Love Attitude Status In Marathi

Love Attitude Status In Marathi | 150+ लव अ‍ॅटिट्यूड स्टेटस इन मराठी

लव अ‍ॅटिट्यूड स्टेटस मराठी / Marathi Love Attitude Status.

सिद्ध करतोय सध्या
स्वतःला, प्रसिद्ध झालो की
कळेलच तुम्हाला..!

Love Attitude Status Marathi
Love Attitude Status Marathi

मित्रांनो, आज या पोस्टमध्ये आपण खास Love Attitude Status Marathi स्टेटस कलेक्शन पाहणार आहोत. त्यात, आपण मराठीतील बेस्ट लव्ह अ‍ॅटिट्यूड स्टेटस मराठी तसेच मराठीतील अ‍ॅटिट्यूड स्टेटस मराठी पाहणार आहोत. आम्ही आमच्या मित्रांसोबत प्रत्येक गोष्ट शेअर करू शकतो. जे आपण आपल्या पालकांना सांगू शकत नाही. चला तर मग आजच्या मराठी संग्रहातील Attitude Status in Marathi पाहूया.

  150+ Love Attitude Status in Marathi


  आपण इतिहास वाचायला नाही,
  रचायला आलोय
  Love Attitude Status Marathi
  Love Attitude Status Marathi


  Love Attitude Status in Marathi for boys

  आमच्या विरुद्ध कारस्थाने करताना
  जरा जपुन करा 
  कारण तुमचे विचार जिथे संपतात ना 
  तिथुन आमचे चालु होतात . .
  एक दिवस माझी गाडी 
  तुझ्या वर्ष्याच्या Income पेक्षा
  जास्त महाग असेल . .
  जी मनात बसली ती
  दारात दिसली 🤭 . .
  तू मला एकदा दुर्लक्ष कर 
  मी परत तुझ्या कडे लक्ष देणार नाही
  मरू तर तुम्ही कधी पण शकता 
  खरा दम तर जगायला लागतो

  Attitude Status in Marathi for boy


  Give Respect and Take Respect 
  बाकी King Queen Royal ते सगळं तुमच्या घरी..


  Love Attitude Status Marathi
  Love Attitude Status Marathi


  Love Attitude Status Marathi Video Download

  बदला घ्यायचा शौक आपल्याला पण नाही, 
  पण काय करणार ज्यांची आपलं नाव घ्यायचीपण लायकी नाही ते पण नडायला येतात…!
  तुम्ही Brand घालायची स्वप्न पाहता आणि आम्ही Brand बनवायची
  स्तुती असो किंवा टीका 
  स्पष्टपणे आणि तोंडावर करायला शिका..!
  स्वतःची चूक स्वतःला कळली की बरेच प्रश्न सुटतात
  हसत राहावे नेहमी कधी रडू नये त्यासाठी एकच करा कधी कोणाच्या प्रेमात पडू नये
  पोरी का नाही बोलत पोरांना कारण की पोरचं नेहमी propose 😉 करतात

  Boy Love Attitude Status Marathi


  या जगात रिकाम्या लोकांची किंमत नाही आहे 
  त्यामुळे स्वतःला Busy ठेवा


  Love Attitude Status Marathi
  Love Attitude Status Marathi


  Status Marathi Attitude Girl Love

  स्वतःच्या कामाची इज्जत करा 
  काम तुमची इज्जत करेल
  विषय आमच्या आई बापाच्या संस्कारावर
  येऊन थांबतो नाहीतर 
  तुझी लायकी चार चौघात घालवायला 
  वेळ नाही लागणार
  किंमत तुम्हाला नाही तुमच्या पैशाला आहे
  स्वाभिमान विकून मोठ होण्यापेक्षा 
  अभिमानाने लहान राहिलेल कधीही चांगल
  एखाद्याला एवढ पण जवळ करू नका 
  ते त्यांची लायकी विसरतात

