Birthday WishesLove Birthday Wishes in Marathi

Love Birthday Wishes in Marathi Text(Love Birthday Wishes in Marathi)

Love Birthday Wishes in Marathi for Husband/Wife


नाते आपले प्रेमाचे 💕
प्रत्येक दिवशी फुलावे
जन्मदिवशी तुझ्या 💘
माझ्या शुभेच्छांच्या वर्षावात तू भिजावे
🎂 स्वीटहार्ट तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा 🎂💑🎉


Love Birthday Wishes in Marathi Text
Love Birthday Wishes in Marathi Text
Love Birthday Wishes in Marathi Text – मराठीत गर्लफ्रेंडसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा: मित्रांनो, तुम्ही गर्लफ्रेंडच्या वाढदिवसासाठी मराठी शुभेच्छा शोधत आहात का? तर आत्ताच खात्री करा कारण या लेखाच्या शेवटी तुम्हाला तुमच्या आवडत्या मैत्रिणीच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीत मिळतील. या लेखात मैत्रिणीसाठी मजेदार आणि रोमँटिक वाढदिवसाच्या शुभेच्छा देखील समाविष्ट आहेत. और एक बात Sharir Ka Vajan Kam Karne Ke Liye Gharelu Upay भी पढ सकते हो
या लेखात दिलेल्या गर्लफ्रेंडसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा – Love Happy Birthday Wishes in Marathii जेव्हा तुम्ही तुमच्या मैत्रिणीला या Love Birthday Wishes in Marathi मराठीतून पाठवाल तेव्हा नक्कीच तिच्या हृदयाला स्पर्श करतील आणि त्यामुळे तुमच्या नात्यातील गोडवा नक्कीच वाढेल. चला तर मग सुरुवात करूया लव्ह बर्थडे विशेस मराठीने..तुम्ही हे Vadhdivsachya Hardik Shubhechha in Marathi पण वाचू शकतात..


Happy Birthday to Girlfriend – Love Birthday Wishes in Marathi Text: Friends, are you looking for Marathi Happy Wishes for Happy Girlfriend’s Birthday? So be sure now because by the end of this article you will have your favorite Girlfriend’s Birthday Wishes in Marathi. This article also includes Funny and Romantic Birthday Wishes for a Girlfriend.

Happy Birthday Wishes for Girlfriends given in this article – Birthday Wishes for Love in Marathi When you send these to your girlfriend, these Heart Touching Birthday Wishes Marathi will definitely touch her heart and it will definitely increase the sweetness in your relationship. So let’s start with Love Birthday Wishes Marathi 2022.
Love Heart Touching Birthday Wishes in Marathi


 तुझ्याशिवाय आयुष्याची कल्पनाही मी करू शकत नाही 💕
देह माझा आहे मात्र श्वास तू आहेस
🎂 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा स्वीटहार्ट 🎂💑🎉

 एक क्षण ही असा जात नाही ज्यामध्ये तुझी आठवण नाही 💕
एक स्वप्नही असे नाही ज्यामध्ये तू नाहीस तुझे अस्तित्व नाही
🎂 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा डियर 🎂💑🎉


 आजच्या या शुभदिनी तुझी सर्व स्वप्न सत्यात उतरावे 💕
जीवनाच्या प्रत्येक वळणावर तुझी साथ असावी
🎂 प्रिय तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂💑🎉 Birthday Wishes in Marathi for My Love
 आजच्या या खास दिवशी एक प्रॉमिस
माझ्याकडून जेवढा आनंद तुला देता येईल तेवढा मी देईन 💕
शेवटच्या श्वासापर्यंत साथ तुला देईन
🎂 माझ्या प्रियकराला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂💑🎉


 माझ्या डोळ्यात बघून माझ्या मनातील ओळखणाऱ्या व्यक्तीला
🎂 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा स्वीट हार्ट 🎂💑🎉


 सूर्यप्रकाशा शिवाय जीवन शून्य आहे 💕
तसेच तुझ्याशिवाय माझं जीवन हे शून्य आहे
🎂 तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा जानु 🎂💑🎉

