Good Morning

GOOD MORNING QUOTES IN MARATHI 2022

GOOD MORNING QUOTES IN MARATHI 2221

मन किती मोठं आहे हे महत्वाचं नाही,

मनात आपलेपणा किती आहे हे महत्वाचं आहे..

शुभ सकाळ !

GOOD MORNING QUOTES IN MARATHI 2022
GOOD MORNING QUOTES IN MARATHI 2022


GOOD MORNING QUOTES IN MARATHI 2022: Latest Good Morning Quotes (शुभ सकाळ) in Marathi Language only on AnshPandit.Com. We always update Best Good Morning Wishes in this category so you will get the Latest & New Morning Quotes in Marathi. Send Morning Images in Marathi to your friends & Wake up them. Enjoy our Best Morning SMS Collection & Share Morning MSG Images in Marathi fonts with your Facebook & WhatsApp Friends. Say सुप्रभात to your Friends every morning with our new & fresh stock of Morning messages. Morning SMS is also known as Shubh Sakal Sandesh, morning Shayari, Shubh Prabhat SMS, Good Morning quotes, or status in Marathi.


तुम्ही जर मराठी गुड मॉर्निंग मेसेज मराठी च्या शोधात असाल तर तुम्हाला या Website वर बरेच शुभ सकाळ संदेश वाचायला, Share करायला आणि डाउनलोड करायला मिळतील. २०११ सालापासून www.AnshPandit.com या वेबसाईट वर आम्ही दररोज नवीन मराठी शुभ सकाळ शुभेच्छा, शुभ सकाळ SMS चा संग्रह वाढवत आहोत, आम्हाला खात्री आहे की तुम्ही आमच्या संकेतस्थळाला पुन्हा पुन्हा भेट द्याल.


  Good Morning Quotes in Marathi 2022  चांगल्या वेळेपेक्षा चांगली माणसं

  महत्वाची असतात..

  कारण चांगल्या माणसांमुळे चांगली वेळ येऊ शकते..

  चांगल्या वेळेमुळे चांगली माणसे भेटतीलच असे नाही..

  शुभ सकाळ!  लोक म्हणतात,

  आयुष्य छोटं आहे..!

  पण असं बिलकुल नसतं..

  खरं सांगू,

  आपण फक्त जगायलाच

  उशिरा सुरवात करतो..!!

  Good Morning !!  सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा!

  वाईट वेळेत साथ सोडलेल्या

  लोकांकडे लक्ष देऊ नका

  पण ज्यांनी वाईट वेळेत साथ देऊन

  चांगली वेळ आणून दिली,

  त्यांचे मोल कधी विसरू नका..  सोन्याचा साठा करून

  मिळवलेल्या श्रीमंतीपेक्षा,

  तुमच्यासारख्या सोन्याहून मूल्यवान

  माणसांचा साठा ज्याच्याकडे आहे,

  तो खरा श्रीमंत..!


  यह भी पढ़े:-


  Good Morning Have A Nice Day in Marathi


  आमच्या घरात देवघर आहे

  असे म्हणण्यापेक्षा,

  देवाने दिलेल्या घरात आम्ही रहातो,

  ही भावना असावी..

  देवाने आपल्याला

  काहीतरी दिलं पाहिजे,

  म्हणून मंदिरात जाऊ नये..

  तर देवाने आपल्याला खूप काही दिलंय

  म्हणून मंदिरात जावे..

  सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा!
  आयुष्यात वाईट दिवसांना सामोरे गेल्याशिवाय

  चांगल्या दिवसांची किंमत कळत नाही..

  शुभ सकाळ!
  शुभ सकाळ!

  नाती हि फुलपाखरा सारखी असतात,

  घट्ट धरून ठेवलीत तर ती गुदमरुन जातात,

  सैल सोडलीत तर उडून जातात..

  पण हळुवार जपलीत तर आयुष्यभर साथ देतात…

  शुभ सकाळ!

  आयुष्य कितीही कडू असलं तरी,

  माझी माणसं मात्र खुप गोड आहेत,

  अगदी तुमच्यासारखी..
  चंदन पेक्षा वंदन

  जास्त शीतल आहे..

  योगी होण्यापेक्षा उपयोगी

  होणे अधिक चांगलं आहे..

  प्रभाव चांगला असण्यापेक्षा,

  स्वभाव चांगला असणे,

  महत्वाचे आहे..