  Status Marathi Attitude Boy Love


  मी लाख वाईट असेल पण कधी कोणाला 
  स्वतः च्या स्वार्थासाठी धोका नाही दिला


  Love Attitude Status Marathi
  Love Attitude Status Marathi  Marathi Love Attitude Status Download

  दुसऱ्यांवर जळणारा मी नाही आणि माझ्यावर मरणाऱ्या कमी नाही..
  मी Single आहे कारण Gf वैगरे आमच्या तत्वात बसत नाही कारण, आमच्याकडे Direct बायको असते
  ज्या दिवशी काहीतरी नवीन सुरू करेल ना त्या दिवशी नाव पण आमचं आणि चर्चा पण आमचीच असणार
  मला समजण्यासाठी तुम्हाला माझ्या सारखा विचार करावा लागेल…!
  जे कुणालाच जमले नाही ते करायचंय मला म्हणूनच थोडा Time लागतोय वाटत
  इज्जत दिली तरच इज्जत बाकीचा रुबाब घरी
  चूका करा पण त्यातून काहीतरी शिका

  Marathi Status on Love Life Attitude


  एकदा ठरवलं ना जिंकायचं, 
  मग कोण पण येऊदे समोर विषय संपला…


  Love Attitude Status Marathi
  Love Attitude Status Marathi


  Girl Love Attitude Status in Marathi

  अरे जळणारे जरी वाढले ना तरी चाहते कमी नाही होणार आपले
  खुप मस्त वाटतंय अश्या माणसांपासून दूर होऊन 
  ज्यांना परक्यांची किंमत जास्त वाटते
  ज्यांच्या नजरेत आम्ही खटकतो त्यांनी खुशाल नेत्रदान करावे
  क्षेत्र कोणतेही असुदे, 
  तुमचा प्रभाव वाढु लागला की बदनामी तर होणारच असते
  नाव तर कोणीही ठेवत पण ठेवलेल्या नावाचा ब्रँड करता आला पाहिजे
  मागे विषय निघाला की समजायचं आपण पुढे चाललोय

  Attitude Status in Marathi(Attitude Status Marathi Text)


  जो आमच्या सोबत राहतो त्याला आम्ही घडवतो आणि 
  विरोधात गेला तर Direct उडवतो


  Love Attitude Status Marathi
  Love Attitude Status Marathi  Attitude Status Marathi Boy

  जर कोणी खिळा बनून टोचत असेल ना तर त्याला ठोकलेलंच कधीही चांगलं…
  अपमान करणं स्वभावात असू शकत पण सन्मान करणं संस्कारात असावं लागतं
  वेळ आहे बदलून जाईल आज तुझा आहे उद्या माझा असेल तेव्हा दाखवेल
  जगाला काय आवडत म्हणून काही करत बसायचं नाही आपल्याला आवडलं विषय संपला..!
  आपल्याला Publicity ची गरज नाही आपले बिनपगारी कामगार आहेत प्रचार करायला
  स्वतःहून Message करणे सोडून दिले तेव्हा स्वतःची किंमत कळाली

  Attitude Status Marathi Girl


  जे काही करायचय ते आत्ताच करा, 
  कारण वेळ गेली की पुन्हा येत नाही


  Love Attitude Status Marathi
  Love Attitude Status Marathi


  Attitude Status Marathi with Emoji

  वाईट दिवसात सगळ्यांनी मज्जा घेतली 
  पण हे लक्षात ठेवा दिवस बदलायला वेळ नाही लागत…!
  तो दिवस नक्की आणेन ज्या दिवशी माझे विरोधक पण मला Follow करतील
  स्वप्न असे बघा की ते पूर्ण झाल्यावर लोकांनी फक्त तुम्हालाच बघितलं पाहिजे
  कमी असलं तरी चालेल पण स्वतःच असलं पाहिजे
  आपण फक्त चालत राहायचं असत जळायच की जुळायचं हे ज्यांनी त्यांनी ठरवायचं
  कस आहे मी समजलोय तुम्ही पण समजून घ्या 
  आजकाल माणुसकीला किंमत नाहीय पैशाला किंमत आहे
  बाळा Game भारी खेळलास तू, 
  पण माणूस चुकीचा निवडलास..!

