100+ रॉयल मराठी स्टेटस | 100+ Royal Status In Marathi

रॉयल कारभार स्टेटस इन मराठी(Loyal Marathi Status)

बापा समोर अय्याशी आणि आमच्या समोर
बदमाशी बेटा चुकून सुद्धा करू नकोस.
रॉयल मराठी स्टेटस
रॉयल मराठी स्टेटस

रॉयल मराठी स्टेटस बद्दल काही 100+ Royal Status In Marathi पुढील लेखात दिलेले आहेत, तुम्ही या रॉयल मराठी स्टेटस चा तुमच्या दैनंदिन जीवनात उपयोग करू शकता. प्रत्येक व्यक्तीचा दृष्टीकोन वेग-वेगळा असतो, तसेच प्रत्येक व्यक्तीचा स्वतःचा स्वाभिमान असतो, तोच स्वाभिमान राखण्यासाठी काही Royal Marathi Status लिहिलेले असतात,


तर आजच्या लेखात आपण जिद्द स्टेटस मराठी वर लिहिलेले काही 100+ रॉयल मराठी स्टेटस बघणार आहोत. तर बघूया…

    Instagram Royal Karbhar Marathi Status


    माझा जन्मच गाजण्यासाठी
    झालाय म्हणून तर मी
    मित्रांच्या ह्रदयात आणि
    जळणाऱ्याच्या नजरेत असतो.

    रॉयल मराठी स्टेटस
    रॉयल मराठी स्टेटस

    Royal Attitude Status in Marathi


    मला समजण्यासाठी तुम्हाला
    माझ्या सारखा विचार करावा लागेल…!
    काही पण करा पण आपल्यामुळे,
    बापाची इज्जत कमी नाही झाली पाहिजे.
    जिंकायची क्षमता इतकी ठेवा की,
    आपल्याला हरविण्यासाठी प्रयत्न नव्हे,
    तर कट रचले गेले पाहिजेत.
    लोकांच्या ब्लड ग्रुप मध्ये + आणि – येतात
    पण आमच्या ब्लड ग्रुपमध्ये तर Attitude येतो.
    रुबाब हा जगण्यात असला पाहिजे
    वागण्यात नाही.
    विरोधकांचा विरोध नाही करायचा,
    शांत बसून त्यांचा कार्यक्रमच करायचा.
    ऐक बाळा मला मारायचं असेल,
    तर लपून मार कारण
    समोरून तर मी हजारांना भारी पडेल.
    त्या ठिकाणी नेहमी शांत राहा जेथे,
    “दोन कवडीची” माणसेही “स्वतःच” गुणगान गातात.
    जर तू “आग” आहेस तर,
    मी तुला जाळणारी “माचीस” आहे.

    Royal Attitude Marathi Status


    नाव खराब केल्याने नाव संपत नाही
    काल सुद्धा होतं आणि उद्या सुद्धा राहील


    रॉयल मराठी स्टेटस
    रॉयल मराठी स्टेटस

    Loyal Marathi Status(Royal Marathi Status)


    आयुष्य खूप सुंदर आहे
    फक्त जळणारे पाहिजे.
    रॉयल मराठी स्टेटस
    Attitude आम्हाला पण दाखवता येतो
    फरक इतकाच आहे की,
    तुम्ही मस्तीत दाखवता आणि
    आम्ही शिस्तीत दाखवतो.
    हो बदललोय मी.
    कारण मी आता
    स्वतःच्या सवडीनुसार जगतो
    आणि स्वतःच्या आवडीनुसार वागतो.
    तुम्ही मागेच बोला तीच औकात तुमची.
    बोलून दाखवण्यासारखं खूप काही आहे
    पण आपण बोलून नाही तर करून दाखवतो.
    मला एवढी हवा नको दाखवूस,
    कारण माझ्या हाताने तुटलेले
    “Parts” कुठेच मिळत नाहीत
    रॉयल स्टेटस मराठी
    जे माझे “दोस्त” आहेत
    त्यांच्यासाठी मी “ताकद” आहे,
    आणि जे माझे “दुश्मन” आहेत
    त्याच्यासाठी “आफत” आहे.
    काही गोष्टी बोलून नाही
    करून दाखवायच्या असतात.

    New Royal Marathi Status


    आयुष्यात प्रत्येक काम असं करा की, लोक तुमची नक्कल करतील पण बरोबरी नाही.