  !!सुप्रभात!!  Good Morning Messages Marathi 2022


  रस्त्याने जातांना येणारी

  माझी शाळा मला विचारते,

  जीवनाची परीक्षा बरोबर देतोयस ना?

  मी उत्तर दिले,

  आता फक्त दफतर खांद्यावर नाही एवढंच..

  बाकी, अजूनही लोक धडा शिकवून जातात..
  प्रत्येक गोष्ट मनासारखी होत नसते..

  म्हणून सुखापेक्षा समाधान शोधा,

  आयुष्य खूप आनंदात जाईल..

  शुभ सकाळ !
  जगातील कुठल्याही तराजूत

  मोजता ना येणारी एकमेव वस्तू

  म्हणजे मैत्री..

  शुभ सकाळ !
  प्रत्येकाचा स्वभाव वेगळा असतो..

  म्हणून काही माणसे क्षणभर,

  तर काही माणसे

  आयुष्यभर लक्षात राहतात..

  शुभ सकाळ !


  Good Morning Quotes in Marathi with Images  तीच खरी तुमच्या जवळची माणसं असतात,

  जी तुमच्या आवाजावरून तुमच्या

  सुखाचा आणि दुःखाचा अंदाज लावतात..

  शुभ सकाळ !  माणसाकडे कपडे स्वच्छ असो व नसो,

  पण मन मात्र स्वच्छ असलं पाहिजे,

  कारण स्वच्छ कपड्यांची स्तुती लोक करतात,

  आणि स्वच्छ मनाची स्तुती परमेश्वर करतो..

  शुभ सकाळ!  जगा इतकं कि,

  आयुष्य कमी पडेल,

  हसा इतके कि आनंद कमी पडेल..

  काही मिळो अथवा

  नाही मिळो हा तर नशिबाचा खेळ आहे,

  पण प्रयत्न इतके करा कि परमेश्वराला

  देणे भागच पडेल.

  शुभ सकाळ!  आपलं आयुष्य इतकं छान,

  सुंदर आणि आनंदी बनवा कि,

  निराश झालेल्या व्यक्तीला तुम्हाला पाहून,

  जगण्याची नवी उमेद मिळाली पाहिजे..!!

  शुभ सकाळ!  जगातील सर्वात उत्कृष्ठ जोडी म्हणजे

  आश्रू आणि हास्य..

  कारण हे फारसे एकत्र दिसत नाहीत

  पण जेव्हा ते दिसतात तो आयुष्यातला

  अत्यंत सुंदर क्षण असतो..

  शुभ सकाळ!  गुड मॉर्निंग मेसेज मराठी
  दिवा बोलत नाही
  त्याचा प्रकाशच त्याचा परिचय देतो
  त्याचप्रमाणे तुम्ही स्वतःविषयी काहीच बोलू नका,
  उत्तम कर्म करत रहा, तेच तुमचा परिचय देतील..
  शुभ सकाळ!


  Good Morning Quotes in Marathi for Best Friend  मदत ही खूप महाग गोष्ट आहे..
  याची प्रत्येकाकडून अपेक्षा करू नका..
  कारण खूप कमी लोकं
  मनाने श्रीमंत असतात..
  सुप्रभात!  आयुष्यातील कुठली भेट
  शेवटची ठरेल हे सांगता येत नाही..!
  म्हणून घेतला जाणारा
  प्रत्येक निरोप असा घ्या कि,
  त्याने फक्त चेहऱ्यावर हसू उमटेल..
  सुप्रभात!  कोण हिशोब ठेवणार
  कोणाला किती दिले आणि
  कोणी किती वाचवले..
  म्हणून ईश्वराने सोप्पा उपाय केला..
  सर्वांना रिकाम्या हाताने पाठवले,
  आणि रिकाम्या हातानेच बोलावले..
  शुभ प्रभात !  शुभ सकाळ!
  खरी नाती तीच जी
  रुसतात रागावतात
  पण साथ कधीच सोडत नाहीत..
  सुंदर दिवसाच्या खुप खुप शुभेच्छा!  गुलाब कोठेही ठेवला तरी,
  सुगंध हा येणारंच..
  आणि तुमच्यासारखी प्रेमळ माणसे,
  कोठेही असली तरी,
  आठवण ही येणारंच..
  शुभ सकाळ!  मैत्री अशी करा,
  जी दिसली नाही तरी चालेल
  पण जाणवली पाहिजे..
  शुभ सकाळ!  Good Morning Status in Marathi | शुभ प्रभात शुभेच्छा मराठी मध्ये