  Status in Marathi Attitude(Marathi Kadak Status)


  रुबाब हा जगण्यात असला पाहिजे वागण्यात नाही


  Love Attitude Status Marathi
  Love Attitude Status Marathi  Best Attitude Status in Marathi

  तुला काय वाटत तू गेलीस तर मी काय मरून जाईल, 
  अगं तू पोरगी आहेस ऑक्सिजन नाही..
  नोकर तर आयुष्यात कधी पण होऊ शकता, 
  मालक व्हायची स्वप्न बघा..
  आयुष्य खूप सुंदर आहे फक्त जळणारे पाहिजे
  माझा Attitude आणि माज समोरच्याच्या लायकी नुसार असतो
  आपण इतिहास वाचायला नाही, 
  राचायला आलोय
  चुलीवरचा तवा आणि आपली हवा नेहमी चटके देते

  Marathi Girl Attitude Status(Attitude Status Marathi Girl)


  तुमचा पॅटर्न कोणताही असो, 
  आमचा नाद केला तर, 
  पॅटर्न सहीत हिशोब केला जाईल.


  Love Attitude Status Marathi
  Love Attitude Status Marathi  Girl Attitude Quotes in Marathi

  Marathi Status
  लायकी दाखवून द्यायला वेळ लागणार नाही त्यामुळे लायकी मध्येच राहायचं..!
  खूप जगलो दुसऱ्यांसाठी, 
  आता जगायचं स्वतःसाठी
  तुझं कौतुक नको सांगू मला तुझ्यासारखे रोज येतात माझ्याकडे भाऊ लक्ष असुद्या करत
  सरळ मार्गाने जातोय म्हणून वाटेला लागू नका जितका बाहेरून आहे तितका मधून सरळ नाही..!
  कष्ट करून मोठा झालोय तुमच्यासारख याच्या त्याच्या जीवावर उड्या मारून नाही
  येता जाता रुबाब नाही झटकायचा लायकीत राहाल तरच औकातीप्रमाणे वागवलं जाईल..!

  Love Attitude Status in Marathi


  स्वत: च्या नजरेत चांगले राहा लोकांच काय ते तर 
  देवला पण नावं ठेवतात.


  Love Attitude Status Marathi
  Love Attitude Status Marathi


  Whatsapp Status Attitude Marathi

  अभ्यास करूनही न समजणारा विषय म्हणजे आपण
  काही मुली खूप स्वार्थी असतात Chat वर बोलतात, 
  आणि समोर आल्यावर खूपच Attitude दाखवतात
  चुकला तर वाट दावू, 
  पण भुंकला तर वाट लावू..!
  अजून तर फक्त नाव सांगितलंय भावा, 
  ओळख सांगितली तर राडा होईल..
  आपल्याला एकच कळत, 
  जो पण उचलेल आपल्यावर हात, 
  त्याला दाखवायची त्याची औकात ते पण भर चौकात..

  New Attitude Status in Marathi(Khunnas Status)


  विरोध करा तुम्ही तेच जमेल 
  तुम्हाला कारण माझी बरोबरी करायची लायकी नाहीये तुमची.


