Love Quotes

नवरा प्रेम कविता मराठी | नवरा शायरी मराठी | नवरा प्रेम शायरी(नवरा बायको)

Husband Quotes in Marathi 2022


माझ्या चेहऱ्यावरील

अनेक हास्य

तुझ्यापासून सुरू होतात.

नवरा प्रेम कविता मराठी
नवरा प्रेम कविता मराठी


नवरा शायरी मराठी | नवरा प्रेम शायरी | नवरा प्रेम कविता मराठी (Husband Quotes in Marathi 2022), Marathi Love Shayari for husband – Husband Love Status In Marathi – नवरा प्रेम संदेश, नमस्कार मित्रानो, या पोस्ट मध्ये तुम्हला नवरा प्रेम कविता मराठी वाचायला मिळतील…


  नवरा प्रेम कविता मराठी(Husband Quotes in Marathi 2022)


  😊💖🌟🌷🌿🌷🌿🌷

  तुझ्यासोबत भांडण

  केल्यानंतर तुझी आठवण

  अजूनच येते.

  🌻🌺🌷🌹🌱☘🌴

  Cute Love status Marathi

  🍁👏

  तुझ्या आठवणीत

  रात्रभर जागण्याची

  सवय झाली आहे आता.

  👍🌺
  🌸🌿🌸

  माझ्या चेहऱ्यावरील

  अनेक हास्य

  तुझ्यापासून सुरू होतात.

  🙏  प्रेम सुविचार | आध्यत्मिक सुविचार | आई सुविचार


  🌹👉🏻👇🏽

  आपण दोघंही कोणालाच आवडत नाही

  फक्त आपल्याशिवाय.

  🌺
  🐾🌿

  सर्वात चांगल्या रिलेशनमध्ये

  दोन व्यक्ती काहीही न बोलता

  एकमेकांच्या मनातल समजून घेतात.

  🌾🌾

  Love in Marathi

  🌹💐🌹

  अंधविश्वास कधीही चांगला नसतो.

  ही गोष्ट नात्यांनाही लागू होते.

  त्यामुळे कोणत्याही नात्यावर आणि

  कोणावरही अंधविश्वास ठेवू नये.

  🌺🙏🌺

  Love Suvichar in Marathi for him
  शिक्षण सुविचार | मैत्री सुविचार | सुंदर कविता

  🙏🌹🌹🙏
  आज पाऊस पण
  बेभान कोसळत होता आणि
  मी पण भिजत होतो
  मनसोक्तपणे तिच्या आठवणीत.
  ♥🙏🌹🙏


  Suvichar for Love
  🙏🌹🙏
  आयुष्यात कायम सोबत राहा
  कारण जिथे तू नाहीस
  तिथे मी काहीच नाही.
  🙏🌹🙏
  best Love Marathi status  Navra Bayko Love Quotes in Marathi, नवरा बायको सुविचार
  चालावंस वाटतंय
  आयुष्यभरासाठी या आठवणींना
  मनात साठवून ठेवावंस वाटतं.
  🌺


  🙏🌹🙏
  इतकं गोड हसू नकोस की,
  लोकांची नजर लागेल कारण…
  प्रत्येकाच्या डोळ्यात
  माझ्यासारखं प्रेम नाही.
  🙏🌹🙏
  best Relationship Marathi status  🌹💐🌹
  तुझं मन आणि तुझं व्यक्तीमत्त्व
  मला फारच आवडतं,
  तुझं सौंदर्य हे माझ्यासाठी
  जणू बोनस आहे.
  🌹🌹🌹
  Relationship Shayari Marathi language  🐾🌿
  जेव्हा नात्यांमध्ये दुरावा येईल
  तेव्हा तो प्रेमाने दूर करावा.
  नाहीतर तो दुरावा वाढतच जातो.
  🌾🌾  🌹💐🌹
  आजकाल लोक त्यांच्याशीच
  नाती जोडतात आणि निभावतात,
  ज्यांच्याकडून त्यांच्या
  स्वार्थाची पूर्ती होणार असते.
  🌺🙏🌺


  Relationship suvichar in Marathi for him | शिक्षण सुविचार | मैत्री सुविचार | सुंदर कविता
  🙏🌹🌹🙏
  चांगल्या आणि खऱ्या नात्यांना
  ओळखण्याची कला शिका.
  ही छोटीशी गोष्ट तुमचं
  आयुष्य सुखकर बनवेल.
  ♥🙏🌹🙏
  Suvichar for Relationship
  नवरा प्रेम कविता मराठी | नवरा शायरी मराठी | नवरा प्रेम शायरी(नवरा बायको)


  कृपया :- मित्रांनो हे (Relationship suvichar in marathi) सुविचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…………..धन्यवाद 💓🙏💓

  Leave a Reply

  Your email address will not be published. Required fields are marked *