 माझ्या निरर्थक जगण्याला तू अर्थ दिलास 💕
आयुष्याच्या वाटेवर तू माझा प्राण झालीस
🎂 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा जानु 🎂💑🎉Romantic Birthday Wishes for Lover in Marathi देवाने एक सुंदर परी निर्माण केली 💕
आणि माझं आयुष्य हे सुंदर झाले जेव्हा ती परी माझ्या आयुष्यात आली
🎂 अशा प्रेमळ परीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂💑🎉


 तुझ्या छोट्याशा हृदयात मला जागा दिल्याबद्दल
आणि मला तुझ्या जीवनाचा एक भाग बनवल्याबद्दल 💕
मी तुझा खूप आभारी आहे
🎂 तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा स्वीटहार्ट 🎂💑🎉

 मला तुझा मित्र नाही तर तुझा प्रियकर बनायचे तुझ्या सोबत आयुष्य जगायचे 💘
🎂 तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा डियर 🎂💑🎉 


 माझ्या जीवनातील सर्वच चांगल्या गोष्टींची सुरुवात 💕
आणि वाईट गोष्टींचा शेवट तू करतेस
🎂 तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा जानु 🎂💑🎉


 आज जगातील सर्वात प्रेमळ व्यक्तीचा जन्मदिवस जो माझ्यावर खूप प्रेम करतो 💕
🎂 तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा जानू 🎂💑🎉
 
 
 आज माझ्या पिल्लू चा वाढदिवस 💕
त्यामुळे आजचा दिवस खूप खास आहे
🎂 माझ्या पिल्लू ला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂💑🎉


 साखरेपेक्षा गोड असणाऱ्या व्यक्तीला 💕
वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा
🎂 आय लव यु स्वीट हार्ट 🎂💑🎉 


 आज तुला हसताना पाहिल्यावर पुन्हा तुझ्या प्रेमात पडलो 💕
माझ्या आयुष्यातील सर्वात महत्वाची व्यक्तीला
🎂 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂💑🎉


 एकमेकांवरचे प्रेम कधी कमी न होवो
हात तुझा नेहमी माझ्या हातात राहो 💕
येणारे आयुष्य तुला यश आरोग्य आनंद मिळो
🎂 तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा स्वीट हार्ट 🎂💑🎉
 
 
 देवाचे खूप आभार त्यांनी माझ्या आयुष्यात 💕
तुझ्यासारखा प्रेम करणारा आणि जीवापाड जपणारी गर्लफ्रेंड दिली
🎂 तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा 🎂💑🎉माझ्या डोळ्यात पाहून माझ्या मनातील ओळखणाऱ्या
माझ्या प्रियेला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
 
 
Birthday Wishes for Gf Girlfriend in Marathi


मी श्वास घेण्याचे कारण आहेस तू
माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम गोष्ट आहेस तू
माझ पहिल आणि शेवटच प्रेम आहेस तू
आजचा दिवस माझ्यासाठी खूप खास आहे
तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!


एक Promise माझ्याकडून जेवढे
सुख तुला देता येईल तेवढे देईल..,
काहीही झाले तरी शेवटपर्यंत मी साथ तुलाच देईल..!
Happy Birthday My Dear..!


परी सारखी आहेस तू सुंदर ,
तुला मिळवून मी झालोय धन्य.
प्रत्येक जन्मी तूच मला मिळावी
हीच माझी इच्छा तुझ्या वाढदिवशी..!
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


Heart Touching Birthday Wishes for Love in Marathiमाझ्या चेहर्‍यावर नेहमी एक सुंदर हास्य निर्माण करणाऱ्या
माझ्या प्रिय मैत्रिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा


व्हावीस तू शतायुषी
व्हावीस तू दीर्घायुषी
एक माझी इच्छा…
तुझ्या भावी जीवनासाठी
वाढदिवसाच्या शुभेच्छा..! 🌸💮


Happy Birthday Wishes for Girlfriend in Marathi
 
 
माझ्या स्वप्नातील राजकुमारी..
अर्थात माझ्या प्रियेला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!


#तेज असावे#सूर्यासारखे
प्रखरता असावी#चंद्रासारखी
शीतलता असावी#चांदण्यासारखी
#प्रेयसी असावी तर#तुझ्यासारखी……❣️
Happy Birthday Dear Girlfriend


या Birthday ला तुला प्रेम, सन्मान, स्नेह आणि
आयुष्यातील सर्व आनंद मिळावा
माझ्या प्रिय मैत्रिणीला…Happy Birthday

Birthday Wishes for Love in Marathi Text
परमेश्वराचे अनेक धन्यवाद कारण त्यांनी मला जगातील
सर्वात सुंदर, प्रेमळ आणि समजदार प्रेयसी दिली..!
माझ्या प्रियेला वाढदिवसाच्या शुभेच्छा.


कातरवेळी उधाणलेला सागर,
अन हाती तुझा हात…
स्पर्श रेशमी रेतीचा,
तशीच मखमली तुझी साथ
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा
Birthday Wishes for Girlfriend in Marathi


जन्मो जन्मी राहावे आपले नाते असेच अतूट
आनंदाने जीवनात यावे रोज नवे रंग
हीच आहे ईश्वराकडे प्रार्थना
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा..!


माझ्या आयुष्यातील सर्वच गोष्टींची सुरुवात आणि
शेवट तुझ्या नावाने होते, माझ्या आयुष्यातील
तुझे स्थान नेहमीच विशेष राहील.
Happy Birthday Dear 🎂🎉
गर्लफ्रेंड ला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


कधी रुसलीस कधी हसलीस
राग कधी आलाच माझा, तर उपाशी झोपलीस
मनातले दुःख कधी समजू नाही दिलेस,
पण आयुष्यात तू मला खूप सुख दिलेस.
🎂🌹वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!🎂🌹

Love Happy Birthday Wishes in Marathi
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा,🎂💮
जगातील एका सुंदर व्यक्ती,
विश्वासू मैत्रीण, आणि माझ्या प्रेयसीला


तुझी माझी साथ
ही जन्मा जन्माची असावी
उभी माझ्या शेजारी
तु एकदिवस माझी बायको शोभावी
तुला वाढदिवसाच्या शुभेच्छासाथ माझी तुला प्रिये
शेवटच्या श्वासापर्यंत असेल
नाही सोडणार हात तुझा
जोपर्यंत प्राण माझ्यात असेल
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Birthday Wishes in Marathi for Loved One(Love Birthday Wishes in Marathi)तुझ्यावर रुसणं, रागावणं
मला कधी जमलच नाही.
कारण तुझ्याशिवाय माझं मन
कधी रमलेच नाही..!
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा प्रिये
Happy Birthday Wishes Girlfriend in Marathiजन्मो जन्मी राहावे आपले नाते असेच अतूट
आनंदाने जीवनात यावे रोज नवे रंग
हीच आहे ईश्वराकडे प्रार्थना
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा..!
 

या Birthday ला तुला प्रेम, सन्मान, स्नेह आणि
आयुष्यातील सर्व आनंद मिळावा
माझ्या प्रिय मैत्रिणीला…Happy Birthdayमिठी या शब्दात
केवढी मिठास आहे
नुसता उच्चारला तरी
कृतीचा भास आहे
Happy Birthday My LoveHappy Birthday Wishes for Girlfriend in Marathi
 
 
आनंदी क्षणांनी भरलेले
तुझे आयुष्य असावे,
हीच माझी इच्छा
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!
 

Birthday Wishes in Marathi for Love(Love Birthday Wishes Marathi)
आजही तो दिवस आठवतो
ज्या दिवशी तू दिसलीस
सुखवलेल्या मनामध्ये
जणू गुलाबाची कळी फुलली..!
Happy Birthday My Love


आकाशात दिसती हजारो तारे
पण चंद्रासारखा कोणी नाही.
लाखो चेहरे दिसतात धरतीवर
पण तुझ्यासारखे कोणी नाही.
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा स्वीट हार्ट.माझ्या आयुष्यातील सर्वच गोष्टींची सुरुवात आणि
शेवट तुझ्या नावाने होते, माझ्या आयुष्यातील
तुझे स्थान नेहमीच विशेष राहील.
Happy Birthday Dear 🎂🎉
Love Birthday Wishes in MarathiGf Birthday Wishes in Marathi


Happy Birthday Wishes for Girlfriend in Marathi
माझ्या चेहर्‍यावर नेहमी एक सुंदर हास्य निर्माण करणाऱ्या
माझ्या प्रिय मैत्रिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छाप्यारी दोस्त
लाखो मैं मिलती है आप जैसी दोस्त,
और करोड़ों में मिलते हैं हम जैसे दोस्त
😜😜🤭😆😆
हैप्पी बर्थडे मेरी दोस्त।Special Person Birthday Wishes for Love in Marathi
आनंदी क्षणांनी भरलेले
तुझे आयुष्य असावे,
हीच माझी इच्छा
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!


वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा,🎂💮
जगातील एका सुंदर व्यक्ती,
विश्वासू मैत्रीण, आणि माझ्या प्रेयसीला
 

माझे आयुष्य सुंदर बनवणाऱ्या
सुंदर व्यक्तीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

Girlfriend Birthday Wishes in Marathi
 

पाऊलखुणांची चाहूल लागता तिच्या,
मोगऱ्याची बरसात व्हावी
तिच्या सौंदर्यापूढे
सोनपरी ही फिकी पडावी
अश्या माझ्या प्रेयसीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


तुझं सर्व बरोबर
माझं काहीच चुकीचं नसावं
आपलं नातं हे आयुष्यभर
असंच अचूक असावं
तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
birthday wishes for girlfriend in marathi

Happy Birthday My Love Wishes in Marathi

तुझ्या आयुष्यातील नवीन वर्ष
सुखसमृद्धी व समाधानाने भरलेली असोत.
हीच मनस्वी शुभकामना..! 🎂
प्रेयसीला वाढदिवसाच्या शुभेच्छा
प्रिय मैत्रिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा
जेथे प्रेम आहे तेथे जीवन आहे
माझ्या प्रियेला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!
कधी बायको असते
कधी आई असते
कधी मुलगी असते
कधी बहीण असते
माझ्या मिठीत मात्र तू फक्त माझी प्रेयसी असते
तेव्हाच खरी तुझी तू असते
आज अस्ताला जाणाऱ्या सूर्याच्या साक्षीने
मी आयुष्यभराचे वचन तुला देईल
झालेच कधी आपल्यात छोटे मोठे वाद
तर मी तुला समजून देखील घेईल
फार काही नको तुझ्याकडून मला
फक्त आयुष्यभराची साथ डे
कातरवेळी त्या भेटमध्ये
माझ्या हाती विश्वासाने तुझा हात दे
तुला जन्मदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

Best Birthday Wishes for Love in Marathi

माझ्या आयुष्यात येऊन माझ आयुष्य खूप सुंदर केल्याबद्दल, 
मी तुझा खूप आभारी आहे. 
हॅप्पी बर्थडे माय लव
मी खूप नशीबवान आहे कारण मला तुझ्यासारखी मनमिळावू, 
समजूतदार, काळजी घेणारी, 
जिवापाड प्रेम करणारी जोडीदारिण मिळाली. 
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
Birthday Wishes For Girlfriend Boyfriend in Marathi
 
 
माझ्या आयुष्यातील खूप स्पेशल व्यक्ति आहेस तू, 
देवाने माझ्यासाठी दिलेली अनमोल भेट आहेस तू. 
हॅप्पी बर्थडे माय लव
Birthday Wishes for Girlfriend in Marathi
Birthday Wishes For Girlfriend Boyfriend in Marathi
 
 
ह्या जन्मदिनाच्या शुभ क्षणांनी तुझी सर्व स्वप्ने साकार व्हावी, 
आयुष्याच्या प्रत्येक वळणावर मला फक्त तुझी साथ मिळावी. 
माझ्याकडून तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.  

Love Birthday Wishes in Marathi for Wife

Birthday Wishes For Girlfriend Boyfriend in Marathi
तुझ्याविना जगणं मुश्किल आहे, 
माझ शरीर मात्र आहे, 
पण त्यातला प्राण मात्र तू आहेस. 
हॅप्पी बर्थडे पिल्लू
Birthday Wishes For Girlfriend Boyfriend in Marathi
तू माझ स्वप्न, माझ जीवन, माझा श्वास, 
माझ प्रेम आणि माझ सर्वकाही आहेस. 
माझ्या प्रेमाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
असा एक ही दिवस गेला नाही ज्या दिवशी तुला miss केल नाही, 
अशी एक ही रात्र गेली नाही ज्या रात्री तू स्वप्नात आली नाही. 
हॅप्पी बर्थडे पिल्लू
सूर्यप्रकाशाशिवाय सृष्टी नाही आणि तुझ्याशिवाय माझ जीवन नाही. 
तू माझ्या जीवनातील प्रकाश आहेस. 
हॅप्पी बर्थडे पिल्लू