  Love Attitude Status Marathi
  Love Attitude Status Marathi  Full Attitude Status in Marathi(Status Fb Marathi)

  सगळे विरुद्ध असले तरी फरक नाही पडत, 
  मित्र सोबत असल्यावर घंटा काही वाकड नाही होत
  जगायचं तर असं जगायचं की जळणारे करपलेच पाहिजे..!
  लोकांचं कस ज्याची हवा त्याला मुजरा, 
  आणि आपलं कस ज्याची हवा त्याला तुडवा..!
  शांत आहे पण संत नाही, 
  लक्षात ठेवा ताणून मारिन
  भावांनो जळारे तुम्ही कुठं माझं थोबाड काळ होणार आहे
  तुम्ही मागेच बोला तीच औकात तुमची

  Status Attitude in Marathi(Fb Attitude Status Marathi)

  स्वत: बदनाम असून पण आमच्यावर हसतात, 
  याच गोष्टीच हसू येत.


  Love Attitude Status Marathi
  Love Attitude Status Marathi

  Tont Status in Marathi(Instagram Marathi Status)


  मी Businessman बनेल आणि माझ्यावर जळणाऱ्या लोकांना कामावर ठेवेल..!
  आनंद तर तेव्हा होईल, 
  जेव्हा श्रीमंती आपली होईल आणि अभिमान आई-वडील करतील..!
  दर्जा नावाची गोष्ट आपल्याला बघूनच कळते
  जगणं सोपं आहे हो, 
  फक्त काड्या करणाऱ्यांच्या नाड्या लक्षात आल्या पाहिजेत
  विरोधकांचा विरोध नाही करायचा, 
  शांत बसून त्यांचा कार्यक्रमच करायचा

  150+ अ‍ॅटिट्यूड स्टेटस इन मराठी


  माणसानं स्वतःच्या नजरेत बरोबर असायला हवं, 
  लोक तर देवात पण चुका शोधून काढतात.


  Love Attitude Status Marathi
  Love Attitude Status Marathi

  नविन मराठी स्टेटस(रुबाब शायरी मराठी)

  कपाळावर चंद्रकोर लावल्यावर जी नशा येते त्याला Attitude नाही, 
  तर मराठी लोकांची शान म्हणतात
  कोणाचा पण नाद कर पण आपला नाद लय बेकार..!
  ज्या दिवशी आम्ही जिंकू त्या दिवशी भल्याभल्यांची झोप उडणार..!
  माहीत आहे तुझी दहशत आहे 
  पण ती तशीच ठेवायची असेल तर माझ्या नादी लागू नको
  विषय किती वाढवायचा हे तू ठरव, 
  तुझा विषय कधी अन कसा Close करायचा हे आम्ही ठरवतो

  रॉयल मराठी स्टेटस(जिद्द स्टेटस मराठी)


  काही मुलींचा चेहरा Parle-G सारखा असतो, 
  पण Attitude मात्र Oreo सारखा दाखवतात.


  Love Attitude Status Marathi
  Love Attitude Status Marathi


  Whatsapp Bio Marathi Love(जीवनावर मराठी स्टेटस)

  Attitude आम्हाला पण दाखवता येतो फरक इतकाच आहे की, 
  तुम्ही मस्तीत दाखवता आणि आम्ही शिस्तीत दाखवतो
  चांगलं वागण्याचा प्रयत्न केला की 
  लोक वाईट वागायला मजबूर करतात
  मी तुमच्यापेक्षा Cool आहे याचा अर्थ तुम्ही Hot आहात असा होत नाही
  काही गोष्टी बोलून नाही करून दाखवायच्या असतात
  जीवनातले चढ-उतार ही माणसाच्या जगण्यासाठी आवश्यक आहेत. 
  कारण, ECG च्या सरळ रेषेचा अर्थही मृत्यू दर्शवितो..!

  Smile Massage Marathi(मराठी स्टेटस आयुष्य)


  मेहनत इतकी करा की एक दिवस लोक तुमचे 
  Signature ला Autograph म्हणतील.


