Love Quotes

Bahin Bhau Quotes in Marathi | Bahin Bhau Poem in Marathi

Bahin Bhau Shayari Marathi, Bahin Bhau Shayariमैत्रीच्या झाडात आपल्या लागले प्रेमाचे फळ
संकटांच्या क्षणीच नेमके दिले तू मला बळ
मैत्रीच्या नात्याला तू एक नविनच आयाम दिलं
एक अजुन बहिण भेटल्याने मन स्फंदून गेलं

Bahin Bhau Quotes in Marathi
Bahin Bhau Quotes in Marathi


नमस्कार मित्रांनो, आज WWW.ANSHPANDIT.COM आपल्या साठी घेऊन आलेय आपल्या Bahin Bhau Quotes in Marathi काही खास कविता ,शायरी आणि चारोळ्या ज्या तिला नक्कीच आवडतील असा मी शब्द देतो. बहीण भावाच नात म्हणजे एकदम टॉम आणि जेरी सारखच असत सतत भांडतात पण एकमेकांची काळजी पण करतात. हेच प्रेम व्यक्त करणाऱ्या काही कविता आम्ही शोदून आणल्या आहेत.

या कविता आम्ही स्वतः लिहलेल्या नाहीत या आम्ही वेगवेगळ्या संकेत स्थळावरून वाचकांसाठी आणल्या आहेत. आमचा फक्त एवडाच हेतु आहे की वाचकांना चांगल काही मिळाव. जर आपल्याला काही सहकार्य करायच असेल आपल्या कविता, शायरी, चारोळ्या आम्हाला पथू सकता.  Bahin Bhau Quotes in Marathi | Bahin Bhau Poem in Marathi  बहीण असावी तर   
  आमच्या दिदीसारखे   
  नाहीतर जगात  
  सिस्टरतर नर्सपण असते

   

  माझ्या आयुष्यात सर्वकाही  
  फक्त आहे माझी ताई  
  भाव मनीचे सांगताना  
  शब्द शब्द गुंफत जाई
  🌺
  आठवण येते का ? असं विचारायला कुणी
  असावी वाटतं मिस करतो का रे मला ?
  असं बोलणारी कुणी असावी वाटतं
  मी किती ही इग्नोर केलं
  तरी ही नातं तसच जपणारी असावी
  वाटतं माझा प्रत्येक खोडीत
  मला सांभाळून घेणारी कुणी असावी
  वाटतं जिचा असण्याने वीट येई
  अन् नसण्यान जीव व्याकुळ होऊ
  असं वाटतं जिच्या विरहाने
  मनाला गहिवरून जावसं वाटतं ,
  तशी एक धाग्याने बांधुन ठेवणारी
  बहीण असावस वाटतं…
  🌸
  देव पूर्ण जगाची काळजी घेऊ शकत नाही ,
  म्हणून त्याने प्रत्येक घरात आई दिली असावी …
  त्याचप्रमाणे आई आपल्या जीवनाच्या प्रत्येक
   भागाची काळजी घेऊ शकत नाही ,
   म्हणून तिने आपल्याला बहीण दिली असावी …
  दादाची लाडकी , इवलीशी बाहुली ,
  उंबरठा ओलांडताना , दादाच्याच पाया पडली ..
  संस्कारांची शिदोरी , अवघी ओटीत भरली ,
  माहेरची साडी तिच्या , स्वाधीन केली ..
  🥀🌹


  Chotese Bahin Bhau Poem in Marathi Lyrics  छोटेसे बहिण – भाऊ ,

  उद्याला मोठाले होऊ
  उद्याच्या जगाला ,उद्याच्या युगाला
  नवीन आकार देऊ
  ओसाड उजाड जागा , होतील सुंदर बागा
  शेतांना मळ्यांना , फुलांना फळांना
  नवीन बहार देऊ मोकळ्या आभाळी जाऊ ,
  मोकळ्या गळ्याने गाऊ निर्मळ मनाने ,
  आनंदभराने आनंद देऊ अन घेऊ प्रेमाने एकत्र राहू ,
  नवीन जीवन पाहू , अनेक देशांचे ,
  भाषांचे , वेशांचे अनेक
  एकत्र होऊ कवी
   – वसंत बापट
  🌺🌺  ताई तुझ्या जाण्याने
  घर आता सुन्न सुन्न होईल
  या वेड्या भावाला
  तुझी आठवण मात्र
  सतत येईल
  🌸🏵️
  तसं तर या गोड नात्याबद्दल
  लिहिण्यासारखं खूप आहे
  आई दूध असेल बहीण
  त्याचं बनलेलं साजूक तूप
  आहे बहिण -महेश सटाले
  तुला नकळत समजून काय समजायचं..
  तुझ्यासारखी बहीण दिली म्हणून देवाला हात का नाही जोडायच..
  तू प्रत्येकाला भेटू दे असं का म्हणायचं..
  तू माझ्याजवळ आहे मग तुला मीच जपायच…
  कारण मला आयुष्यात प्रत्येक क्षणाला तुझ्या सोबत राहायचं… #बहीण
  🌷🥀


  Chote Se Bahin Bhau Marathi Song Lyrics  भावाचे जगणे करते कठीण
  तरीही पाठराखीन अशी ती
  बहीण प्रत्येक गोष्टीत तिला
  धाई उत्तम व्यवस्थापक माझी
  ताई भावाला लुबाडून राहते
  एकदम साधी दादागिरी करण्यात
  पटाईत दीदी जीवाला जीव
  देणारी लहान माई प्रेमळ
  मस्तीखोर अशी मुक्ताई
  🌺🌸  बाबांची परी ती
  अन् सावली जणू ती आईची ,
  कधी प्रेमळ कधी रागीट
  ही कविता आहे माझ्या ताईची .
  🌷🌷  बहिणी साठी लढ तू तुला हरवू देणार नाही
  मी तुझ्या पाठीशी आहे तुझा पाठीराखा
   तुला संपवू देणार नाही मी …..
  🌸🌸  कधी चूक होता माझी
  ताई बाजू माझी घेते ,
  गोड गोड शब्द बोलुन
  शेवटी फटका पाठी देते .
  🌷🌷


  Bahin Bhau Shayari,Bahin Bhau Marathi Kavita  कितीही रागवलीस तरी
  माई हे बंध रेशमाचे तोडु
  नको , वेडा आहे गं
  तुझा भाऊ मला
  एकट्याला सोडु नको .
  ‘ ताई ‘ शब्दातचं आहे
  माया प्रेमळ आईची ,
  जन्मोजन्मी मज राहो
  साथ माझ्या ह्या ताईची .
  🥀🌹  माझी बहिण मलाच हवी,
  पुढच्या सात जन्मात तीच हवी..
  आवडत मला तीला त्रास देणं
  तिच्यापेक्षा मोठं असून शिव्या खाणं..
  तिला त्रास देण्यात अलगच मजा असते,
  ते सुख दुसऱ्या कोणत्याही गोष्टीत नसते..
  🌹🌹
  बहीण मायेचं साजूक तूप ,
  आईचं दुसरे रूप ।
  काळजी रुपी धाक , प्रेमळ तिची
  हाका कधी बचावाची ढाल ,
  कधी मायेची उबदार शाल ।
  ममतेच रान ओलेचिंब ,
  पाण्यातले आपलेच प्रतिबिंब ।
  🥀🌹  मला एक लहान अशी बहीण हवी होती….
  माणूस म्हणून कसा आहे हे
  समजून घेऊन, बिनशर्त प्रेम
   करणारी एक ताई हवी होती,
  वेळ पडली तर माझ्यासाठी
  सगळ्यांचा विरोधात झाली असती,
  मला एक लहान अशी बहीण हवी होती….
  माझी सगळी बडबड ऐकून
  घेणारी एक मैत्रीण हवी होती,
  वेळ पडली तर गोष्टी समजावून
  सांगणारी हवी होती,
  मला एक लहान अशी
  बहीण हवी होती….
  🌹🌹


  Chote Se Bahin Bhau Marathi Kavita  नावाने तर सगळेच बोलतात,
  दादा देखील कोणीही बोलेल,
  पण लाडाने भाऊराया अशी
  हाक ऐकायची होती,
  मला एक लहान अशी
   बहीण हवी होती….
  🌺🌷  चॉकलेट घेऊन का होईना
  मैत्रिणीसोबत बोलायला मदत
  करणारी हवी होती,
  आयुष्याचा संकटातून रक्षा
  तिची केली असती,
  मला एक लहान अशी
  बहीण हवी होती….
  🌷🌸🌸  रक्षाबंधनाच्या दिवशी
  ओवाळते तुझ भाऊराया ,
  आली वहिनी जरी
  अशीच दे मझ माया…!😙
  🌹🥀🥀🌺  प्रिय दीदी…
  तुझं माझं नातं जरा खास आहे
  कारण तुझं माझ्या
  जीवनात वेगळं स्थान आहे…
  🌺🥀🌹  Bhau Bahin Status Marathi, Bahin Bhau Marathi Shayari  लहानपणी सगळ्यात जास्त
  भांडण झालं आपलं
  म्हणूनच की काय सगळ्यात
  जास्त प्रेम पण एकमेकांवर आहे आपलं…
  🌺🌺
  न सांगता तू माझ्या मनातले
  कॉन्फ्युजन ओळखते
  जास्त लक्ष देऊ नकोस म्हणून
  कमी शब्दात छान समजवते..
  🌸🥀
  तू बनवलेली साधी कोशिंबीर
  पण टेस्टी असते
  म्हणून तर तूच बनवलेली
  पाणीपुरी सगळ्यांना हवी असते…
  🌺🌹


  Bahin Bhau Katha Chhagan Chougule  तू सासरी जातांना पहिल्यांदा
  माझ्या जवळ रडली
  कधीच व्यक्त न केलेलं प्रेम
  त्या दिवशी करून गेलीस…
  🌷🌼
  अशीच आनंदी रहा,
  सुखात रहा हीच आहे इच्छा
  वाढदिवसाच्या तुला ” दीदी “
  खूप खूप शुभेच्छा..!
  🥀🌹🌹
  बहिण
  ।। मायेचं साजुक तुप
  आईचं दुसरं रूप।।
  ।। काळजी रूपी धाक
  प्रेमळ तिची हाक।।
  ।। कधी बचावाची ढाल
  कधी मायेची उबदार शाल।।
  ।। ममतेचं रान ओलांचिंब
  पाण्यातील आपलंच प्रतिबिंब।।
  ।। दुःखाच्या डोहावरील
  आधाराचा सेतू।।
  ।। निरपेक्ष प्रेमामागे
  ना कुठला हेतू।।
  ।।कधी मन धरणारी ,
  तर कधी कान धरणारी.।।
  ।।कधी हक्काने रागवणारी,
  तर कधी लाडाने जवळ घेणारी.।।
  ।।बहिणीचा रुसवा जणु,
  खेळ उन-सावलीचा.।।
  ।।भरलेले डोळे पुसाया
  आधार माय- माऊलीचा.।।
  ।।कुठल्याच नात्यात नसेल एवढी
  या नात्यात ओढ आहे.।।
  ।।म्हणूनच बहिणीचं हे नातं
  चिरंतन गोड आहे.।।
  ।।भरलेलं आभाळ रितं कराया
  तिचीच ओंजळ पुढे येई .।।
  ।।जागा जननीची भरुन
  काढण्या निर्मीली आईनंतर ताई.।।
  🌺🌹🌹


  Bhau Bahin Whatsapp Status Download Mirchi  आईसमान भासते मोठ्या बहिणीची माया,
  वटवृक्षाप्रमाणे तिची निःस्वार्थ छाया,
  न सांगताच जी घेते माझ्या मनाचा ठाव,
  प्रसंगी माझ्या ओठी फक्त तिचेच नाव..!!  जिद्दीने हिम्मतीने गाठले तू यशाचे शिखर,
  मावशी-काकांचे झाले स्वप्न साकार,
  कुठे दूरदेशी जाऊन स्वप्न साकारते आहेस,
  सर्वांच्या सुखासाठीच तर झटते आहेस..!!  कठीण समयी देतेस मला तू कायम साथ,
  असावा माझ्या माथ्यावर तुझ्या आशिर्वादाचा हात,
  सासर-माहेर कुटुंबाचा अतूट विश्वास तू,
  आधार देण्या त्यांना जणू आधारवड तू..!!