Birthday Wishes for Husband with Love in Marathi

मला तुझ्या हृदयात जागा दिल्याबद्दल आणि 
तुझ्या आयुष्याचा भाग बनवल्याबद्दल मी तुझी/तुझा खूप आभारी आहे. 
🥰हॅप्पी बर्थडे माय लव❤️
मी खूप नशीबवान आहे कारण मला तुझ्यासारखी मनमिळावू, 
समजूतदार, काळजी घेणारी, जिवापाड प्रेम करणारी जोडीदारिण मिळाली. 
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
स्वप्नात सुद्धा वाटलं न्हवत की तू माझी होशील, 
माझ्या उदास आयुष्यात येऊन माझ्या जगण्याला अर्थ देशील. 
🎂🌹वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.🎂🌹
मी देवाला मनापासून धन्यवाद देतो कि देवाने माझ्यासाठी एक सुंदर परी निर्माण केली, 
आणि आज त्या परीचा वाढदिवस आहे, 
माझ्याकडून तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

Happy Birthday Wishes in Marathi for Lover

आजचा दिवस माझ्यासाठी खास आहे कारण आज माझ्या पिल्लू चा वाढदिवस आहे. 
🎂😘हॅप्पी बर्थडे पिल्लू🎂😘
तुझ्यावरच माझ प्रेम कधीही कमी न होवो, तुझा हात सदैव माझ्या हातात रहावो, 
तुझ्या वाढदिवसानिम्मित तुला चांगले आरोग्य, आणि दीर्घायुष्य लाभो. 
हॅप्पी बर्थडे जानू
तुझ्यासाठी ताजमहल नाही बांधू शकत पण राहतो त्या घरात तुला नक्की सुखी ठेवीन, 
हॅप्पी बर्थडे पिल्लू
जे जे हव ते तुला मिळू दे, तुझ्या आयुष्यातला प्रत्येक क्षण सुखाचा जाऊ दे, 
तूझा गोड सहवास मला जीवनभर मिळू दे. 
देवाकडे फक्त एकच मागण आहे तुझ्या वाढदिवसादिवशी तुला उदंड आयुष्य लाभू दे. 
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

Love Birthday Wishes in Marathi for Husband

तुझ्या वाढदिवसानिम्मित तुला एक सुंदर गिफ्ट द्यावं म्हटलं, 
मग नंतर मनात विचार आला जी स्वत:च इतकी सुंदर आहे तिला काय सुंदर गिफ्ट देऊ… 
🎂💝हॅप्पी बर्थडे पिल्लू🎂🔥
हा शुभ दिवस येवो तुझ्या जीवनात वारंवार
मी तुला शुभेच्छा देत आहे एक हजार
माझ्या हृदयाच्या राणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
माझी अशी प्रार्थना आहे की,
तुझ्या आयुष्यात सर्व सुखं येवो.
जे आत्तापर्यंत ते नाही मिळालं ते सर्व सुख तुला मिळो !
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
तुझ्याविना जगणं मुश्किल आहे, माझ शरीर मात्र आहे,
पण त्यातला प्राण मात्र तू आहेस. हॅप्पी बर्थडे माय लव !
तू माझ्या हृदयाची धडधड आहेस ज्याशिवाय मी जगू शकत नाही,
तू तो श्वास आहेस ज्याच्या शिवाय मी मरून जाईन,
तू माझ्या ओठांवरील गीत आहेस,
तू माझ्या आयुष्यातील चमकणारा तारा आहेस !
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. लव्ह यू