  Love Attitude Status Marathi
  Love Attitude Status Marathi


  New Marathi Attitude Status(Fb Marathi Attitude Status)

  जे मनाला वाटेल तेच करा 
  तुमची जिंदगी कोणाच्या बापाची नाहीये . . 
  तो प्रत्येक जण पस्तावणार ज्यांनी 
  आमची वेळ बघुन नाकारल आम्हाला . .
  पुर्ण जमाना विरुद्ध असला तरी 
  काही घंटा फरक नाही पडत आम्हाला 
  आम्ही आमच्या माजातच जगणार . . !
  आमचे पगार होत नसतात . .
  आमचे Turn – over असतात . .
  स्वतःचे रस्ते स्वतःच निवडा 
  कारण तुम्हाला तुमच्या शिवाय सर्वात जास्त
  कोणीच ओळखत नसत . .

  Royal Marathi Attitude Status(Dosti Marathi Attitude Status)


  तू पण बरोबर आहे, 
  मी पण बरोबर आहे आणि फक्त हीच गोष्ट चुकीची आहे.


  Love Attitude Status Marathi
  Love Attitude Status Marathi


  Brother Marathi Attitude Status(Marathi Ego Attitude Status)

  काय हवा करायची घे करून परत उद्या म्हणू नको मला संधी दिली नाही
  जी व्यक्ती तुमचं ऐकून घेते ना ती तुम्हाला ऐकवू पण शकते
  आयुष्यात फक्त स्वप्न फुकट पडतात, 
  बाकी सगळ्यासाठी किंमत मोजावी लागते
  साल्या बापाच्या नाही स्वतःच्या जीवावर उड्या मारायला शिक
  जिंकण्याची सुरुवात तेथून करावी जेथे हरण्याची सर्वात जास्त भीती असते
  दम नावात असला पाहिजे हवेत तर पतंग पण उडतात

  Bhau Marathi Attitude Status(Marathi Love Attitude Status)


  माझी ओळख आजही आहे आणि उद्या पण राहणार, 
  Attitude आहे कॅलेंडर नाही, जे वेळेनुसार बदलून जाईल.


  Love Attitude Status Marathi
  Love Attitude Status Marathi


  Marathi Boy Attitude Status

  अजून तर फक्त नाव सांगितलंय भावा,
  ओळख सांगितली तर राडा होईल.
  चुकला तर वाट दावू,
  पण भुंकला तर वाट लावू.
  आम्ही तर “Royal Attitude” ठेवतो,
  पण लोकांना वाटतं आमच्या सवयी खराब आहेत.
  ज्यादिवशी आपला एक्का चालेल
  त्या दिवशी बादशाह तर काय
  त्याचा बाप पण आपला गुलाम असेल.
  आम्ही तर ते आहोत जे कधी सुधरणार नाहीत,
  एक तर “Block” करा नाहीतर “सहन” करा.
  नशीब आणि सकाळची झोप
  कधीच वेळेवर नाही खुलत.

  Marathi Dosti Attitude Status


  किनारा नाही मिळाला तरी चालेल, 
  पण दुसऱ्यांना डुबवून पोहणे मला येत नाही.


  Love Attitude Status Marathi
  Love Attitude Status Marathi


  Marathi Smile Attitude Status

  माझ्या बाबतीत विचार करत जा,
  तुझी विचार करण्याची क्षमता वाढेल.
  बाकी मुलांच्या नावावर ” Love Letter” लिहिले जातात,
  पण आमच्या नावावर ” FIR” लिहिले जातात.
  माझं हृदय खूप लहान पण त्यात तुझ्यासाठी खूप मोठी जागा आहे.
  मी ना सगळ्यात वेगळी आहे…
  आपल्या नादी लागायच्या आधी 100 वेळा विचार करायचा.
  आपण त्या देशाचे रहिवासी आहोत 
  जिथे सुंदर मुली जेवण कमी पण भाव जास्त खातात.
  आमच्या सारखं बनायचं प्रयत्न सोडून दे,
  कारण “वाघ” पैदा होतात बनवले नाही जात.

  Marathi Royal Attitude Status


  Attitude तर लहान मुले दाखवतात, 
  मी तर लोकांना त्यांची जागा दाखवतो.