  Bahin Bhau Quotes in Marathi | Bahin Bhau Caption in Marathi  दुःखाची सर कधी तुजपाशी न यावी,
  प्रत्येक जन्मी तू मला
  दीदी म्हणून हवी,
  रहाविस तू खूप सुखी आणि
  आनंदी हीच माझी इच्छा,
  –वसुंधरा
  🌹🥀🌸  आज सकाळपासूनच बहिण
  आठवत होती एकसारखी
  सहज पाहिले नभात संध्येच्या
  रंगीत ढगांची बनलेली राखी.
  बहीण न सांगताच मनातलं  ओळखणारी अग काय झालंय
  सांग ना ” प्रेमाने विचारणारी .
  काहीही कारण नसताना भांडण
  करणारी रागाचे दोन शब्द
  ऐकवुन रडवणारी .. ” पुरे झाले
  तुझे नखरे आता ” असं रागाने
  म्हणणारी पुन्हा प्रेमाने जवळ
  घेऊन समजवणारी ..
  बोलता बोलता मधेच आठवणींमध्ये
  रमून जाणारी लग्नाचा विषय
  काढला की डोळ्यात पाणी आणणारी ..
  सासरी जाताना शेवटचं एकदा
  मिठी मारून रडणारी ” नाही
  आता कुणी तुला ओरडणार “
  असं रडता रडता म्हणणारी ..
  प्रत्येकाच्या आयुष्यात अशी एकतरी
  ‘ बहीण ‘ असावी जीवापाड जपणारी
  न खुप खुप प्रेम करणारी ..
  -नंदिता पाटील


  Bahin Bhau Marathi Ringtone | Bahin Bhau Quotes  बहिणीसाठी बेस्ट शायरी संग्रह 
  ताई हे नुसतं नाव नाही त्याच्या आयुष्याच गाव आहे,
  आईनंतर तिच्यामुळे त्याच्या आयु्ष्याला भाव आहे

   


  आईसमान भासते मज मोठ्या बहिणीची माया
  वटवृक्षाप्रमाणे सतत देते ती मजवर तिची छाया
  न सांगताच जी घेते माझ्या मनाचा ठाव
  आयुष्यभर माझ्या ओठी माझ्या ताईचे नाव

   


  तुम्ही पाठवलेल्या कविता.
  बहीण मायेचं साजूक तूप,
  आईचं दुसरे रूप |
  काळजी रुपी धाक,
  प्रेमळ तिची हाक |
  कधी बचावाची ढाल,
  कधी मायेची उबदार शाल |
  ममतेच रान ओलेचिंब
  पाण्यातले आपलेच प्रतिबिंब |
  बहीणीचं प्रेम हे
  अथांग समुद्रासारखं,
  निखळ असं नातं
  आयुष्यभर जपण्याचं,
  इथे असतो फक्त जिव्हाळा
  अन असतो अतूट विश्वास,
  बंधन नसतं कुठलं त्यात
  निर्मळ हास्याचं असतं खास,
  सोन्याहून सुंदर असं
  जगात आहे अनमोल,
  नातं असं हे आपुलकीचं
  भाऊ बहिणीच्या प्रेमाचं
  ❤️❤️❤️❤️
  Bhau Bahin Marathi Whatsapp Status(Bahin Bhau Kavita)   मायेचं साजूक तूप, आईचं दुसरं रूप
  काळजी रूपी धाक, प्रेमळ तिची हाक
  कधी बचावाची ढाल तर कधी मायेची उबदार शाल
  भरलेलं आभाळ रितं कराया,
  तिचीच ओंजळ पुढे येई,
  जागा जननीची भरून काढाया देवाने निर्मिली आईनंतर ताई


  सकाळी उठलो तर वाटलं कुणी तरी भेटणार
  आपल्या हृदयाचा ठाव कुणी तरी घेणार
  योगायोगानेच आपली ओळख झाली
  वाटलं मनाला कुणीतरी जवळची भेटली
  मैत्रीच्या झाडात आपल्या लागले प्रेमाचे फळ
  संकटांच्या क्षणीच नेमके दिले तू मला बळ
  मैत्रीच्या नात्याला तू एक नविनच आयाम दिलं
  एक अजुन बहिण भेटल्याने मन स्फंदून गेलं