    रॉयल मराठी स्टेटस
    रॉयल मराठी स्टेटस

    Royal Marathi Status Video


    स्वप्न असे बघा की ते पूर्ण झाल्यावर
    लोकांनी फक्त तुम्हालाच बघितलं पाहिजे.
    या जगात रिकाम्या लोकांची किंमत नाही
    आहे त्यामुळे स्वतःला Busy ठेवा.
    खेळ “पत्त्याचा” असो किंवा जीवनाचा,
    आपला “एक्का” तर तेव्हाच दाखवा
    जेव्हा समोर “बादशाह” असेल.
    “दहशत” बनवा आमच्या सारखी,
    नाहीतर खाली घाबरवण तर कुत्र्यांनाही येत.
    जगाला काय आवडत म्हणून
    काही करत बसायचं नाही
    आपल्याला आवडलं विषय संपला..!
    हातात केवळ खंजीर नाहीतर
    डोळ्यात पाणी पाहिजे,
    मला दुष्मन पक्का खानदानी पाहिजे.
    “status” तर सगळेच टाकतात,
    पण जेव्हा आम्ही टाकू त्यावेळेस
    लोकं 100 वेळा बघतात.
    आपण फक्त चालत राहायचं असत
    जळायच की जुळायचं हे ज्यांनी त्यांनी ठरवायचं.

    Royal Marathi Status Images


    कमजोर कोणीच 💪❣
    नसत O शेठ ❤ विषय फक्त
    😎 ⏰ वेळेचा असतो…


    रॉयल मराठी स्टेटस
    रॉयल मराठी स्टेटस


    Royal Marathi Status Instagram


    अरे जळणारे जरी वाढले ना
    तरी चाहते कमी नाही होणार आपले.
    जखमी सिहांचा “श्वास” हा त्याच्या
    आवाजपेक्षा जास्त “खतरनाक” असतो.
    स्वतःशीच कधीही हरलो नाहीतर,
    हि दुनिया काय हरवेल.
    माझ्या Attitude मध्ये एवढा करंट आहे कि,
    तू जळून खाक होशील.
    फुकट दिलेला त्रास अन,
    फुकट दाखवलेला माज,
    कधीच सहन करायचा नसतो.
    आयुष्यात फक्त स्वप्न फुकट पडतात,
    बाकी सगळ्यासाठी किंमत मोजावी लागते.
    खूप जगलो दुसऱ्यांसाठी,
    आता जगायचं स्वतःसाठी.
    जर कोणी “शांत” असेल,
    तर याचा अर्थ असा नाही कि
    त्याला बोलता येत नाही.

    Royal Marathi Status Mirchi


    हरण्याची पर्वा कधी केली नाही
    जिंकण्याचा मोह ही केला नाही
    नशिबात असेल ते मिळेलच पण प्रयन्त करणे मी सोडणार नाही.


    रॉयल मराठी स्टेटस
    रॉयल मराठी स्टेटस


    Attitude Shayari Marathi Boy


    जे काही करायचय ते आत्ताच करा,
    कारण वेळ गेली की पुन्हा येत नाही.
    मराठी स्टेटस
    कमी असलं तरी चालेल
    पण स्वतःच असलं पाहिजे.
    ज्यांच्या नजरेत आम्ही खटकतो
    त्यांनी खुशाल नेत्रदान करावे.
    नेहमी धोका तेच देतात,
    जे “धोक्याने” पैदा होतात.
    आमची जगण्याची पद्धत थोडी वेगळी आहे,
    आम्ही आशेवर नाही तर आमच्या “जिद्दीवर” जगतो.

    Royal Marathi Status Download


    अंतरमनात कितीही संघर्ष असला तरी
    चेहऱ्यावर हास्य दाखविणे हाच
    जीवनातील सर्वश्रेष्ठ अभिनय आहे.


    रॉयल मराठी स्टेटस
    रॉयल मराठी स्टेटस


    Marathi Attitude Dialogue(मराठी स्टेटस मैत्री)


    लोकांचं कस ज्याची हवा त्याला मुजरा,
    आणि आपलं कस ज्याची हवा त्याला तुडवा..!
    ज्या दिवशी काहीतरी नवीन सुरू करेल ना
    त्या दिवशी नाव पण आमचं आणि
    चर्चा पण आमचीच असणार.
    मराठी स्टेटस
    जो आमच्या सोबत राहतो
    त्याला आम्ही घडवतो आणि
    विरोधात गेला तर Direct उडवतो.
    एकदा ठरवलं ना जिंकायचं,
    मग कोण पण येऊदे समोर विषय संपला.
    आयुष्यात एवढं यशस्वी व्हायचंय
    जी आज नाही बोललीये
    तिच्या नवऱ्याला हाताखाली ठेवायचंय.
    आम्हाला बाद करण्याची स्वप्ने बघू नका,
    तुमच्या दहा पिढ्या जातील
    आमचं नुसतं नाव पुसायला.

    Attitude Status in Marathi for Facebook


    वाईट दिवसाला सामोरे गेल्याशिवाय चांगल्या दिवसांची किम्मत कळत नाही.


    रॉयल मराठी स्टेटस
    रॉयल मराठी स्टेटस


    जीवनावर मराठी स्टेटस(जिद्द स्टेटस मराठी)


    स्वतःची चूक स्वतःला कळली
    की बरेच प्रश्न सुटतात.
    मी कसा आहे हे माझ मला माहीत आहे
    उगाच माझी बदनामी करुन
    काहीच भेटणार नाही तुम्हाला.
    तुला काय वाटत तू गेलीस तर
    मी काय मरून जाईल,
    अगं तू पोरगी आहेस ऑक्सिजन नाही..
    तस तर आम्ही दुश्मनी कुत्र्यासोबत सुद्धा करत नाही,
    पण कोणी मध्ये आलं तर वाघाला सुद्धा सोडत नाही.
    मी असाच आहे, पटलं तर घ्या,
    नाय तर द्या सोडून.
    जगणं सोपं आहे हो,
    फक्त काड्या करणाऱ्यांच्या
    नाड्या लक्षात आल्या पाहिजेत.

    चांगले विचार स्टेटस मराठी(रॉयल मराठी स्टेटस)


    जिवनात अश्या 👦 माणसांना जवळ करू नका ज्यांना काम झाल्यावर 👱🏻 बाप बदलन्याची सवय असते.


    रॉयल मराठी स्टेटस
    रॉयल मराठी स्टेटस


    Royal Status in Marathi Images


    समोर कुणीही किती मोठा असलास ना,
    तरी फालतू मध्ये आपण कुणाचंही काहीही
    ऐकून घेत नाही “तू भारी, तुझ्या घरी”.
    Attitude ची तर गोष्टच करू नकोस,
    जेव्हा पैदा झालो होतो,
    त्यावेळेस २ वर्ष कुणासोबत बोललो नव्हतो.
    जगावे तर, बुद्धिबळातल्या वजीरा सारखे,
    कारण…
    अख्ख्या खेळात समोरच्या बादशहाला,
    भीती आणि दहशत ही वजीराचीच असते,
    राजाची नाही.
    काही लोकं चपलीसारखे असतात
    साथ तर देतात पण मागून चिखल उडवतात.
    Attitude shayari marathi boy
    जगायचं तर असं जगायचं की
    जळणारे करपलेच पाहिजे..!

    Royal Atttitude Status in Marathi Images


    मन चांगलं आणि स्वभाव रॉयल ठेवा😎
    देव आपल्याला काहीच कमी पडू देणार नाही


    रॉयल मराठी स्टेटस
    रॉयल मराठी स्टेटस


    Atttitude Status in Marathi Images


    आमच्या “भोळेपणाचं” फायदा उचलणं बंद करा,
    ज्या दिवशी बदमाश होऊ कहर आणू.
    आमच्याशी “वाकडं” जाऊ नको,
    आम्ही स्वतःला समजू शकलो नाही,
    तर तू काय घंटा समजशील.
    Marathi caption for instagram
    जो मी बोलतो तो मी करतो,
    आणि जे मी नाही बोलत
    ते तर मी “Definitely” करतो.
    Status नको बघू आपला
    “Status” सगळ्यांचा मनात आणि
    डोक्यात “Update” करतो,
    “Whatsapp” वर नाही.
    जो जसा वागतोय
    त्याच्याशी तसेच वागायचे आत.
    ऐक “पगली” जेवढी तुझी “Salary” आहे,
    तेवढी तर माझी “Pocket Money” आहे.

    Marathi Royal Attitude Status


    जगा असं की लोकांनी तुम्हाला☝️
    👉Block नाही Search केलं🤩 
    पाहिजे…


    रॉयल मराठी स्टेटस
    रॉयल मराठी स्टेटस


    Royal Attitude Quotes In Marathi


    गर्दीत उभा राहणे हे
    माझे ध्येय नाही,
    मला ती व्यक्ती व्हायचंय
    ज्याची,
    गर्दी वाट बघेल.
    मला आवडतं अश्या लोकांपासून हरायला,
    जे माझ्या हारल्याने पहिल्यांदाच जिंकतात.
    “छाप” तर अशी पाहिजे ज्या दिवशी पण हारू,
    त्या दिवशी जिंकणाऱ्यापेक्षा
    चर्चा आपलीच झाली पाहिजे.
    बोलून नाही तर करून दाखव कारण,
    लोक ऐकणं नाही तर बघणं जास्त पसंद करतात.
    धन पण ठेवतो आणि “Gun” पण ठेवतो,
    आणि ऐक बेटा जपून राहा
    नाहीतर ठोकण्याचा दम पण ठेवतो.
    राहूदे भावा मला अंधारात,
    कारण उजेडात मला
    आपल्यांचे खरे चेहरे दिसतात.

    Royal Attitude Quotes In Marathi Images


    व्यक्तिमत्व अस बनवा कि अंधारातही लाखोंची नजर तुमच्यावर पडली पाहिजे.


    रॉयल मराठी स्टेटस
    रॉयल मराठी स्टेटस


    Royal Attitude Shayari In Marathi


    चांगलं वागण्याचा प्रयत्न केला की
    लोक वाईट वागायला मजबूर करतात.
    मला शून्य व्हायला आवडेल,
    भले माझी किंमत नसेल,
    पण ज्याच्या सोबत जोडला जाईल
    त्याची किंमत नक्कीच वाढवेल.
    “Block” करून टाक मला,
    नाहीतर “प्रेम” होऊन जाईल.
    तुम्ही Brand घालायची स्वप्न पाहता
    आणि आम्ही Brand बनवायची.
    माझ्या पासून थोडं सावध राहा कारण,
    माझा Attitude इंद्रधनुष्य सारखा आहे
    कधी कोणता रंग बदलेल सांगता येत नाही.

    Royal Attitude Shayari In Marathi Images


    जगन साध असलं ✌ तरी चालेल
    पन वागण्याचा ❤ अंदाज ,
    इतरांपेक्षा 🔥 वेगळा ठेवा.


    रॉयल मराठी स्टेटस
    रॉयल मराठी स्टेटस

    रॉयल अटीट्युड स्टेटस इन मराठी

    नोकर तर आयुष्यात कधी पण होऊ शकता,
    मालक व्हायची स्वप्न बघा..
    जर कोणी खिळा बनून टोचत असेल ना
    तर त्याला ठोकलेलंच कधीही चांगलं.
    शांत आहे पण संत नाही,
    लक्षात ठेवा ताणून मारिन.
    जर लोकांना तुमच्याशी काही प्रॉब्लेम
    असेल तर, कायम ध्यानात ठेवा..
    तो त्यांचा प्रॉब्लेम आहे?
    तुमचा नाही.
    काय हवा करायची घे करून
    परत उद्या म्हणू नको मला संधी दिली नाही.
    माझ बद्दल एवढं विचार नका करू,
    कारण आम्ही “मनात येतो ध्यानात नाही”.
    मुली ह्या किती ही सुंदर असल्या तरी
    त्या चोरून चोरून आपल्यालाच बघत असतात.
    आम्ही कोणालाच कमी समजत नाही.
    फक्त आम्हाला कमी समजण्याची चुकी,
    तुम्ही पण करू नका.



    हे 
    पण वाचा:-

    Smile Motivational Quotes in Hindi

    मला आशा आहे की आजच्या रॉयल मराठी स्टेटस लेखात नमूद केलेला  तुम्हाला आवडला असेल. मला आशा आहे की तुम्ही मराठी स्टेटस आयुष्य यातून प्रेरित व्हाल आणि तुमचे जीवन चांगले जगाल.

    या लेखातील या 100+ Royal Status In Marathi संदर्भात तुम्हाला काही शंका असल्यास किंवा तुम्हाला त्यात सुधारणा करावी असे वाटत असल्यास, तुम्ही आम्हाला टिप्पण्यांमध्ये किंवा ईमेलमध्ये कळवू शकता. यातून तुम्हाला काही नवीन शिकायला मिळाले असेल तर कृपया ही माहिती जास्तीत जास्त इतरांना शेअर करा. ते फेसबुकट्विटर, इंस्टाग्राम आणि इतर सोशल मीडिया साइटवर शेअर करा. धन्यवाद. 

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *