैंजण पायातल वाजाव…
  “पापण्यात लपलेली तुझी नजर,
  माझ्याकडे बघुन लाजत आहे..
  तुझ्या पायातील पैजणसुद्धा,
  माझ्याच नावाने वाजत आहे…”
  “डोळ्यांत तुझ्या पाहिलं की,
  आरश्यात पहावसचं वाटत नाही
  हृदयात तुझ्या राहते मी,
  आणि आत्ता घरी रहावसचं वाटत नाही..”
  “तुझं माझं भेटणं
  विधिलिखितच होतं..
  नक्कीच तुझं माझं
  साताजन्माच नात होतं…”
  “तुझ्या तळहातावरच्या रेषा
  मी डोळे भरून पाहतो..
  कारण माझ्या स्वप्नांचा झरा
  त्या रेषांमधून वाहतो….”
  “गालावरची खळी
  रोजच हसते
  तू हसल्यावर ती
  अजूनच खुलते …”
  तू आणि तुझा तो श्वास अगदी माझ्या जगण्याचा आधार 
  बनला होता ज्या क्षणी तुझ्या इवल्याश्या हृदयाला 
  मी माझ्या काळजात आसरा दिला होता…

  Marathi Shayari Collection Marathi

  Navra Bayko Love Quotes in Marathi(2022) – Marathi Love Msg for Husband – Love Status in Marathi – नवरा बायको प्रेम संदेश नमस्कार मित्रानो, या पोस्ट मध्ये तुम्हला Love Quotes वाचायला मिळतील…
  तुझ्यासोबत भांडण
  केल्यानंतर तुझी आठवण
  अजूनच येते.
  Cute Love Status Marathi
  Prem Quotes in Marathi
  “जवळीक साधून माझ्याशी..
  कशी किमया केलीस…
  वेड लावून माझ्या मनाला
  तु का निघून गेलीस…”
  “खुप त्रास होतोय
  दुरावा झाला की
  पण कसं कळणार
  प्रेम खोट समजत असेल तर”
  “काही मुल असतात ‪वेडी‬
  एकतर्फी प्रेम करणारी..
  किती ही ‪‎त्रास‬ दिला तिने,
  तरी तिच्यावरच मरणारी….”
  “खरं ‪प्रेम‬
  खुप ‪जवळ‬ असतं..
  फक्त त्याला शोधणारी ‪नजर‬
  जवळ असली पाहिजे…”
  “कळलंच नाही मला,
  प्रेम तुझ्यावर कसं झालं..
  मी फक्त जीव लावला,
  हृदय केव्हाच तुझं झालं..”
  तू कसाही असलात तरी
  माझा आहेस.

  2 Line Love Quotes in Marathi

  सांगायचे होते तुजला
  खेळ ते विरहाचे होते
  क्षणात नाते आपले विलग झाले होते.

  Navra Bayko Love Quotes in Marathi
  Navra Bayko Love Quotes in Marathi

  Marathi Shayari Collection | Marathi Shayari Collections

  तुझ्या आठवणीत
  रात्रभर जागण्याची
  सवय झाली आहे आता.
  Facebook Love Status in Marathi
  माझ्या चेहऱ्यावरील
  अनेक हास्य
  तुझ्यापासून सुरू होतात.
  Love Status in Marathi with Images
  आपण दोघंही कोणालाच आवडत नाही
  फक्त आपल्याशिवाय.
  Prem Sms Marathi Image
  “चंद्राचा तो शीतल गारवा,
  मनातील तो प्रेमाचा पारवा..
  ह्या नशिल्या संध्याकाळी,
  हात तुझा हाती हवा…
  “तू मला खूप आवडतेस,
  बोलण्याकरिता जीभ ही वळत नाही..
  जेव्हा असतं बोलायचं,
  तेव्हा ओठांना शब्दचं मिळत नाही..”
  “तुझ्यासाठी जीव देणारे तुला खूप भेटतील..
  पण माझ्या सारखा जीव लावणारा
  एक पण नाही मिळणार..”
  “खरं_प्रेम‬ तर तेव्हा झालं…जेव्हा ती
  ‪म्हणाली‬ …””आपण ‪पळून‬ जाऊन
  ‪लग्न_नाही‬ करायचं, मी
  ‪पटवेल‬ ना माझ्या ‪‎घरच्यांना‬ …”””
  प्रेम ही एक अशी गोष्ट आहे की
  ती ठरवून होत नाही ग
  त्यासाठी दोन व्यक्तिची
  मने जुळावी लागतात

  Emotional Facebook Love Status in Marathi

  सर्वात चांगल्या रिलेशनमध्ये
  दोन व्यक्ती काहीही न बोलता
  एकमेकांच्या मनातल समजून घेतात.
  Love in Marathi
  अंधविश्वास कधीही चांगला नसतो.
  ही गोष्ट नात्यांनाही लागू होते.
  त्यामुळे कोणत्याही नात्यावर आणि
  कोणावरही अंधविश्वास ठेवू नये.
  Love Suvichar in Marathi for Him
  आज पाऊस पण
  बेभान कोसळत होता आणि
  मी पण भिजत होतो
  मनसोक्तपणे तिच्या आठवणीत.
  Navra Bayko Shayari Sms :Suvichar for Love
  आयुष्यात कायम सोबत राहा
  कारण जिथे तू नाहीस
  तिथे मी काहीच नाही.
  Best Love Marathi Status 2022
  “तु इतक्या प्रेमाने बघावं की
  नजरेनेही आपोआपच लाजावं
  तुझ्या नुसत्या स्पर्शानेही
  पैंजण पायातलं वाजावं…”
  Love Shayari Marathi Language
  कृपया :- मित्रांनो हे (Navra Bayko Love Quotes in Marathi) सुविचार पुढे तुमच्या Whatsapp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद

  Leave a Reply

  Your email address will not be published. Required fields are marked *