  आयुष्य ही फार अवघड शाळा आहे,
  आपण कोणत्या वर्गात आहोत हे,
  आपल्याला ठाऊक नसते,
  पुढची परीक्षा कोणती याची कल्पना नसते,
  आणि कॉपी करता येत नाही कारण,
  प्रत्येकाची प्रश्नपत्रिका वेगळी असते…
  शुभ सकाळ!
  संकटावर अशा प्रकारे
  तुटून पडा की,
  जिंकलो तरी इतिहास,
  आणि,
  हरलो तरी इतिहासच..
  शुभ सकाळ! 
  माणसाच्या मुखात गोडवा,मनात प्रेम,
  वागण्यात नम्रता आणि
  हृदयात गरीबीची जाण असली की…
  बाकी चांगल्या गोष्टी आपोआप घडत जातात…!
  शुभ सकाळ!
  नेहमी लक्षात ठेवा
  आपल्याला खाली खेचणारे लोक,
  आपल्यापेक्षा खालच्या पायरीवर असतात. 
  शुभ प्रभात!
  मोर नाचताना सुद्धा रडतो..
  आणि.. राजहंस मरताना सुद्धा गातो..
  दुःखाच्या रात्री झोप कुणालाच लागत नाही..
  आणि सुखाच्या आनंदात कुणीही झोपत नाही.
  यालाच जीवन म्हणतात.
  शुभ सकाळ!
  कोणी कोणाच्या आयुष्यात कायमचे राहात नाही
  पाने उलटले की जुने काही आठवत नाही
  आपण नसल्यान कोणाला आनंद झाला तरी चालेल पण
  आपल्या अस्तिवाने कोणालाही दु:ख होता कामा नये.
  शुभ सकाळ!
  यश हे सोपे असते,
  कारण ते कशाच्या तरी तुलनेत असते ..!
  पण समाधान हे महाकठीण,
  कारण त्याला मनाचीच परवानगी लागते..!
  शुभ सकाळ !

  Good Morning Quotes in Marathi for Love

  आपल्यात लपलेले परके
  आणि परक्यात लपलेले आपले
  जर तुम्हाला ओळखता आले तर
  आयुष्यात वाईट दिवस पाहण्याची वेळ
  आपल्यावर कधीच येणार नाही.
  शुभ सकाळ!
  आनंदापेक्षाही मोठा असा एक आनंद आहे,
  तो त्यालाच मिळतो;
  जो स्वत:ला विसरून इतरांना आनंदित करतो.
  शुभ सकाळ !

  Good Morning Inspirational Quotes in Marathi,

  पक्षी जेंव्हा जिवंत असतो,
  तेंव्हा तो किड्या मुंग्याना खातो.
  पण जेंव्हा पक्षी मरण पावतो,
  तेंव्हा तेच कीडे-मुंग्या त्या पक्षाला खातात.
  वेळ आणि स्थिती केंव्हाही बदलू शकते.
  कोणाचा अपमान करू नका आणि
  कोणाला कमीही लेखू नका.
  शुभ सकाळ!
  लहानपासुनच सवय आहे
  जे आवडेल ते जपुन ठेवायचं..
  मग ती वस्तु असो वा….
  तुमच्यासारखी गोडं माणसं.
  शुभ सकाळ!
  माझ्यामुळे तुम्ही नाही” तर,
  “तुमच्यामुळे मी आहे..” हि वृत्ती ठेवा,
  बघा किती माणसे तुमच्याशी जोडली जातात..
  शुभ सकाळ !
  सुंदर दिवसाची सुंदर सुरुवात,
  नाजूक उन्हाची प्रेमळ साद,
  मंजुळ वाऱ्याची हळुवार हालचाल,
  रोज तुमच्या आयुष्यात येवो सुंदर सकाळ…
  शुभ सकाळ !
  प्रेम करणारी माणसं या जगात खूप भेटतात,
  पण समजून घेणारी आणि
  समजून सांगणारी व्यक्ती भेटायला भाग्य लागते…
  शुभ सकाळ !

  Good Morning Marathi Suvichar, शुभ प्रभात सुविचार मराठी,शुभ सुविचार मराठी

  जेव्हा मायेची आणि प्रेमाची माणसे
  आपल्याजवळ असतात,
  तेव्हा दुःख कितीही मोठे असले तरी,
  त्याच्या वेदना जाणवत नाहीत…
  शुभ सकाळ!
  डोळयातून वाहणारं पाणी,
  कोणीतरी पाहणारं असावं..
  हदयातून येणार दु:ख,
  कोणीतरी जाणणारं असावं..
  शुभ सकाळ!
  जगा इतकं कि आयुष्य कमी पडेल,
  हसा इतके कि आनंद कमी पडेल,
  काही मिळाले तर नशिबाचा खेळ आहे,
  पण प्रयत्न इतके करा कि
  परमेश्वराला देणे भागच पडेल. 
  शुभ प्रभात
  चांगले लोक आणि चांगले विचार
  आपल्या बरोबर असतील तर,
  जगात कुणीही तुमचा पराभव
  करू शकत नाही.
  शुभ सकाळ!
  ध्येय दुर आहे म्हणून रस्ता सोडू नका,
  स्वप्नं मनात धरलेलं कधीच मोडू नका.
  पावलो पावली येतील कठिण प्रसंग
  फक्त चंद्र तारकांना स्पर्श करुन
  जिंकण्यासाठी जमीनीला सोडू नका
  सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा!
  जीवनात काहीतरी मागण्यापेक्षा,
  काहीतरी देण्यात महत्व असतं…
  कारण मागितलेला स्वार्थ
  अन दिलेलं प्रेम असतं…
  शुभ सकाळ!

  Good Morning Quotes in Marathi Download

  आयुष्य” अवघड आहे पण,
  अशक्य नाही…!
  शुभ सकाळ!
  आपण ज्याची इच्छा करतो,
  प्रत्येकवेळी तेच आपल्याला
  मिळेल असे नाही…
  परंतु नकळत बऱ्याच वेळा
  आपल्याला असे काहीतरी मिळते,
  ज्याची कधीच अपेक्षा नसते…
  यालाच आपण,
  केलेल्या चांगल्या कामाबद्दल
  मिळालेले “आशीर्वाद” असे म्हणतो…
  शुभ सकाळ!

  Good Morning Marathi Shayari, शुभ प्रभात शायरी मराठी,

  मनाशी जोडलेल्या प्रत्येक नात्याला,
  कोणत्याही नावाची गरज नसते…
  कारण,
  न सांगता जुळणाऱ्या नात्यांची,
  परिभाषाच काही वेगळी असते…
  शुभ सकाळ!
  आपल्यात लपलेले परके
  आणि परक्यात लपलेले आपले
  जर तुम्हाला ओळखता आले तर,
  आयुष्यात वाईट दिवस पाहण्याची वेळ
  आपल्यावर कधीच येणार नाही.
  शुभ सकाळ!
  आई ही जगातली इतकी मोठी हस्ती आहे
  कि जिच्या घामाच्या एका थेंबाची सुद्धा परतफेड,
  कोणताच मुलगा कोणत्याही जन्मी करू शकत नाही.
  शुभ सकाळ!
  भाकरीचं गणितंच वेगळं आहे…
  कोण ती कमवायला पळतायत तर…
  कोण ती पचवायला!
  शुभ सकाळ!

  Good Morning Quotes in Marathi for Girlfriend

  माणसाच्या मुखात गोडवा,मनात प्रेम,
  वागण्यात नम्रता आणि
  हृदयात गरीबीची जाण असली की…
  बाकी चांगल्या गोष्टी आपोआप घडत जातात…!
  शुभ सकाळ!
  सगळीच स्वप्न पुर्ण होत नसतात
  ती फक्त पहायची असतात…
  कधी कधी त्यात रंग भरायचे असतात
  पण स्वप्न पुर्ण झालं नाही तर दुखी व्हायच नसतं..
  रंग उडाले म्हणुन चित्र फाडायचं नसतं
  फक्त लक्षात ठेवायच असतं
  सर्वच काही आपल नसत.
  शुभ सकाळ!
  चांगल्या वेळेपेक्षा चांगली माणसं
  महत्वाची असतात..
  कारण चांगल्या माणसांमुळे चांगली वेळ येऊ शकते..
  चांगल्या वेळेमुळे चांगली माणसे भेटतीलच असे नाही..
  शुभ सकाळ!