  बहिणी विषयी चारोळ्या, बहीण स्टेटस मराठी, बहिणी विषयी शायरी

  पहिले रोज काही नविन घडत नव्हतं
  आता मात्र सांगायलाही वेळ पुरत नव्हतं
  काय सांगू काय नाही असं व्हायचं
  तू समोर आलीस की सगळ विसरायला व्हायचं
  आठवते का ग तुला पहिल्या राखिला तू मला राखी पाठवली नव्हतीस
  सख्या भावांच्या गर्दित तू या मानलेल्या भावाला विसरली होतीस
  विचारल तर म्हणालीस अरे घरी वेगळ वाटेल
  तुझ्या माझ्या नात्याचं सत्य कस कोणी समजेल

  बहिणी साठी स्टेटस, बहीण भावाची कविता, मानलेल्या बहिणीवर कविता

  तेव्हाच मी ठरवलं आपल्या मनाशी
  एक वेळ अशी येईल जेव्हा तू मला धरशील उराशी
  आठवेल तुला आपण क्षणोक्षणी किती भांडायचो
  उगाचच खिलज्या पाडून पुन्हा मनवायचो
  एके दिवशी नको तेच अघटित घडले
  तुला तुझ्या रक्ताच्या नात्याचं कुणीतरी भेटले
  अनवधानानी तू त्याच्याशी जवळीक करत गेलीस
  रक्ताच्या भावापुढे मानलेल्या भावाला विसरून गेलीस

  Bahin Quotes in Marathi, Bhau Bahin Quoted in Marathi

  दिवसांमागुन आठवडे महीने निघून गेले
  आपले मात्र बोलायाचे तसेच राहून गेले
  एकदा भांडणाचा उद्रेक झाला
  तुझ्या त्या रक्ताच्या भावाने आपला सम्पर्कच मिटवला
  आजही तुझ्या आवाजाची वाट बघतोय
  प्रेमाने “दाद्या” म्हणशील म्हणून रोजच मरतोय
  एकदा ताई म्हणालो नाही याचा का एवढा बदला घेतलास
  माझ्या वाटचा घास तू त्याच्या तोंडी भरवलास

  भाऊ बहीण स्टेटस, बहीण भावाचे स्टेटस, बहिणी विषयी चारोळ्या

  कधीही विसरु नकोस आपल्या या भावाला
  धाकटी बहिण असुनही तुला तिचाच दर्जा देणार्याला
  कधी तरी माझी आठवण काढशील का ग
  मानलेल्या या भावाला आठवशील ना ग
  असशील तू दूर सध्या तरी माझ्या मनात राहशील
  हाक तर मारून बाघ सदैव मला तुझ्यासाठी उभाच बघशील
  मानलेल्या नात्यापेक्षाही श्रेष्ठ असतं का ग रक्ताचं नातं
  फुल तरी विसरते का आपल्या झाडाचं पातं

  मोठ्या बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा, Bahin Bhau Quotes in Marathi

  आपल्या प्रेमाला कधी विसरु नको
  एव्हढच मागतो की त्या रक्ताच्या नात्याला तरी तोडू नकोस…
  खेळणाऱ्या वयातच विळा-खुरपे
  घेऊन शेतामध्ये राबणारी
  शिक्षण सोडून भावंडांना
  सांभाळत बसणारी

  Bahin Quotes in Marathi, भाऊबीज च्या शुभेच्छा, बहिणीचे स्टेटस

  समजावून घेणारी आईची
  उणीव न भासवणारी सावली
  साधीसुधी पण भन्नाट रागाची
  कंटाळा येतो म्हणून कामकरी
  आशी आगळी वेगळी झिपरी
  Bahin Bhau Quotes in Marathi
  सगळ्यांच्या सुखासाठी धावणारी भिंगरी
  मेहनत हे देवाने देलेले आंदन आहे 
  लहानपणी आईच्या संसारात
  मोठेपणी स्वतःच्या संसारात