Happy Birthday Wishes in Marathi My Love

नातं आपल्या प्रेमाचं,
दिवसेंदिवस असच फ़ुलावं..
वाढदिवशी तुझ्या,
तू माझ्या शुभेच्छांच्या पावसात भिजावं !
तू या जगात आलास याचा मला खूप आनंद झाला
आणि खासकरून तू माझ्या जगात आलास…
याचा मला खूपच आनंद होत आहे.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा माय लव !
तू माझ स्वप्न, माझ जीवन, माझा श्वास,
माझ प्रेम आणि माझ सर्वकाही आहेस !
🎂❤️वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!🎂🥰
आजचा दिवस खास आहे,
ज्याचा प्रत्येक क्षण मला तुझ्यासोबत घालवायचा आहे.
कारणच तसं आहे कारण आज तुझा वाढदिवस आहे !
Happy Birthday My Love
जेव्हा तू माझ्या सोबत असतेस तेव्हा मी खूप आनंदी असतो
नेहमी माझ्या सोबत रहा, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

Birthday Quotes Wishes in Marathi(My Love Birthday Wishes in Marathi)

असा एक ही दिवस गेला नाही ज्या दिवशी तुला miss केल नाही,
अशी एक ही रात्र गेली नाही ज्या रात्री तू स्वप्नात आली नाही !
हे देवा माझ्या प्रियेच्या आयुष्यात येऊ दे सर्व सुख,
दरवर्षी असाच साजरा होऊ दे हा तिच्या वाढदिवसाचा सुखद दिवस !
आपल्यामध्ये जी काही छोटी-मोठी भांडणे झाली
त्याबद्दल सॉरी म्हणण्याची ही उत्तम संधी आहे.
तू माझ्या साठी जे काही केले आहेस त्याबद्दल
तुझे मनःपूर्वक धन्यवाद, लव्ह यू सो मच डिअर !
🎂💞हॅप्पी बर्थडे🎂💞
सजू दे अशीच आनंदाची मैफील
प्रत्येक क्षण असाच असावा सुखद
वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा !

Marathi Happy Birthday Wishes for Wife(Birthday Wishes in Marathi in Love)

दिवसाची सुरुवात आणि शेवटही
आज फक्त तुझ्यासाठी
अशीच आयुष्यभर साथ
तुला देतचं राहील..
वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा !
तुझ माझ्या आयुष्यात असण हे किती महत्वाच आहे हे
मी शब्दात सुद्धा व्यक्त करू शकत नाही !
माझे नशीब जेव्हा माझ्यासोबत नव्हते तेव्हा तु साथ दिलीस,
जेव्हा सर्व सोडून गेले तेव्हा तू माझा हात पकडला,
तू तेव्हाही माझ्यासोबत होती जेव्हा मी एकटा आणि उदास होतो !
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
चेहरा तुझा उजळला आहे गुलाबासारखा…
असाच राहो तो कायम मी तुझ्या आयुष्यात असताना किंवा नसताना !
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

Love Birthday Wishes for Girlfriend in Marathi

माझ्या जिवलग मित्र, माझे प्रेम, माझा सोबती, माझा आणीबाणी संपर्क, माझी अनुपालन हॉटलाइन आणि माझ्या कष्टमय आत्या यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. प्रिये माझं तुझ्यावर प्रेम आहे.
आज, आपण सलग तिसर्‍या वर्षासाठी आपल्या वास्तविक वयापेक्षा एक वर्ष तरुण आहात. तरीही, तरीही, 
आपण नेहमीप्रमाणेच सुंदर दिसत आहात. 
तुमच्या आयुष्याची आठवण व्हावी अशी माझी इच्छा आहे आणि मलाही आशा आहे 
की त्या जीवनाचे अनुभव घेण्यासाठीही मी तुमच्याबरोबर आहे. 
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, मी तुझ्यावर प्रेम करतो.
तू आणि मी एक परिपूर्ण सामना- जर तू पडलास तर मी तुला पकडण्यासाठी तिथे आहे. 
आपण आणि मी परिपूर्ण दोन आहोत
मी तुझ्यावर प्रेम करतो आणि तू माझ्यावर प्रेम करतोस. 
वाढदिवसाच्या शुभेच्छा.
तुमच्या वाढदिवशी, मी तुम्हाला हे सांगू इच्छितो की आम्ही कधीही 
ब्रेक होण्याच्या मार्गाने कधीही लढा देणार नाही, 
परंतु माझ्या नात्यासाठी जे काही लागेल ते करण्यासाठी मी शेवटच्या श्वासापर्यंत संघर्ष करीन. 
🎂✨वाढदिवसाच्या शुभेच्छा.🎂✨
मोना लिसाच्या स्मितबद्दल गडबड काय आहे ते मला खरोखर मिळत नाही. 
अर्थात, जगाने अद्याप आपल्याला हसत पाहिले नाही. 
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, सुंदर.