  Good Morning Marathi Love, शुभ सकाळ लव मराठी,

  आयुष्यात वाईट दिवसांना सामोरे गेल्याशिवाय
  चांगल्या दिवसांची किंमत कळत नाही..
  शुभ सकाळ!
  चंदन पेक्षा वंदन
  जास्त शीतल आहे..
  योगी होण्यापेक्षा उपयोगी
  होणे अधिक चांगलं आहे..
  प्रभाव चांगला असण्यापेक्षा,
  स्वभाव चांगला असणे,
  जगातील सर्वात उत्कृष्ठ जोडी म्हणजे
  आश्रू आणि हास्य..
  कारण हे फारसे एकत्र दिसत नाहीत
  पण जेव्हा ते दिसतात तो आयुष्यातला
  अत्यंत सुंदर क्षण असतो..
  शुभ सकाळ!
  महत्वाचे आहे..

  Good Morning Quotes in Marathi for Husband

  तीच खरी तुमच्या जवळची माणसं असतात,
  जी तुमच्या आवाजावरून तुमच्या
  सुखाचा आणि दुःखाचा अंदाज लावतात..
  शुभ सकाळ !
  दिवा बोलत नाही
  त्याचा प्रकाशच त्याचा परिचय देतो
  त्याचप्रमाणे तुम्ही स्वतःविषयी काहीच बोलू नका,
  उत्तम कर्म करत रहा, तेच तुमचा परिचय देतील..
  शुभ सकाळ!
  आयुष्यातील कुठली भेट
  शेवटची ठरेल हे सांगता येत नाही..!
  म्हणून घेतला जाणारा
  प्रत्येक निरोप असा घ्या कि,
  त्याने फक्त चेहऱ्यावर हसू उमटेल..
  सुप्रभात!

  Good Morning Marathi Kavita, शुभ सकाळ मराठी कविता,

  मैत्री अशी करा,
  जी दिसली नाही तरी चालेल
  पण जाणवली पाहिजे..
  शुभ सकाळ
  ध्येयासाठी आतोनात प्रयत्न करा,
  जगाने तुम्हाला वेडे म्हटले तरी चालेल,
  कारण वेडेच लोकं इतिहास घडवतात,
  आणि शिकलेली लोकं तो इतिहास वाचतात..
  शुभ सकाळ!
  एकदा कर्तृत्व सिद्ध झालं कि,
  संशयाने बघणाऱ्या नजरा
  आपोआप आदरानं झुकतात..
  शुभ सकाळ!
  ज्याच्याजवळ स्वच्छ मन आणि
  निस्वार्थ असे माणुसकीचे धन असते,
  त्याला प्रसिद्ध होण्यासाठी कोणत्याही
  पद, पैसा, अथवा प्रतिष्ठेची गरज भासत नाही..
  !! शुभ सकाळ!!
  धावपळीच्या या जीवनात
  कोण कोणाची आठवण काढत नाही,
  पण मला मात्र आपल्याला रोज
  शुभ सकाळ म्हटल्याशिवाय राहवत नाही..
  💐💐💐 !! शुभ सकाळ !! 💐💐💐
  नातं आपुलकीचं असावं,
  एकमेकांना जपणारं असावं..
  जवळ असो वा लांब,
  नेहमी आठवणीत राहणारं असावं…!
  🍁🍁🍁 शुभ सकाळ 🍁🍁🍁

  Good Morning Quotes in Marathi for Family

  !! सुप्रभात !!
  फुलाला वाढायला ज्याप्रकारे
  सूर्य किरणांची आवश्यकता असते,
  तसेच मनुष्याला प्रगतीसाठी
  चांगल्या विचारांची आवश्यकता असते..
  तुमच्या गुणवत्तेवर किंवा क्षमतेवर,
  कोणी शंका घेत असेल तर
  मुळीच कमीपणा वाटू देवू नका..
  कारण लोक नेहमी
  सोन्याच्या शुध्दतेवरच शंका घेतात,
  लोखंडाच्या नाही..
  🍁सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा !🍁

  सुप्रभात शुभेच्छा मराठी / Suprabhat Shubhechha Marathi.  Leave a Reply

  Your email address will not be published. Required fields are marked *