  भाऊ-बहीण मराठी कोट्स, स्टेटस, शायरी – Brother and Sister Quotes in Marathi, 

  नमस्कार मित्रानो, या पोस्ट मध्ये तुम्हला मराठी सुविचार वाचायला मिळतील…
  💖
  सर्वात बेस्ट नातं
  म्हणजे बहीण
  भावाचं
  😊

  प्रेम मराठी सुविचार | प्रेरणादायी मराठी सुविचार

  💖
  भाऊ कसाही असू दे
  पण बहिणीच्या काळजाचा
  तुकडा असतो तो…
  😊
  💖
  हे बघ भावड्या…!
  येता जाता बहिणीच्या
  डोक्यात टपली मारणे,
  यासारखं सुख तुम्हाला
  जगात शोधून
  सापडणार नाही…
  😊
  💖
  सगळी नाती तुटून जातील
  पण भाऊ बहिणीचं नातं
  मरे पर्यंत राहतं,
  ते जरी सोबत नसले तरीही…
  😊

  मैत्री मराठी सुविचार | आई मराठी सुविचार

  💖
  भाऊ लहान असो किंवा
  मोठा असो
  पण आपल्या
  बहिणीचा जान असतो.
  😊

  देव मराठी सुविचार | मराठी शुभेच्छा

  💖
  भाई,
  भाऊ कितीही नालायक असो,
  बहिणी सोबत कितीही भांडण करत असो…
  परंतु,
  बहिणीला तो खूप जीव लावत असतो,
  पण दाखवत नाही…
  😊
  💖
  बहीण…!
  छोटी असो व मोठी
  तिला नेहमीच आपल्या
  भावाची काळजी असते…!
  ✒️

  बहीण स्टेटस मराठी | बहिणी विषयी शायरी

  💖
  भाऊ आणि बहिणीच्या प्रेमात
  बस एवढाच अंतर असतो…
  रडवून हसवतो तो भाऊ असतो आणि
  रडवून ती स्वतःही रडते
  ती बहीण असते…
  😊
  💖
  आपल्या बहिणीला
  खुश ठेवत जा कारण
  आपल्यासाठी सोयरीक
  तीच असणार…
  😊
  💖
  बहीण…!
  सगळ्यांच्या घरातले आज एकत्र आलेत…
  जे जॉब ला बाहेर होते ते पण आलेत…
  पण मी मात्र वाट बघतोय
  माझी बहीण कधी येतेय…
  😊

  बहिणीचे स्टेटस | Miss You Sister Quotes in Marathi

  💖
  प्रत्येक भावाला
  त्याची बहीण लहानपणापासून ते
  ती मोठी होईपर्यत जाडी आणि काली दिसेल
  पण सुंदर दिसेल ती फक्त
  तिच्या लग्नामध्येच…
  😊
  💖
  नशीब लागतं
  जीवापाड प्रेम करणारी
  बहीण मिळायला.
  😊

  बहीण भावाचे स्टेटस | बहीण कविता | Sister Status

  💖
  बहीण भावाचं नातं
  हे असच असतं,
  ज्याला वयाचं बंधन नसतं,
  कितीही भांडले तरी
  अडचणीत एकमेकांसाठी धाऊन येतातचं…
  😊

  शुभ सकाळ सुविचार | शुभ रात्री सुविचार

  💖
  प्रत्येक बहिणीला तिचा भाऊ
  तिच्यासाठी प्रिन्स असतो
  म्हणूनच तुझं माझं जमेना
  तुझ्याशिवाय करमेना…
  😊
  💖
  बहीण भावाचं नातं हे
  जेवणातल्या मिठासारखं असावं
  पाहिलं तर दिसत नाही आणि
  नसलं तर जेवण जात नाही.
  😊

  Sister Quotes in Marathi | Sister Love Quotes in English

  💖
  फक्त थोडे दिवस थांबा,
  आपलेही दिवस बदलतील.
  😊
  💖
  तुमचा भाऊ तुम्हाला
  कदाचित कधीच I Love You म्हणत नसेल
  पण या जगात जर
  कुठला मुलगा तुमच्यावर
  सर्वात जास्त प्रेम करत असेल
  तर तो फक्त तुमचा भाऊच असतो.
  😊

  Leave a Reply

  Your email address will not be published. Required fields are marked *