  Love Attitude Status Marathi
  Love Attitude Status Marathi


  Marathi Brother Attitude Status

  आपल्याला एकच कळत,
  जो पण उचलेल आपल्यावर हात,
  त्याला दाखवायची त्याची औकात ते पण भर चौकात.
  मला माझ्यावर एवढं विश्वास आहे कि,
  कोणीही मला सोडून जाईल परंतु विसरून नाही.
  तुला काय वाटत तू गेलीस तर
  मी काय मरून जाईल,
  अगं तू पोरगी आहेस ऑक्सिजन नाही.
  पाठीमागे लोक काय बोलतात याच दुःख नाही,
  गर्व त्या गोष्टीचा आहे कि
  कोणाची ताकद नाही तोंडावर बोलायची.
  माझा Status तुझ्या Mobile मध्ये दिसेल
  एवढी तुझी लायकी नाही.
  स्वप्न कधीही मोठे बघा,
  कारण विचार तर लोकांचे छोटेच आहेत.

  Marathi Royal Attitude Status

  आता मी इतका पण भोळा नाही, 
  की तू प्रेमाचा देखावा करशील आणि मी त्याला प्रेम समजेल.


  Love Attitude Status Marathi
  Love Attitude Status Marathi


  Attitude Status Marathi(रुबाब स्टेटस मराठी)


  दुसऱ्याच्या जिवावर उड्या मारायची सवय नाही 
  जे काय करेन ते स्वतःच्या जिवावर करेन
  पाठीमागे वार करायची सवय नाही आमची 
  जे काही करेन ते समोर करेन 
  सोबत आलात तर तुमच्या बरोबर 
  नाही आलात तर तुमच्या शिवाय 
  पण विजय मात्र आपलाच असेल . . 
  आपण एकतर कोणाच्या नादी लागत नाही
  आपल्या नादी कोणी लागल्यावर 
  त्याला सोडत नाही . 
  आमच्यावर जळणारे हजारो आहेत
  बरोबरी करायची लायकी मात्र 
  एकाची पण नाहीये . .  अभ्यास करूनही
  न समजणारा विषय म्हणजे आपण.
  लायकी दाखवून द्यायला वेळ लागणार नाही
  त्यामुळे लायकी मध्येच राहायचं !
  विरोधकांचा विरोध नाही करायचा,
  शांत बसून त्यांचा कार्यक्रमच करायचा.
  सरळ मार्गाने जातोय म्हणून वाटेला लागू नका
  जितका बाहेरून आहे तितका मधून सरळ नाही !
  खूप जगलो दुसऱ्यांसाठी,
  आता जगायचं स्वतःसाठी.
  येता जाता रुबाब नाही झटकायचा
  लायकीत राहाल तरच
  औकातीप्रमाणे वागवलं जाईल !
  हे पण वाचा:-


  मला आशा आहे की आजच्या लेखात नमूद केलेला  तुम्हाला आवडला असेल. मला आशा आहे की तुम्ही Love Attitude Status Marathi यातून प्रेरित व्हाल आणि तुमचे जीवन चांगले जगाल.

  या लेखातील या अ‍ॅटिट्यूड स्टेटस इन मराठी संदर्भात तुम्हाला काही शंका असल्यास किंवा तुम्हाला त्यात सुधारणा करावी असे वाटत असल्यास, तुम्ही आम्हाला टिप्पण्यांमध्ये किंवा ईमेलमध्ये कळवू शकता. यातून तुम्हाला काही नवीन शिकायला मिळाले असेल तर कृपया ही माहिती जास्तीत जास्त इतरांना शेअर करा. ते फेसबुकट्विटर, इंस्टाग्राम आणि इतर सोशल मीडिया साइटवर शेअर करा. धन्यवाद. 

  Leave a Reply

  Your email address will not be published. Required fields are marked *