Happy Birthday Love Wishes in Marathi

तुझ्यावर रागावणे रुसने कधी मला जमलेच नाही💕
कारण मन माझे तुझ्याविना कुठे रमलेच नाही
🎂 तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा स्वीटहार्ट 🎂💑🎉
 या चंद्रप्रकाशात तुझ्या मिठीत शिरून
तुझ्या तुझ्या हृदयाची धडकन ऐकावीशी वाटते 💕
खरंच खूप प्रेम करतो मी तुझ्यावर हे तुला सांगावेसे वाटते
🎂 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा जानु 🎂💑🎉
 देईन साथ मी तुला प्रिय💕
अगदी शेवटच्या श्वासापर्यंत
सोडणार नाही हात मी तुझा 💘
जोपर्यंत जीव असेल माझ्यात
🎂 डार्लिंग तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂💑🎉
 आकाशात लाखो तारे दिसतात 💕
परंतु सूर्यासारखा तेजस्वी कोणीही नाही
जगात लाखो चेहरे दिसतात 💘
परंतु तुझ्यासारखा सुंदर कोणीच नाही
🎂 स्वीट हार्ट तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂💑🎉
 फक्त मोबाईलच्या वॉलपेपर वर नाहीतर माझ्या मनातही तूच आहेस
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा स्वीटहार्ट 🎂💑🎉

Happy Birthday Wishes in Marathi for Life Partner

 मला कोणत्याही गोष्टीचे व्यसन नाही 💕
पण तुझे व्यसन मात्र नक्की लागले आहे
🎂 प्रिय तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂💑🎉
 ईश्वराचे अनेक आभार कारण त्याने मला 💕
जगातील सर्वात प्रेमळ सुंदर आणि समजूतदार गर्लफ्रेंड दिली
🎂 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा जानु 🎂💑🎉
 सर्वांपेक्षा जास्त क्युट असणाऱ्या माझ्या गर्लफ्रेंडला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂💑🎉
🎂 ईश्वराकडे एवढीच प्रार्थना आहे की येणारे आयुष्य हे आनंदाने आणि सुखाने भरलेले असावे
 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂💑🎉
🎂 त्या व्यक्तीला तिच्या अस्तित्वाने माझे जग सुंदर बनते

Best Person Birthday Wishes in Marathi

 आज काल स्वप्नानाही तुझीच संगत आहे💕
तुझ्या प्रेमामुळे माझ्या जगण्याला रंगत आहे
🎂 स्वीटहार्ट तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂💑🎉
 संपूर्ण शहरातील सर्वात मनमोहक सुंदर आकर्षक आणि सेक्सी पर्सनॅलिटी असणाऱ्या
🎂 माझ्या गर्लफ्रेंडला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂💑🎉
 आजच्या या खास दिवसाचा प्रत्येक क्षण 💕
मला तुझ्यासोबत घालवायचा आहे
🎂 डियर तुला जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂💑🎉
 परमेश्वर चरणी एवढीच प्रार्थना येणाऱ्या प्रत्येक दिवसाबरोबर 💕
तुझे कर्तुत्व अजून वाढत जावो
तुझी कीर्ती जगभर पसरू 💘
सुखाची आनंदाची बहार तुझ्या जीवनात येऊ
🎂 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा डियर 🎂💑🎉

Birthday Wishes Quotes in Marathi for Wife

 

 सुखाच्या सणांनी भरलेले जीवन तुझे असावे एवढीच माझी परमेश्वरचरणी प्रार्थना 💕
🎂 जानू तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂💑🎉
 माझ्या हृदयावर ❤️ राज्य करणाऱ्या राणीला
🎂 जन्मदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा 🎂💑🎉
 तुझे ते लपून माझ्याकडे बघणारे मनमोहक नयन 💕
सर्वात सुंदर गोष्ट जी मला आवडली ते तुझे सुंदर मन
🎂 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा माझी जान 🎂💑🎉
 तुझ्या मिठीत असताना जे सुख मिळते 💕
ती इतर कोणत्याही सुखापेक्षा जास्त आनंददायी आहे
🎂 प्रिय तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂💑🎉
 माझ्या जीवनात येऊन 💕
माझे जीवन सुखी बनवल्याबद्दल मी तुझा खुप आभारी आहे
🎂 स्वीटहार्ट तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂💑🎉

Love Birthday Wishes in Marathi for Boyfriend

 काही लोक आपल्या मनाच्या एवढे जवळ येतात की 💕
त्यांच्याशिवाय जगणे कठीण होऊन जाते
🎂 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा स्वीटहार्ट 🎂💑🎉
 जशी मधमाशी गोड मधाला जाऊन चिटकते 💕
तसा मी तुला चिटकतो कारण तु मधापेक्षा हि गोड आहेस
🎂 स्वीटहार्ट तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂💑🎉गर्लफ्रेंड किंवा बॉयफ्रेंडचा वाढदिवस म्हणजे चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद असतो. तो दिवस म्हणजे गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंडसाठी एखाद्या सणासारखा असतो. मग तिला त्याच्यासाठी कोणती भेटवस्तू द्यावी, जेणेकरून तो तिला आयुष्यभर लक्षात ठेवेल आणि ती भेट पाहून तिला खूप आनंद होईल,
पण सध्याच्या प्रेमी युगुलाचा वाढदिवस चार दिवसांवर येईपर्यंत बडे मला काय गिफ्ट देणार? ही भेट माझ्या मोठ्याला द्या, ती भेट द्या, असे आधीच ठरवले जात आहे. त्यामुळे सरप्राईज गिफ्ट द्यायला मजा येत नाही पण ती पूर्वनियोजित भेटवस्तूमध्ये नसते. जोपर्यंत तुमच्या प्रियकराचा वाढदिवस महिनाभराचा आहे तोपर्यंत तिच्या/तिच्या वाढदिवसाला रसिकांकडून दाद मिळेल.
वाढदिवसाच्या कोणत्या शुभेच्छा तिला अगोदर दिल्या जातात, तुमच्या नातवाला काय हवंय, तुमची नात नक्की कुठे साजरी करायची, मोठ्या दिवशी नक्की कुठे फिरायला जायचे, रात्रीचे जेवण कोणत्या हॉटेलमध्ये करायचे या सगळ्याचे आधीच नियोजन केले जाते. मग वाढदिवसाच्या दिवशी पुढे काय करायचं, पुढच्या आयुष्यासाठी काय करायचं, लग्न, करिअर, मैत्री वगैरे सगळं वचन दिलं गेलं.
बॉयफ्रेंड आणि गर्लफ्रेंड त्यांच्या जानूच्या वाढदिवशी खूप भावूक होतात, त्याला किंवा तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा पप्पी, जानू, शोनू, सोनू, डिअर, माय हार्ट, माय लव्ह. अशा वाढदिवशी, फक्त जवळच्या मित्रांना आमंत्रित केले जाते.तर मित्रांनो हे मराठीतील मैत्रिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहोत आशा करतो की तुम्ही तुमच्या प्रेयसीसाठी उत्तम श्रेष्ठ निवडल्या असतील. मराठीतील मैत्रिणीला या मजेदार आणि रोमँटिक वाढदिवसाच्या शुभेच्छा आपणास कश्या वाटल्या मला निश्चित कळवा. या आपल्याशिवाय प्रत्येक सहभागी तसेच कुटुंबियांच्या दिवाण अस्सल मराठी दर्शविण्यासाठी विशमराठी या आमच्या वेबसाइटवर भेट द्या. धन्यवाद.
मला आशा आहे की तुम्हाला या मराठीतील मैत्रिणीसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि मराठीतील वाढदिवसाच्या शुभेच्छा आवडतील. मराठीतील मैत्रिणीला वाढदिवसाच्या या हृदयस्पर्शी शुभेच्छा तुमच्या मुलीला खूप आवडतात आणि ती खूप आनंदी होईल. वाचल्याबद्दल धन्यवाद
टीप: या पोस्टमध्ये तुमच्या गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडला दिलेल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा तुम्हाला आवडत असल्यास, कृपया तुमच्या मैत्रिणींना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन त्यांची मने जिंका आणि सोशल मीडियावर तुमच्या मित्रांसह या शुभेच्छा शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *